महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
11.4K posts

महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
@DGPMaharashtra
महाराष्ट्र पोलिसांचे अधिकृत खाते आपत्कालीन संपर्क: ११२/१०० महिला व बालकांसाठी समर्पित आपत्कालीन संपर्क: ८९७६००४१११ ८६५७२२२७७७ ०२२-४५१६१६३५
Mumbai, India Katılım Mart 2017
102 Takip Edilen955.1K Takipçiler

@anjali17945 आम्ही आवश्यक कारवाईसाठी @ThaneCityPolice कडे पाठवत आहोत.
MR

@DGPMaharashtra न्यू भारत हॉटेल समोर मोहोने गेट आंबिवली तालुका कल्याण जिल्हा ठाणे 421102 खडकपाडा पोलीस ठाणे हद्द खुलेआम गुटखा विक्री करण्यात येत आहे कुठलीच कारवाई ही होत नाही का होत नसेल? हा प्रश्न निर्माण झाला आहे मालिक नाव जीतू ओर shotu




MR

@manojpremgiri @ThaneCityPolice @fssaiindia @maharashtra_hmo आम्ही आवश्यक कारवाईसाठी @ThaneCityPolice कडे पाठवत आहोत.
MR

@ThaneCityPolice. @fssaiindia @maharashtra_hmo ठाणे पोलिस परिमंडळ -३ ,टिळक नगर पोलीस स्टेशन हद्दी अंतर्गत,प्रगती कॉलेज समोर पाण्याच्या टाकीजवळ नांदिवली क्रॉस रोड, डोंबिवली (पूर्व) इथे "रॉयल किंग पान शॉप" नाव असलेल्या दुकानावर महाराष्ट्र राज्यात बंदी असलेल गुटखा विक्री होत आहे, याबाबत वारंवार ट्विट केल्यानंतर सुद्धा स्थानिक पोलीस स्टेशन तर्फे दखल घेतली जात नाही, @DGPMaharashtra @Dev_Fadnavis @TV9Marathi @Ekindianblogger @SionPaper @CMOMaharashtra @MahaDGIPR @VoiceOfDombivli @KDMCOfficial @DrSEShinde

MR

@manojpremgiri @ThaneCityPolice @maharashtra_hmo आम्ही आवश्यक कारवाईसाठी @ThaneCityPolice कडे पाठवत आहोत.
MR

@ThaneCityPolice @maharashtra_hmo वागळे इस्टेट पोलीस ठाणे हद्दीत,नितीन कंपनी उड्डाणपूल लगत,हॉटेल रॉयल चॅलेंज(रॉयल मेरिडियन) च्या बाजूला, साई आनंद अपार्टमेंट इमारतीत सोशल क्लबच्या नावाखाली अनेक प्रकारचे जुगारी खेळ सुरू व अवैधरित्या मद्यपान सुरू.कृपया योग्य ती कार्रवाई करण्यात यावी.@DGPMaharashtra @CMOMaharashtra

MR

@manojpremgiri @ThaneCityPolice @maharashtra_hmo आम्ही आवश्यक कारवाईसाठी @ThaneCityPolice कडे पाठवत आहोत.
MR

@ThaneCityPolice @maharashtra_hmo ठाणे पोलिस परिमंडळ - २ अंतर्गत भिवंडी पोलीस ठाणे हद्द,धामणकर नाका–मानसरोवर रोड, सागर डेअरीच्या मागे, सोसायटी चाळ रोड,हनुमान मंदिर लगत गल्लीत जुगार माफिया टोळी सक्रिय आहे,कृपया नोंद घेण्याची कृपा करावी, सदर जुगार अड्ड्याची माहिती ट्वीटच्या माध्यमातून या अगोदर सुद्धा देण्यात आलेली आहे परंतु स्थानिक पोलीस स्टेशन या जुगार अड्ड्यावर कारवाई करण्यास टाळाटाळ करीत आहे @DGPMaharashtra @CMOMaharashtra @abpmajhatv @MahaDGIPR @BhiwandiUpdate

MR

@KishorP90870204 आम्ही आवश्यक कारवाईसाठी @ThaneCityPolice कडे पाठवत आहोत.
MR

@DGPMaharashtra वैष्णव नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत डोंबिवली रेल्वे स्टेशन वेस्ट स्टेशन जवळ शितल सोसायटी या बिल्डिंग चे दुकान नंबर54b आणि54c हे दोन्ही दुकानात मोठ्या प्रमाणात जुगाराचा अड्डा चालू आहे पोलिसांनी तात्काळ कारवाई करावी अशी विनंती


MR

परिणाम समजून दिलेला नकार हा विचार न करता दिलेल्या होकारपेक्षा कधीही चांगला.
#नशा_कशाला
#NoMeansNo

MR

@manojpremgiri @cbawankule @ThaneCityPolice @waglenikhil आम्ही आवश्यक कारवाईसाठी @ThaneCityPolice कडे पाठवत आहोत.
MR

@manojpremgiri @ThaneCityPolice @cbawankule आम्ही आवश्यक कारवाईसाठी @ThaneCityPolice कडे पाठवत आहोत.
MR

@ThaneCityPolice @cbawankule परिमंडळ २ अंतर्गत भिवंडी पोलीस ठाणे हद्दीत,धामणकर नाका–मानसरोवर रोड, सागर डेअरीच्या मागे, सोसायटी चाळ रोड,हनुमान मंदिर लगत गल्लीत जुगार माफिया टोळी अनेक वेळा पोलीसांनी कार्रवाई करून गुन्हे दाखल करून सुद्धा मटका,चक्री, सोरट व इतर जुगारी खेळाचा अड्डा चालवण्यात सक्रिय आहे, या बाबत वारंवार ट्विट केल्यानंतर सुद्धा स्थानिक पोलीस स्टेशन सदर जुगार अड्डावर कारवाई करत नसल्याने स्थानिक पोलीस स्टेशन बद्दल परिसरातील नागरिक विविध प्रकारची चर्चा करीत आहेत,कृपया शक्य असल्यास या जुगार अड्ड्यावर कारवाई करून जुगार अड्डा कायमस्वरूपी बंद करून गोर गरिबांची आर्थिक लूट थांबवण्याची कृपा करावी, @DGPMaharashtra @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @Dev_Fadnavis @MahaChiefSec @sureshmhatre333 @Dev_Fadnavis @Bhiwandikarp @BhiwandiUpdate @HopeBhiwandi

MR

@manojpremgiri @ThaneCityPolice @ABPNews @maharashtra_hmo @waglenikhil @mieknathshinde @cbawankule आम्ही आवश्यक कारवाईसाठी @ThaneCityPolice कडे पाठवत आहोत.
MR

@ThaneCityPolice @ABPNews @maharashtra_hmo @waglenikhil @mieknathshinde @cbawankule @DGPMaharashtra ठाणे (पश्चिम) रेल्वे स्टेशन बी केबिन परिसरात अवैध रित्या जुगार सुरू असल्याची तक्रार ट्विट करून नौपाडा पोलीस ठाणे यांना वारंवार दिली जात आहे, परंतु कदाचित व.पो.नि. साहेबांच्या विशेष आशीर्वादामुळेच या परिसरात सरकारी महसूल बुडवत व गरिबांची आर्थिक फसवणूक करणारे ऑनलाईन जुगार सुरू आहे,या परिसरात 4 ते 5 ठिकाणी #ऑनलाइन_जुगार सुरू आहे काही जुगार माफिया व त्यांचे साथीदार राजरोसपणे ठाणे पश्चिम परिसरात जुगार अड्डा चालवत आहेत, याबाबत #ठाणे_पोलीस यांना माहिती देऊनही कारवाई केली जात नाही. स्थानिक पोलीस स्टेशन या अवैध ऑनलाइन लॉटरी /जुगारावरती कारवाई करू शकत नाही का?...हे अवैध जुगार धंदे कोणाचे आहेत? याची अधिक माहिती घेतली असता जुगार माफिया चालक-मालक " महेश कोळी " नावाचा व्यक्तीचे असल्याचे समोर येत आहे,त्यांचे ठाणे नौपाडा पोलीस स्टेशन मधील काही वरिष्ठ अधिकाऱ्याशी खूप जवळचे संबंध आहेत,जुगार खेळवण्यासाठी नौपाडा पोलीस स्टेशन मधून अनअधिकृतरित्या परवानगी सुद्धा दिली गेली आहे,अशी चर्चा ठाणे पश्चिम स्टेशन परिसरातील काही रहिवाशी करत आहेत,
#cpthane साहेबांनी या अवैध जुगार अड्ड्याची चौकशी करून मा. ठाणे पोलीस #आयुक्त_आशुतोष_डुंबरे साहेबांनी ह्या जुगार चालकाला जे पोलीस अधिकारी / कर्मचारी जुगार माफियावर कारवाई करण्यास टाळाटाळ करतात त्या संबंधितावर कायदेशीर कारवाई करून सदर जुगार कायमस्वरूपी बंद करून गोर गरीब जनतेची आर्थिक लूट व शासनाच महसूल बुडवणाऱ्या जुगार माफियांवर कारवाई करण्याचे निर्देश देण्याची कृपा करतील ही अपेक्षा आहे, @rautsanjay61 @ShivsenaUBTComm @NaikSpeaks
@Dev_Fadnavis @GST_Council
@ThaneKalyanDAB @cgstthaneaudit #जुगार_माफिया_ठाणे #thane_stn_jugar_vedio #ठाणेकर

MR

@KurvekarRakhi आम्ही आवश्यक कारवाईसाठी @ThaneCityPolice कडे पाठवत आहोत.
MR

@DGPMaharashtra मुंब्रा पोलीस ठाणे हद्दीत दिवा (पू) स्टेशन श्री इच्छतेश्वर शिवशक्ती मंदिराजवळ, तनुश्री इंटरप्राईज समोर, प्रार्थना चायनीज सेंटरच्या लगत लाल रंगाचा पडदा लावलेल्या गाळ्यात साईकृपा नावाची ऑनलाईन लॉटरी जुगार चालू आहे
MR

This National Science Day, remember the smartest reaction is prevention.
Think before you accelerate don’t drink and drive.
#NationalScienceDay #NeverDrinkAndDrive

English

@Sa84032Sanju आम्ही आवश्यक कारवाईसाठी @ThaneCityPolice कडे पाठवत आहोत.
MR

@DGPMaharashtra अंबरनाथ पश्चिम रेल्वे स्टेशनच्या बाजूला रिक्षा स्टँड जवळ बन्सी आणि बबलू नावाच्या व्यक्ती जुगार मटका काठी घोड़ा जुगार चालू आहे त्यावर त्वरीत कारवाई करून बंद करण्यात यावी माननीय ठाणे पोलीस आयुक्त यांना विनंती करण्यात


MR






