Colaba Police Station, Mumbai-कुलाबा पोलीस ठाणे ретвитнул
Colaba Police Station, Mumbai-कुलाबा पोलीस ठाणे
83 posts

Colaba Police Station, Mumbai-कुलाबा पोलीस ठाणे
@ColabaPS
कुलाबा पोलीस ठाणे, मुंबई यांचे अधिकृत खाते आपत्कालीन परिस्थितीत १००/११२ वर संपर्क करा. Official account of Colaba PS, Mumbai for any emergency, Dial 100/112.
Colaba Police Station, Mumbai Присоединился Temmuz 2024
60 Подписки246 Подписчики
Colaba Police Station, Mumbai-कुलाबा पोलीस ठाणे ретвитнул
Colaba Police Station, Mumbai-कुलाबा पोलीस ठाणे ретвитнул

🔹Heartiest congratulations to all the awardees for their dedication, commitment, and outstanding service!
Today, on March 14, 2026, at the Monthly Crime Review Conference held at Bharucha Hall, various Mumbai Police Personnel were honored with certificates of appreciation for their achievements in crime detection, successful convictions, property recovery, and for exceptional performance.
🔹सर्व पुरस्कार प्राप्त अधिकारी व कर्मचारी यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
आज, १४ मार्च २०२६ रोजी भरुचा हॉल येथे आयोजित मासिक गुन्हे आढावा परिषदेमध्ये , मुंबई पोलिस दलातील पोलीस अधिकारी तसेच कर्मचारी यांनी गुन्हे तपासात केलेली उल्लेखनीय कामगिरी, गुन्हेगारांना शिक्षा मिळवून देण्यात मिळवलेले यश, गहाळ झालेली मालमत्ता परत मिळवणे आणि केलेले उत्कृष्ट कार्य यासाठी प्रशंसापत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
English
Colaba Police Station, Mumbai-कुलाबा पोलीस ठाणे ретвитнул

आज संपूर्ण भारताच्या मनामनात एकच जल्लोष सुरू आहे!
भारतीय क्रिकेट संघाचे दणदणीत विजयाबद्दल हार्दिक अभिनंदन.
#T20WorldCup
#ChampionsOfTheWorld

MR
Colaba Police Station, Mumbai-कुलाबा पोलीस ठाणे ретвитнул

Champions rise, and the nation celebrates.
Congratulations to Team India on their historic victory.
#T20WorldCup
#ChampionsOfTheWorld

English
Colaba Police Station, Mumbai-कुलाबा पोलीस ठाणे ретвитнул

Honouring the strength, resilience, and brilliance of women everywhere.
Happy International Women’s Day!
#InternationalWomensDay2026

English
Colaba Police Station, Mumbai-कुलाबा पोलीस ठाणे ретвитнул

प्रत्येक क्षेत्रात प्रेरणा, ध्येय आणि कर्तृत्वाची छाप उमटवणाऱ्या स्त्रीशक्तीला सलाम.
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा!
#InternationalWomensDay2026

MR
Colaba Police Station, Mumbai-कुलाबा पोलीस ठाणे ретвитнул

Happy International Women’s Day to all the women who lead, inspire, and shape a better tomorrow.
#InternationalWomensDay2026

English
Colaba Police Station, Mumbai-कुलाबा पोलीस ठाणे ретвитнул

नेतृत्व, प्रेरणा आणि सकारात्मक बदलाने उद्याचा पाया रचणाऱ्या सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
#InternationalWomensDay2026

MR
Colaba Police Station, Mumbai-कुलाबा पोलीस ठाणे ретвитнул
Colaba Police Station, Mumbai-कुलाबा पोलीस ठाणे ретвитнул

We are forever ready to don the colours of Khaki for Mumbai’s safety.
#ColoursOfJoy
#HuesOfIndia
#Holi2026

English
Colaba Police Station, Mumbai-कुलाबा पोलीस ठाणे ретвитнул

सर्वांना धुलिवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा!
हा सण तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आनंदाचे नवनवीन रंग घेऊन येवो ही सदिच्छा.
#Holi2026

MR
Colaba Police Station, Mumbai-कुलाबा पोलीस ठाणे ретвитнул
Colaba Police Station, Mumbai-कुलाबा पोलीस ठाणे ретвитнул

A fleet of modern vehicles were flagged off today to strengthen our people-centric policing and enhance our response capabilities.
Hon. @CMOMaharashtra Shri. Devendra Fadnavis flagged off 633 four wheelers along with 657 motorcycles at Nariman Point, Mumbai.
These additions will enable us to respond faster, more effectively, and efficiently, further reinforcing the safety and security of our citizens.
#FasterResponse #PeopleCentricPolicing

English
Colaba Police Station, Mumbai-कुलाबा पोलीस ठाणे ретвитнул

लोकाभिमुख पोलीस प्रतिसाद अधिक सक्षम करण्यासाठी आज आधुनिक वाहनांच्या ताफ्याचे लोकार्पण करण्यात आले.
या पार्श्वभूमीवर मा. @CMOMaharashtra श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते आधुनिक ६३३ कार व बसेस तसेच ६५७ मोटारसायकलींचे नरिमन पॉइंट, मुंबई येथे लोकार्पण केले गेले.
या नव्या वाहनांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आमची प्रतिसाद क्षमता अधिक वेगवान, परिणामकारक व प्रभावी होईल.
#FasterResponse #PeopleCentricPolicing

MR
Colaba Police Station, Mumbai-कुलाबा पोलीस ठाणे ретвитнул

. @MumbaiPolice मुख्यालयात शहीद पोलीस शिपाई स्व. श्री. विदीप जाधव यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांनी अखेरच्या श्वासापर्यंत कर्तव्यनिष्ठेने सेवा बजावली.
संपूर्ण पोलीस दलाच्या वतीने कुटुंबीयांप्रती मनःपूर्वक संवेदना व्यक्त करून या कठीण काळात आम्ही ठामपणे त्यांच्या पाठीशी उभे आहोत, याची ग्वाही दिली.
वरिष्ठ बँक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कुटुंबीयांना ₹१.४० कोटींची आर्थिक मदत सुपूर्द करण्यात आली.

MR
Colaba Police Station, Mumbai-कुलाबा पोलीस ठाणे ретвитнул

आज गेटवे ऑफ इंडिया येथे आयोजित करण्यात आलेल्या @CISFHQrs वंदे मातरम् कोस्टल सायक्लोथॉन या कार्यक्रमास उपस्थिती दर्शवली. भारताच्या भव्य किनारपट्टीच्या साक्षीने साजरा करण्यात आलेला हा उपक्रम देशभक्ती, शारीरिक स्वास्थ्य आणि राष्ट्रीय एकतेचे प्रभावशाली प्रतीक ठरला.
भारतीय किनारपट्टीवर प्रदीर्घ प्रवास करत स्थितीस्थापकत्व, वचनबद्धता, देशाभिमान आणि गाव दत्तक घेण्यासारख्या उपक्रमातून प्रेरणादायी संदेश देणाऱ्या सर्व सायकलस्वारांना मनःपूर्वक शुभेच्छा!
#PedalForVandeMataram

MR
Colaba Police Station, Mumbai-कुलाबा पोलीस ठाणे ретвитнул

गेट वे ऑफ इंडिया सारख्या गजबजलेल्या ठिकाणी हरवलेला मोबाईल जेव्हा PSI निर्मळ यांच्या तत्परतेमुळे परत मिळतो, तेव्हा त्या दाम्पत्याच्या चेहऱ्यावरचा आनंद खरोखरच पाहण्यासारखा असतो. अशा सकारात्मक कामामुळे पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ होतो.@DGPMaharashtra
@CPMumbaiPolice @ColabaPS

MR
Colaba Police Station, Mumbai-कुलाबा पोलीस ठाणे ретвитнул

अभिमान खाकीचा!
सेवानिवृत्त होणाऱ्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे मनापासून अभिनंदन. मुंबईच्या सेवेसाठी त्यांनी आयुष्यभर प्रामाणिकपणे काम केले. त्यांच्या धैर्यामुळे, शिस्तीमुळे आणि समर्पणामुळे असंख्य लोक सुरक्षित राहिले.
कर्तव्यावर असताना त्यांनी जपलेली मूल्ये, सेवा भावना आणि कर्तव्यनिष्ठा प्रत्येक मुंबईकरांच्या कायम मनात राहणार आहे.
#HappyRetirement
#KhakiNeverRetires
MR