Shashikant Mangaonkar
124 posts

Shashikant Mangaonkar ретвитнул
Shashikant Mangaonkar ретвитнул

नवरा गेल्यावर तिसऱ्या दिवशी अजिबात संवैधानिक नसलेल्या पदाची शपथ घेणं लाजीरवाणं नाहीये.
आपला टुकार मुलगा राज्यसभेवर घुसवून त्या सभागृहाचं अवमूल्यन करणं लाजीरवाणे नाहीये.
नवऱ्याची बेनामी संपत्ती आणि साम्राज्य जपण्यासाठी गुजरात आणि नागपूरच्या माफियांच्या दरबारात मांडलिक होणं लाजीरवाणे नाहीये.
आपण लिहून दिलेली असंबद्ध भाषणं वाचतो आणि त्यातले विचार रानोमाळ हरवलेले असतात हे लाजीरवाणे नाहीये.
भाजपने शिट्टी मारली की समाजमाध्यमावर लाळ गाळणाऱ्या पोस्ट टाकणं लाजीरवाणं नाहीये.
बिनविरोध निवडून येण्यासाठी भावनेचं दुकान मांडणं लाजीरवाणं नाहीये.
महिला आरक्षणाच्या माध्यमातून गुजरातचे माफिया देशाची संघराज्य चौकट मोडीत काढताहेत हे कळण्याइतपत समज आपल्याला नाही आणि म्हणून किमान तोंड बंद ठेवावं हे आपल्याला कळत नाहीये हे लाजीरवाणे नाहीये.
आणि तुम्ही महाराष्ट्राच्या स्वयंघोषित पहिल्या कुटुंबाच्या वारस आहात.
सगळ्यात लाजीरवाणं हे आहे.
लवकरात लवकर तुमचं कौटुंबिक संस्थान बारामतीपासूनच खालसा व्हावं या महाराष्ट्राला शुभेच्छा.

MR
Shashikant Mangaonkar ретвитнул
Shashikant Mangaonkar ретвитнул

@Ishani0_07 @Jay_Shivrai999 .......ऑफ लिव्हिंग मध्ये जाऊन गुलाम मानसिकतेची ट्रेनिंग घेतली आहे.... आता ती दुसऱ्यांना अप्रत्यक्षपणे देण्याचा प्रयत्न सुरू आहे...!
MR

@Kinza1278 Many many happy returns of the day with regards 🎊!
English
Shashikant Mangaonkar ретвитнул
Shashikant Mangaonkar ретвитнул
Shashikant Mangaonkar ретвитнул

परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी "प्रबुद्ध भारत" साप्ताहिकात १ डिसेंबर १९५६ रोजी काढलेला महात्मा फुले विशेषांक.
#MahatmaJyotibaPhule
#ThanksAmbedkar

MR
Shashikant Mangaonkar ретвитнул

मानवी हक्कांचे प्रणेते, क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्यांच्या विचारांतून विषमतेविरुद्ध लढण्याची प्रेरणा घेतली आणि ज्यांना आपल्या जीवनातील तीन गुरूंमध्ये स्थान दिले, त्या महात्मा फुले यांनी भारतीय समाजमनात समतेचे, स्वातंत्र्याचे आणि बंधुतेचे बीज पेरले.
महात्मा फुले यांनी मांडलेला ‘सत्यशोधक’ विचार, शिक्षणाची क्रांतिकारी भूमिका आणि सामाजिक न्यायाची संकल्पना यांना बाबासाहेबांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून अधिक व्यापक, सशक्त आणि संस्थात्मक रूप दिले. ज्या काळात समाज अज्ञान, अंधश्रद्धा आणि विषमतेच्या अंधारात गुरफटला होता, त्या काळात महात्मा फुले यांनी ज्ञानाची ज्योत प्रज्वलित करून बहुजन समाज, शेतकरी आणि महिलांना आत्मसन्मान, स्वाभिमान आणि अधिकारांची जाणीव करून दिली. आज महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त, त्यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन समता, शिक्षण आणि न्याय या मूल्यांवर आधारित समाज उभारण्याचा दृढ संकल्प करूया!
#महात्मा_फुले

MR
Shashikant Mangaonkar ретвитнул

'आज मीच तेवढा खरा जोतिबांना एकनिष्ठ राहिलो'; असं डॉ. आंबेडकर का म्हणाले होते? ब्लॉग
सविस्तर वाचा :
bbc.com/marathi/articl…
MR
Shashikant Mangaonkar ретвитнул

@maratha5250 हे तर सर्वच बहुजन बांधवांना माहिती असायला हवं....
MR
Shashikant Mangaonkar ретвитнул
Shashikant Mangaonkar ретвитнул

























