"हिंद-दी-चादर" श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या ३५० व्या शहीद समागम निमित्त आयोजित या भव्य राज्यस्तरीय कार्यक्रमात तुम्हा सर्वांना हार्दिक आमंत्रण आहे. या महान शौर्यगाथेचे साक्षीदार व्हा.
तारीख: २८ फेब्रु आणि १ मार्च, २०२६. 📍 स्थळ: ओवे मैदान, सेक्टर २९, खारघर, नवी मुंबई.
अतिक्रमण हटउन पर्यावरण रक्षा
प्रशासन न्यायालय व लोकप्रतिनिधी दक्ष
मुंबई. वरील ओळी सार्थ ठराव्यात अशीच काहीशी प्रचिती आज वर्सोवा भागात पाहायला मिळाली
शासकीय जागेवर अतिक्रमण केलेल्या लालजी मुन्ना यादव या विरोधात गुन्हा दाखल करून अतिक्रमण काढले
मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात
प्रजासत्ताक दिनाचा सोहळा संपन्न
मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात 26 जानेवारी 2026 रोजी भारताचा 77 वा प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
राष्ट्रनेता पंतप्रधान मा. श्री नरेंद्रजी मोदी यांचा जन्मदिन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती सेवा पंधरवाडा अभियानाअंतर्गत जिल्हाधिकारी मुंबई उपनगर दि.17.9.2025 मा. आशिष शेलारजी मुंबई उपनगरचे पालकमंत्री यांच्या हस्ते फिरते सेतू केंद्र सेवेचा शुभारंभ करण्यात आला.