पार्कसाईट पोलीस ठाणे - Parksite PS Mumbai
22 posts

पार्कसाईट पोलीस ठाणे - Parksite PS Mumbai
@ParksitePS
पार्कसाईट पो.ठाणे, मुंबई यांचे अधिकृत खाते. आपत्कालीन परिस्थितीत १००/११२ वर संपर्क करा. Official account of parksite PS, Mumbai. For any emergency dial 100/112
Parksite PS Mumbai Присоединился Temmuz 2024
85 Подписки258 Подписчики

Today, on the occasion of #EktaDiwas and the birth anniversary of Sardar Vallabhbhai Patel, a “Run for Unity” was organised within the jurisdiction of parksite Police Station @DcpZone7Mumbai
@AddlCPEastMum
#RunForUnity,
#RunForUnity #Sardar150 @EktaDiwasBharat


English

Today, on the occasion of #EktaDiwas and the birth anniversary of Sardar Vallabhbhai Patel, a “Run for Unity” was organised within the jurisdiction of parksite Police Station.
Police officers, personnel’s, and prominent citizens took part in the #RunForUnity.
@AddlCPEastMum

English

आज एकता दिन व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त पार्कसाईट पोलीस ठाणे हद्दीत #RunForUnity चे आयोजन करण्यात आले होते.पोलीस अधिकारी, अंमलदार व नागरिक अशा एकूण २५० जणांनी या उपक्रमात सहभाग घेत एकात्मता व राष्ट्रीय ऐक्याचा उत्सव साजरा केला
#Sardar150 #EktaDiwas @EktaDiwasBharat
MR

Run for Unity, Run for the Nation!
Join us in honouring the vision of the Iron Man of India, Sardar Vallabhbhai Patel, whose leadership united our country.
Let’s stride together for strength, solidarity, and oneness on 31st October 2025.
#RunForUnity
#EktaDiwas
English

विविधतेतून एकतेचा गौरव करूया, भारताचे स्वप्न साकार करूया!
३१ ऑक्टोबर रोजी #RunForUnity मध्ये सहभागी व्हा आणि ऐक्याच्या भावनेचा उत्सव साजरा करा.
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकतेच्या विचारांना अभिवादन!
#एकता_दिवस
#RunForUnity
#EktaDiwas
MR

दिनांक 15/08/2025 रोजी 79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पार्कसाईट पोलीस ठाणे आवारात तसेच पार्कसाईट पोलीस ठाणे परिसरातील बीट क्रमांक 01 चौकीमध्ये ध्वजारोहण समारंभ आयोजित करण्यात आला.@DcpZone7Mumbai @MumbaiPolice




MR
पार्कसाईट पोलीस ठाणे - Parksite PS Mumbai ретвитнул

पार्कसाईट पोलीस ठाणे - Parksite PS Mumbai ретвитнул

कर्तव्य बोलके असते.
अभिमान शांतपणे चमकतो.
अभिमानाने आणि आदराने बांधलेले एक प्रेमळ बंधन!
#HappyFathersDay

MR
पार्कसाईट पोलीस ठाणे - Parksite PS Mumbai ретвитнул

पदोन्नती मिळालेल्या सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा!
कष्टानं मिळवलेली पदोन्नती ही तुमचा प्रामाणिकपणा, कर्तव्याप्रती असलेली निष्ठा आणि तुम्ही केलेल्या त्यागाची पावती आहे. हे तुमचे अढळ समर्पण आणि वचनबद्धतेचे फळ आहे.
याच निष्ठेने व उत्साहाने शहराची सेवा करत राहावी आणि इतरांना प्रेरणा देत राहावी ही सदिच्छा.
#TeamMumbaiPolice #MumbaiFirst


MR
पार्कसाईट पोलीस ठाणे - Parksite PS Mumbai ретвитнул

While patrolling, Parksite Police Station officials spotted a man carrying a newborn girl wrapped in a cloth. Upon questioning, he revealed that the infant was born from an illicit relationship.
The officials immediately alerted the Nirbhaya Squad and the Parksite Detection staff. With assistance from the Bhandup Police, they located the mother. Both the mother and the newborn were taken to Rajawadi Hospital for treatment. A case has been registered against the man at Parksite Police Station, and further investigation is underway.
#MumbaiCaseFiles

English

अनैतिक संबंधातून झालेले स्त्री जातीचे अर्भकाचे हत्या होण्यापासून पार्कसाईट पोलीस ठाणे निर्भया मोबाइल व बीट स्पेशल ने स्त्री जातीच्या अर्भकाचा जीव वाचवून संरक्षण केले .
@DcpZone7Mumbai

MR

**प्रिय मुंबईकर*,
*नमस्कार* ,
पार्कसाईट पोलिस स्टेशन आता *X*- हॅण्डल वर आपल्या सेवेसाठी उपलब्ध आहे. वास्तविक वेळेतील अद्ययावत माहिती, सुरक्षा सूचना आणि अलर्ट साठी आमचे अनुसरण करून लक्ष ठेवून सतत आमचे सोबत रहा !
@MTPHereToHelp
MR

**प्रिय मुंबईकर*,
*नमस्कार* ,
पार्कसाईट पोलिस स्टेशन आता *X*- हॅण्डल वर आपल्या सेवेसाठी उपलब्ध आहे. वास्तविक वेळेतील अद्ययावत माहिती, सुरक्षा सूचना आणि अलर्ट साठी आमचे अनुसरण करून लक्ष ठेवून सतत आमचे सोबत रहा !
@CPMumbaiPolice
MR

**प्रिय मुंबईकर*,
*नमस्कार* ,
पार्कसाईट पोलिस स्टेशन आता *X*- हॅण्डल वर आपल्या सेवेसाठी उपलब्ध आहे. वास्तविक वेळेतील अद्ययावत माहिती, सुरक्षा सूचना आणि अलर्ट साठी आमचे अनुसरण करून लक्ष ठेवून सतत आमचे सोबत रहा !
@MumbaiPolice
MR











