!pu
2.4K posts

!pu ретвитнул
!pu ретвитнул
!pu ретвитнул

India is blessed to have a visionary like B. R. Ambedkar jii whose ideals continue to inspire generations, Remembering him on his Jayanti.
#AmbedkarJayanti
English
!pu ретвитнул

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
आज चैत्यभूमी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस अभिवादन केले.
#BhimJayanti


MR
!pu ретвитнул

भीम जयंती, AI चा वापर आणि धोके !
जगभरात सगळीकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीची जोरदार तयारी सुरू आहे. सगळेजण आपापल्या परीने जयंती साजरी करताय. या सगळ्यांमध्ये AI (Artificial intelligence) चा वापर करून मोठ्या प्रमाणावर पोस्टर्स/बॅनर वापरले जातायं, जे आपल्यासाठी, आपल्या चळवळीसाठी धोक्याची घंटा आहे.
देशभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार तोडण्याचे, ते चुकीच्या पद्धतीने मांडण्याची मोहीम सुरू आहे. एका बाजूला जातीयवादी आणि सवर्णांकडून भारतीय घटनेचे शिल्पकार हे बी.एन. राव असल्याचा खोटा आणि धादांत प्रचार सुरू आहे. तर दुसरीकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार हे कसे समरसतावादी होते, हा RSS चा अजेंडाही सुरू आहे.
ज्या काँग्रेसी, तथाकथित पुरोगाम्यांनी बाबासाहेब आंबेडकर यांना विरोध केला, तेच त्यांचे विचार हेच बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार असल्याचा कांगावा करताय.
आजच्या पिढीतील आंबेडकरी तरुण बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ विचार, त्यांनी लिहलेले Writing and Speeches मधील मूळ लेखन वाचत नाहीये. बाबासाहेबांच्या ओरिजिनल गोष्टी बाजूला ठेवून AI निर्मिती गोष्टी पुढे आणणे आणि त्याचा प्रसार, प्रचार करणे ही धोक्याची घंटा आहे.
सगळीकडे एवढी मोडतोड सुरू असताना आपली जबाबदारी आहे की, बाबासाहेब आंबेडकर यांच्या ओरिजिनल गोष्टी पुढे आल्या पाहिजे. बाबासाहेब आंबेडकर यांचे ओरिजिनल हजारो फोटो उपलब्ध असतांना AI निर्मित फोटोंचा अट्टहास का?
आपणच आपल्या कलाकारांच्या कलेवर आणि पोटावर लाथ मारतोय, हे आपण लक्षात घ्यावे. त्यामुळे आपण सर्वांनी बाबासाहेब आंबेडकर यांचे ओरिजिनल फोटोज वापरावेत आणि जयंती जल्लोषात साजरी करावी.
MR
!pu ретвитнул

इराण के स्ट्रेट ऑफ होमुर्ज से एक भारतीय जहाज़ निकला, तो भारतीय गोदी मीडियाने धिंडोरा पिटना शूरू कर दिया।
मैं उनसे कहता हूँ कि देश में गैस की किल्लत तो है ही, लेकिन 15 दिन के बाद डीज़ल और पेट्रोल की भी किल्लत शुरू हो जाएगी।
अमरिका-इराण युद्ध के चलते क्रूड ऑइल कि किमते 120 बॅरेल प्रति डॉलर हो चुका है।
#gascylinershortage #IranWar
हिन्दी
!pu ретвитнул

आज पूरे महाराष्ट्र में वंचित बहुजन आघाड़ी की ओर से गॅस कि बढती किल्लत के खिलाफ
“नरेंद्र, कब मिलेगा गॅस सिलेंडर?” राज्यव्यापी आंदोलन किया गया।
गैस सिलेंडर की किल्लत के कारण, गरीब परिवार, फूड स्टॉल, ऑटो रिक्षा ड्रायव्हर, हॉटेल्स, केटरिंग का कारोबारी और LPG, CNG गॅस पर चलने वाले सभी इंडस्ट्री पर इसका गहरा असर हो रहा है।
महाराष्ट्र मैं कई लोगो की जान गॅस की किल्लत कि वजह से गई है। बढ़ती कीमतें और खुलेआम कालाबाजारी के खिलाफ जनता का गुस्सा सड़कों पर देखने को मिला।
महाराष्ट्र के हर जिल्हे मैं महिलाओं ने चूल्हा जलाकर, आम नागरिकों ने प्रदर्शन कर के सरकार का ध्यान खींचा। गरीब, मजदूर और मध्यमवर्गीय परिवारों को गैस न मिलने से भारी परेशानियों का सामना करना पड़ रहा है।
हमारी स्पष्ट मांग है कि गैस की सप्लाई तुरंत शूरू की जाए, कालाबाजारी करने वालों पर सख्त कार्रवाई हो और आम जनता को राहत दी जाए। अन्यथा महाराष्ट्र भर मैं आंदोलन और तीव्र किया जाएगा।
#नरेंदर_कब_मिलेगा_सिलेंडर_राज्यव्यापी_आंदोलन
#LPG #gascylindercrisis



हिन्दी
!pu ретвитнул

नरेंदर, कब मिलेगा सिलेंडर?
देश भर में गैस सिलेंडर की भारी कमी से आम जनता को गंभीर कठिनाइयों का सामना करना पड़ रहा है।
महिलाओं, गृहिणियों, मध्यम और गरीब वर्ग के परिवारों को गैस सिलेंडर के लिए घंटों लंबी कतारों में इंतजार करना पड़ है और घंटों लंबी कतारों में इंतजार करने के बावजूद गैस सिलिंडर नहीं मिल रहा हैं। और अगर गैस सिलेंडर कहीं मिल भी रहा हैं तो ब्लैकमार्केट में! ब्लैकमार्केट में सिलेंडर ₹7500 रुपये में बेचा जा रहा है। मध्यम और गरीब वर्ग के परिवारों रसोई में गैस स्टोव ठंडे हो गए!
गैस सिलेंडर की किल्लत के कारण छोटे रेस्टोरेंट, सड़क किनारे ढाबे और चाय-नाश्ते की दुकानें या तो बंद हो गई हैं, या फिर कोयले पर खाना पका के अपना पेट पाल रहे हैं। गैस सिलेंडर की किल्लत की मार हॉस्टल और पीजी की मेस से लेकर शादियों और धार्मिक आयोजनों की कैटरिंग सेवाओं तक पर पड़ी है। हालात इतने खराब हैं कि कई मेस बंद हो चुके हैं और शादियों को अनिश्चित काल के लिए टाल दिया गया है।
28 मार्च को, वंचित बहुजन अघाड़ी के पूर्व सरपंच, 75 वर्षीय शंकरराव शिरसाट की सिलेंडर के लिए एक थका देने वाली कतार में खड़े रहने के दौरान मृत्यु हो गई। इस उम्र में, जब उन्हें घर पर आराम करना चाहिए था, वे गैस सिलेंडर के लिए एक लंबी कतार में खड़े थे। उनकी मृत्यु इस कड़वी सच्चाई की याद दिलाती है कि गैस सिलेंडर की किल्लत अब केवल मध्यम वर्ग और गरीबों पर आर्थिक बोझ नहीं रह गई है, बल्कि अब यह जीवन और मृत्यु का प्रश्न बन चुकी है!
सरकार बार-बार कह रही है कि कोई संकट नहीं है, लेकिन सच्चाई सबको मालूम है। अगर सामान्य है, तो फिर यह बताइए कि नागरिक अभी भी सिलेंडर के लिए कतारों में क्यों खड़े हैं? क्यों लोग अपनी जान गंवा रहे हैं?
वंचित बहुजन आघाड़ी 6 अप्रैल को पूरे महाराष्ट्र में आंदोलन करेगी और सवाल पूछेगी, “नरेंदर, कब मिलेगा सिलेंडर?”
हमारा यह प्रदर्शन जनता के दर्द और मोदी की जवाबदेही की आवाज़ बनेगा।


हिन्दी
!pu ретвитнул
!pu ретвитнул

ठाकरे ठेकेदारांना मराठी भाषेची ठेकेदारी दिली तरी कोणी ?
भाजपचा ब्रोकर म्हणून काम करणारा मोहित कंबोजच्या मुलीच्या वाढदिवसाला काल आदित्य ठाकरे, राज ठाकरे हे आवर्जून उपस्थित होते.
हा तोच मोहित कंबोज आहे, ज्याने महाविकास आघाडीचे सरकार पाडून शिवसेना आमदार गुवाहाटीला पळवून नेण्यात हाथ होता.
मराठी माणसाच्या नावावर राजकारण करणारे ठाकरे कुटुंब हे मराठी माणसांसाठी नाही तर स्वतःच पक्ष वाचवण्यासाठी राजकारण करताय. मराठी माणूस, मराठी अस्मिताच्या नावाने गप्पा मारणारे उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांनी मराठी माणसांसाठी किती मराठी शाळा उघडल्या?
मराठी माणूस मुंबई बाहेर फेकला जात असतांना मुंबई महापालिकेत 25 वर्ष सत्तेत असणारे उद्धव ठाकरे यांनी काय केले? यांच्या नाकर्तेपणामुळे मराठी माणूस हद्दपार झाला. मुंबई महानगरपालिकेत किती मराठी कॉन्ट्रॅक्टर, सब कॉन्ट्रॅक्टर यांनी तयार केले? किती मराठी उद्योगपती निर्माण केले?
बाळासाहेब ठाकरे यांनी दक्षिण भारतीय लोकांविरोधात 'हटाव लुंगी, बजाव पुंगी' म्हणून आंदोलन केले, त्यांचेच नातू आदित्य ठाकरे हे लुंगी घालून दक्षिण भारतीय लोकांच्या मतांसाठी फिरत होते.
जेव्हा यांना गुजराती लोकांची मतं हवी होती, तेव्हा हे 'केम छो वरली' म्हणत गुजराती मतांसाठी लोटांगण घालत होते.
जेव्हा यांचा पक्ष अडचणीत आला, तेव्हा मराठी मतांसाठी मराठी अस्मितेचे राजकारण करू लागले. बीएमसीमध्ये 25 वर्ष सत्तेत असतांना यांना मराठी माणूस आठवला नाही.
6 डिसेंबरला चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करायला येणारे लोकं ही सुद्धा मराठीच असतात, तेव्हा शिवाजी पार्क परिसरात राहणारे राज ठाकरे त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक मुंबई सोडून बाहेर पळून जातात. तेव्हा कुठे जाती तुमची मराठी अस्मिता?
जेव्हा यांचा पक्ष व्हेंटिलेटरवर असतो तेव्हा-तेव्हा ते मराठी लोकांच्या नावाने राजकारण करतात. अशा भामट्या लोकांपासून सावधान!


MR
!pu ретвитнул

सत्तेचा उपयोग प्रजेच्या उद्धारासाठी आणि नैतिक उत्थानासाठी असावा, असा नवा आदर्श निर्माण करणाऱ्या सम्राट अशोकांना विनम्र अभिवादन!
मानवासोबतच मुक्या प्राण्यांसाठीही दवाखाने उघडणारे, रस्ते, विहिरी आणि वृक्षारोपणासारखी लोक कल्याणकारी कामे करणारे ते पहिले 'कल्याणकारी राजा' होते. भारताच्या तिरंग्यावरील 'अशोक चक्र' हे त्यांच्याच गतिशील आणि न्यायपूर्ण विचारांचे प्रतीक आहे. तथागत गौतम बुद्धांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या सम्राट अशोक यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रगतशील आणि न्यायप्रिय विचारांना उजाळा देऊया.
शांती, अहिंसा आणि मानवकल्याणाचा जयघोष करणाऱ्या सम्राट अशोक यांना विनम्र अभिवादन!
#सम्राट_अशोक_जयंती
#SamratAshoka

MR
!pu ретвитнул

नागपूर येथे आयोजित विशाल जन आक्रोश संयुक्त मोर्चामध्ये संविधान चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेस पुष्पहार अर्पण केले.
यावेळी माझ्यासोबत महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह हजारो लोकांची उपस्थिती आहे.
#Protest_Against_RSS_23March #आरएसएस_मुख्यालय_पर_संयुक्त_मोर्चा




MR
!pu ретвитнул

भारताचा अमेरिकेसोबत झालेला करारनामा हा गुलामीचा करारनामा आहे!
भारताचा अमेरिकेसोबत झालेल्या करारनाम्यातून एक गोष्ट समोर आली आहे, ती म्हणजे अमेरिकेची जी चिंता असेल, ती भारताची चिंता असेल. अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाशी भारताला जुळवून घ्यावे लागणार आहे.
आरएसएसच्या मोहन भागवतला आमचा सवाल आहे की, इराण युद्धात भारताचे सैनिक आणि भारताचे सैन्य अड्डे हे तुम्ही अमेरिकेसाठी खुले करणार का? भारताचे परराष्ट्र धोरण हे स्वायत्त होते, ते आता तुम्ही गमावले आहे.
#EpsteinFiles #MujraModi
#RSS
MR
!pu ретвитнул

मी आज केंद्रीय मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळत असताना मला अभिमानाने सांगावेसे वाटते की, आपल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची (RPI) ताकद आज केवळ महाराष्ट्रापुरती उरलेली नाही. कन्याकुमारीपासून ते थेट कश्मीरपर्यंत आणि अगदी अंदमान-निकोबार बेटांपर्यंत आपल्या पक्षाचा निळा झेंडा मोठ्या दिमाखात फडकतोय. देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात आपला निष्ठावान कार्यकर्ता आणि आपली मोठी हक्काची 'वोट बँक' तयार आहे. पण इतका मोठा विस्तार आणि ताकद असूनही, आपण विखुरलेले असल्यामुळे आपल्या समाजाचे राजकीय नुकसान होत आहे. बाळासाहेब आपणाला एवढेच सांगतो की तुम्ही सगळ्या जागा लढता, परंतु अजून तुमचा पक्ष राज्यामध्ये रिकग्नाईज होत नाहीये, एवढी मतं मिळत नाहीयेत.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे एक महान स्वप्न होते की, माझा समाज हा केवळ याचक न राहता 'राज्यकर्ती जमात' झाला पाहिजे. जर प्रकाश आंबेडकर आणि आपण सर्व गट एकत्र आलो, तर आपली ही शक्ती अनेक पटींनी वाढेल आणि बाबासाहेबांचे ते स्वप्न आपण अधिक ताकदीने पूर्ण करू शकू

MR
!pu ретвитнул

Somanath Surywanshi Case ―
आज औरंगाबाद खंडपीठात शहीद सोमनाथ सूर्यवंशी हत्येप्रकरणी आज सुनावणी पार पडणार आहे. त्यासाठी न्यायालयात दाखल झालो.
#JusticeForSomanathSuryawanshi

MR
!pu ретвитнул

बहुजन प्रतिपालक, कुळवाडी भूषण, राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा !
#छत्रपतीशिवाजीमहाराज
#ShivJayanti
#chatrapatishivajimaharaj

MR
!pu ретвитнул

15 फेब्रुवारी 1993 रोजी मुंबईत 'बहुजन महासंघा'ची स्थापना केली होती. त्यावेळी माझ्यासह, मखराम पवार, तसेच विविध फुले-आंबेडकरी, ओबीसी संघटना आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन 'बहुजन महासंघ' स्थापन केला.
पुढे 1995 च्या विधानसभा निवडणुकीत 'भारिप बहुजन महासंघ' म्हणून एकत्रित निवडणुका लढवल्या. ओबीसी, मायक्रो ओबीसी, भटके विमुक्त, दलित, मुस्लिम यांना सोबत घेऊन निवडणुकीला सामोरे गेलो, ज्याला महाराष्ट्रभर अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला होता.
आजची दलित, आदिवासी, ओबीसी, भटके - विमुक्त, मुस्लिम तमाम वंचित शोषितांना एकत्रित करून राजकीय प्रतिनिधित्व देण्याची लढाई वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून लढत आहोत.
#भारिप_बहुजन_महासंघ #बहुजन_महासंघ

MR
!pu ретвитнул

तेलंगाना के संगारेड्डी जिले के तेल्लापुर गांव में RSS ने महात्मा जोतिबा फुले की मूर्ति तोड़ने की कोशिश की।
यह केवल जोतिबा फुले पर हमला नहीं, बल्कि दलितों, आदिवासियों और ओबीसी पर भी हमला है।
यह सामाजिक न्याय पर हमला है।
यह वंचितों और बहुजनों के समानता के आंदोलन पर हमला है।
RSS महात्मा जोतिबा फुले और क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले और उनकी विचारधारा से नफरत करती हैं।
RSS बाबासाहेब अंबेडकर और उनकी विचारधारा से नफरत करती हैं।
RSS दलितों, आदिवासियों और ओबीसी से नफरत करती हैं।
RSS को बस मनुवाद और ब्राह्मणवाद से प्यार हैं!
@revanth_anumula, आपके राज्य में बाबासाहेब अंबेडकर और ज्योतिबा फुले की मूर्तियों पर यह पहला हमला नहीं है। आप हाथ पे हाथ में धरे बैठे हैं क्या?
हमारा देश फुले, शाहू और अंबेडकरवादी विचारधारा से चलेगा, मनुवाद से नहीं!
RSS मुर्दाबाद! मनुवाद मुर्दाबाद!
जय फुले। जय शाहू। जय भीम। जय संविधान। जय भारत।
हिन्दी
!pu ретвитнул






