Prakash Reddy

8.8K posts

Prakash Reddy banner
Prakash Reddy

Prakash Reddy

@comradereddy

BTech IITB. Professional Revolutionary.Retweets not endorsements.

Mumbai Присоединился Şubat 2010
2.6K Подписки3.9K Подписчики
Prakash Reddy
Prakash Reddy@comradereddy·
निषेध महाराष्ट्र सरकारचा.. महिला आरक्षण विधेयकाच्या प्रचारासाठी सरकारी यंत्रणेचा गैरवापर पाच महिने पगार नाही पण आशा कर्मचार्यांवर प्रचाराची सक्ति .. आशा गट प्रवर्तक , अंगणवाडी सेविका ना आज केंद्र सरकारने मांडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा आहे यासाठी बैठका गावा गावात घेण्यासाठी सांगितले आहे व समर्थनार्थ पंतप्रधान यांना मिस कॉल करा . ही मोहीम राबवली जाणार आहे. शासकीय कर्मचारी गैरवापर महाराष्ट्र सरकार करत आहे. आशा गट प्रवर्तक ना 5 महिने केंद्र सरकार मोबदला नाही. त्यांचे प्रश्न सोडवत नाही. आरोग्य काम सोडून राजकीय कामासाठी महिला यंत्रणेचा गैरवापर सरकार करत आहे. याचा आम्ही निषेध करत आहोत. संसदेत चर्चा सुरू असताना खासदार ना समजून सांगणे. पक्ष कार्यकर्ते नी वरील काम करणे वेगळे आहे. मात्र मानधन वरील कर्मचारी ना काम लादणे. सक्ती करणे हा सत्तेचा गैरवापर आहे. याचा निषेध करत आहोत. _ कॉम्रेड राजू देसले राज्य अध्यक्ष महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा गट प्रवर्तक संघटना आयटक AITUC!!
MR
0
1
1
15
Prakash Reddy
Prakash Reddy@comradereddy·
शोर यूँ ही न परिंदों ने मचाया होगा कोई जंगल की तरफ़ शहर से आया होगा पेड़ के काटने वालों को ये मालूम तो था जिस्म जल जाएँगे जब सर पे न साया होगा बानी-ए-जश्ने-बहाराँ ने ये सोचा भी नहीं किस ने काटों को लहू अपना पिलाया होगा अपने जंगल से जो घबरा के उड़े थे प्यासे ये सराब उन को समंदर नज़र आया होगा बिजली के तार पर बैठा हुआ तन्हा पंछी सोचता है कि वो जंगल तो पराया होगा कैफ़ी आज़मी #शोर #परिंदे #जंगल #शहर #पेड़ #जिस्म #लहू #प्यासे #समंदर #बिजली #शेर #mushaironkidunia
Prakash Reddy tweet media
हिन्दी
0
1
1
90
Prakash Reddy
Prakash Reddy@comradereddy·
आशा भोसले यांच्या गाण्यात विविधता होती.त्या एकसूरी नव्हत्या.लावणी,गझल,शास्त्रीय सूरांवर आधारीत गाणी ईतकेच नव्हे तर त्यांनी पॉप गाणीही गायली.पण त्यांच्या जीवनात,गाण्यात,जाणिवेत विद्रोहाचा सूर मिसळला असता तर अजून बहार आली असती. गेल्या पिढी पासून आज तागायत अभी ना जावो छोडके,दम मारो दम,ओ मेरे सोनारे सोनारे,पिया तू अब तो आजा,चुरा लिया है तुमने,ईन आखोकी मस्तिमे ईत्यादि,ईत्यादी हजारो गाणी त्यांनी आपल्या आवाजानी अमर केली आहेत.त्या गाण्यांना व ती गाणी आपल्या आवाजाने अमर करणाऱ्या गायिकेला कोण विसरेल... विनम्र आदरांजली ..
Prakash Reddy tweet media
MR
0
0
1
39
Prakash Reddy
Prakash Reddy@comradereddy·
सगळी मुंबई अनंतात विलिन करण्याचा प्रयत्न चालू आहे अस दिसतय ..
MR
0
0
0
33
Prakash Reddy
Prakash Reddy@comradereddy·
*सार्वजनिक सभा* *​अमेरिकन-इस्रायली साम्राज्यवादी युद्धाविरोधात इराणच्या धाडसी प्रतिकाराला भारतीय नागरिकांचा पाठिंबा* *​वक्ते:* *​Com. डॉ. एस. के. रेगे,* सीपीआय(एम), अध्यक्षस्थान भूषवतील ​बीजभाषण: *फिरोज मिठीबोरवाला*, आयपीएसएफ *​Com. प्रकाश रेड्डी*, सीपीआय ​हुसेन दलवाई, आयएनसी *​Com. उदय भट्ट*, सीपीआय-एमएल (लिबरेशन) *​मेराज सिद्दीकी*, समाजवादी पक्ष *​Adv. निरंजिनी शेट्टी*, एआयपीएसओ *​Com. राजू कोरडे*, निवेदक, पीडब्लूडी *​स्थळ: मुंबई मराठी पत्रकार संघ, आझाद मैदान, सीएसएमटी* *दिनांक आणि वेळ: मंगळवार ७ एप्रिल, २०२६ | सायं ५.३० वा.* *​आयोजक समिती:* Com. मिलिंद रानडे, Com. विवेक माँटेरो, Com. शैलेंद्र कांबळे, प्रकाश सोनावणे, Com. श्याम गोहिल, सय्यद खान, गुड्डी एस एल
Prakash Reddy tweet media
MR
0
0
0
16
Prakash Reddy
Prakash Reddy@comradereddy·
मार्क्सवादी आंबेडकरवादी विचारसणीचा ज्वालामुखी,क्रांतिकारक परिवर्तनासाठी दलित,वंचित श्रमिक एकजूटीचा पुरस्कार करणारे,सहित्यिक,लेखक,कवि,विद्रोही,विचारवंत, माणसाचे गाणे गाणारे व पृथ्वीवर प्रेम करणारे,वेदाआधी तू होतास अस ठासून सांगणारे बाबुराव बागुल यांना स्मृतिदिनी जयभीम लाल सलाम.. वेदाआधी तू होतास, वेदाच्या परमेश्वराआधी तू होतास, पंच महाभूतांचे पाहून, विराट, विक्राळ रूप तू व्यथित, व्याकूळ होत होतास, आणि हात उभारून तू याचना करीत होतास, त्या याचना म्हणजे ‘ ऋचा ’ सर्व ईश्वरांचे जन्मोत्सव, तूच साजरे केलेस, सर्व प्रेषितांचे बारसेही, तूच आनंदाने साजरे केलेस हे माणसा, तूच सूर्याला सूर्य म्हटलेस आणि सूर्य, सूर्य झाला तूच चंद्राला चंद्र म्हटलेस, आणि चंद्र, चंद्र झाला अवघ्या विश्वाचे नामकरण तू केलेस अन् प्रत्येकाने मान्य केले, हे प्रतिभावान माणसा, तूच आहेस सर्व काही, तुझ्यामुळेच संजीव सुंदर झाली ही मही - बाबुराव बागूल #BaburaoBagul रीपोस्ट २६ मार्च २०२२
Prakash Reddy tweet media
MR
0
1
1
57
Prakash Reddy
Prakash Reddy@comradereddy·
भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या महाराष्ट्र कौन्सिलची बैठक दोन दिवस आजपासून मुंबईत सुरू..
Prakash Reddy tweet media
MR
0
0
0
55
Prakash Reddy
Prakash Reddy@comradereddy·
सीपीआयचे ज्येष्ठ नेते आणि ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक आर. नल्लाकन्नू (१०१) यांच्या अत्यंत गंभीर प्रकृतीबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे, ज्यांच्यावर सघन वैद्यकीय उपचार सुरू आहेत. आजीवन मार्क्सवादी असलेले त्यांनी आठ दशकांहून अधिक काळ कम्युनिस्ट चळवळ, कामगार आणि शेतकऱ्यांचे संघर्ष, सामाजिक न्याय, धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही मूल्यांसाठी समर्पित केले आहे, त्यांच्या प्रामाणिकपणा, साधेपणा आणि शोषितांप्रती अढळ वचनबद्धतेबद्दल सार्वत्रिक आदर मिळवला आहे. त्यांच्या गंभीर प्रकृतीची माहिती मिळताच, सीपीआयचे सरचिटणीस डी. राजा त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबासोबत आणि तामिळनाडूमधील सहकाऱ्यांसोबत एकता व्यक्त करण्यासाठी चेन्नईला रवाना झाले आहेत.
Prakash Reddy tweet media
MR
0
0
5
104
Prakash Reddy
Prakash Reddy@comradereddy·
वेळीच सावध व्हा ! नाहीतर महाराष्ट्रातून हद्दपार व्हाल ! MMRDA ने आतापर्यंत मुंबईची जमिन विकत घेऊन मोठ्या किंमतीत विकली आहे व निधी ऊभारला आहे.त्यातून तथाकथित विकास करून विषमता आणली आहे. ती जमिन बड्या बिल्डरांना,कॉर्पोरेटसना विकून मराठी माणसाला मुंबईतून हद्दपार केले आहे MMRDA चा आता डोळा महामुंबई,ठाणे पालघर,रायगडचा काही विभाग या भूभागातिल जमिनिवर आहे.तो त्यांना विक्रीसाठी खुला करून पाहिजे आहे. प्राधिकरणाच्या वरिष्ट अधिकाऱ्यांनी (बडे बिल्डर,कॉर्पिरेटचे दलाल) यासाठी 'भूपेढीची' कल्पना मांडली आहे.त्याला अर्थात ' वरिष्ठांचा ' वरदहस्त आहेच. MMRDA खाली २२ % महाराष्ट्रातिल जनता येते.MMRDA ही लोकतांत्रिक संस्था नाही.तरी त्याचे अधिकार हे महानगरपालिकेच्या,नगरपालिकेच्या वर आहेत. मुंबईतिल मराठी माणसाला कष्टकऱ्यांना त्यांनी ऊध्वस्त केले आहेच.आता त्यांना तिसरी मुंबई करायची आहे? कोणासाठी.स्थानिक भूमिपुत्रांसाठी का बड्या बिल्डरांसाठी,कॉर्पोरेट साठी. आणि हो MMRDA चे पदाधिकारी कोण आहेत हे आपण जाणताच.. बृहनमुंबई व ९ महापालिकेवर व २२ टक्के महाराष्ट्राच्या लोकसंखेच्या डोक्यावर बसलेली ही संस्था ह्याचे लोकतांत्रिककरण करा किंवा ही संस्था बरखास्त करा नाहीतर..नाहीतर ऊध्वस्त व्हा... खाली संदर्भासाठी बातमी दिली आहे.. Read Between The Lines जमिन भूपेढी म्हणून वापरणार ? महाराष्ट्राच्या विधानसभेत खुली चर्चा करा
Prakash Reddy tweet media
MR
6
84
197
3.3K
Prakash Reddy
Prakash Reddy@comradereddy·
कम्युनिस्ट आहेत तरच शक्य आहे .. भारतामध्ये ईतिहास घडवणाऱ्या केरळच्या डावी आघाडी सरकारला व केरळच्या कम्युनिस्टांना लाल सलाम! अभिनंदन ..
Prakash Reddy tweet media
MR
0
0
1
74
Prakash Reddy
Prakash Reddy@comradereddy·
हर जोर जुल्म के टक्कर मे हडताल हमारा नारा है लोककवी,गीतकार कॉम्रेड शैलेन्द्र .. १२ फेब्रुवारी २०२६ अखिल भारतीय देशव्यापी सार्वत्रिक संप,शेतकऱ्यांचे आंदोलन...
MR
0
0
0
73
Prakash Reddy
Prakash Reddy@comradereddy·
साम्राज्यवादी युध्दखोर अमेरिका सध्या तेलाबरोबर Critical Minerals महत्वपूर्ण,पृथ्विच्या गर्भात सापडणाऱ्या अमूल्य,दुर्मिळ सध्याच्या आधुनिक जगात लागणाऱ्या खनिजांच्या मागे आहे.कॉम्पिटर,मोबाईल चिपला,मिसाईल्सन,विंड टरबाईनला,मॅग्नेटस व संरक्षण यंत्रणेला ईत्यादी लागणारे लिथियम,कोबाल्ट, निकेल,गॅलियम,ग्रॅफाईट,कॉपर,रेअर अर्थ त्यात महत्वाचे आहे.त्यासाठी अमेरिकन राज्यकर्ते देशादेशांवर दबाव टाकत आहे.युक्रेन बरोबर त्यांनी याबबत डील करून त्या देशातिल मिनरलवर कब्जा केला आहे.ग्रीनलॅन्डवर त्यांना त्यासाठी व मिलिटरी दृष्टीकोनातून ताबा पाहिजे आहे.कॅनडाने त्यांचे वर्चस्व झुगारून दिले.त्यांचा आता खनिजांमध्ये समृध्द असलेल्या भारतावर डोळा आहे. भारत अमेरिका व्यापार करून त्यांनी मोदी,बीजेपी सरकारला झुकवले आहेच. आता भारताबरोबर Critical Mineral Deal करण्याच्या तयारीत ते आहेत. त्यांनी त्याला प्रोजेक्ट वॉल्ट असे नाव दिले आहे. म्हणजे ह्या करारामुळे अमेरिकेच्या तळघरातील पोलादी कपाटात भारतातील ह्या खनिज पदार्थाची फाईल बंदिस्त राहणार आहे.भारतीय परराष्ट्रशमंत्री जयशंकर व अमेरिकन ऊपराष्ट्राध्यक्ष जे डी व्हान्स यांच्याबरिबर बोलणीही चालू आहेत. जागृत राहिले पाहिजे... *जागते रहो !!! येत आहे 'जयशंकर व्हान्स' Project Vault Deal. भारतातील अत्यावश्यक ( Critical ) खनिज संपत्ती अमेरिकेच्या पोलादी तळघरात बंद होणार ! अमेरिकन एक्झिम बॅंक १० बिलियन व खाजगी भांडवलदार २ बिलियन डॉलर देणार ! भारताची अमूल्य खनिज संपत्ती अमेरिकेच्या ताब्यात देणारा व्हान्स जयशंकर करार वेळीच रोखा !!!
Prakash Reddy tweet media
MR
0
0
0
46
Prakash Reddy
Prakash Reddy@comradereddy·
*ट्रम्पनी अफगाणिस्तान वर लावलेले आयात शुल्क ....१५% *ट्रप्मनी भारतावर लावलेले आयात शुल्क ........१८% * ट्रम्पने अफगाणिस्तानवर भारतापेक्षा कमी आयात शुल्क लावले. का? मोदींची डोनाल्डबरोबर असलेली मैत्री कमी पडली ? अरेरे मोदीसाहेब काय हे ?
MR
0
0
0
33