बी के सी पोलीस ठाणे – BKC PS Mumbai

166 posts

बी के सी पोलीस ठाणे – BKC PS Mumbai

बी के सी पोलीस ठाणे – BKC PS Mumbai

@BKC_PS

बी.के.सी. पोलीस ठाणे, मुंबई यांचे अधिकृत खाते. आपत्कालीन परिस्थितीत १००/११२ वर संपर्क करा.

BKC PS Mumbai เข้าร่วม Temmuz 2024
126 กำลังติดตาม245 ผู้ติดตาม
बी के सी पोलीस ठाणे – BKC PS Mumbai รีทวีตแล้ว
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
महाराष्ट्र पोलीस दलाने शिस्त आणि समन्वय साधत ६९ वा अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळावा अंतर्गत आयोजित ड्रिल स्पर्धेत द्वितीय क्रमांकावर स्थान प्राप्त केले आहे. #अखिल_भारतीय_पोलीस_मेळावा
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police tweet media
MR
5
27
83
3.1K
बी के सी पोलीस ठाणे – BKC PS Mumbai รีทวีตแล้ว
पोलीस उप आयुक्त परिमंडळ ०८ - DCP ZONE 08 Mumbai
परिमंडळ-८, मुंबई कडून ८४,४३,४७९/- रुपये किमतीचा एकूण २८७ मुद्देमाल मूळ मालकांना परत केले बाबत.दि. 04/04/2026 रोजी परिमंडळ-8 मधील सर्व पोलीस ठाणे कडुन मालमत्तेच्या गुन्हयातील आरोपीकडुन हस्तगत मुद्देमाल ,तसेच गहाळ झालेले हस्तगत मोबाईल परत करण्याकरीता सामुहिक कार्यक्रमाचे आयोजन केले
पोलीस उप आयुक्त परिमंडळ ०८ - DCP ZONE 08 Mumbai tweet mediaपोलीस उप आयुक्त परिमंडळ ०८ - DCP ZONE 08 Mumbai tweet mediaपोलीस उप आयुक्त परिमंडळ ०८ - DCP ZONE 08 Mumbai tweet mediaपोलीस उप आयुक्त परिमंडळ ०८ - DCP ZONE 08 Mumbai tweet media
MR
0
7
2
124
बी के सी पोलीस ठाणे – BKC PS Mumbai รีทวีตแล้ว
Commissioner of Police, Greater Mumbai
आज संपूर्ण भारताच्या मनामनात एकच जल्लोष सुरू आहे! भारतीय क्रिकेट संघाचे दणदणीत विजयाबद्दल हार्दिक अभिनंदन. #T20WorldCup #ChampionsOfTheWorld
Commissioner of Police, Greater Mumbai tweet media
MR
15
50
469
8.7K
बी के सी पोलीस ठाणे – BKC PS Mumbai รีทวีตแล้ว
Commissioner of Police, Greater Mumbai
जागतिक महिला दिनानिमित्त @MumbaiPolice मुख्यालयात विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अधिकारी, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना त्यांच्या सेवेबद्दल व योगदानाबद्दल सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. सर्वांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! #InternationalWomensDay #WomensDay2026
MR
16
22
133
5.2K
बी के सी पोलीस ठाणे – BKC PS Mumbai รีทวีตแล้ว
Commissioner of Police, Greater Mumbai
सर्वांना धुलिवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा! हा सण तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आनंदाचे नवनवीन रंग घेऊन येवो ही सदिच्छा. #Holi2026
Commissioner of Police, Greater Mumbai tweet media
MR
31
44
276
21K
बी के सी पोलीस ठाणे – BKC PS Mumbai รีทวีตแล้ว
मुंबई पोलीस Mumbai Police
लाल, गुलाबी, निळा, जांभळा, हे रंग धुलिवंदनाच्या सणाचे, आमच्या खाकीचा रंग, नेहमी वचन देतो रक्षणाचे! #ColoursOfJoy #HuesOfIndia #Holi2026
मुंबई पोलीस Mumbai Police tweet media
MR
31
37
327
49K
बी के सी पोलीस ठाणे – BKC PS Mumbai รีทวีตแล้ว
Commissioner of Police, Greater Mumbai
Today, we honour and bid farewell to the retiring officers and staff of Mumbai Police, whose years of dedicated service have strengthened the safety and security of our city. Their journey stands as a testament to courage, discipline, and selfless commitment. With pride in their duty and compassion in their service, they upheld the uniform every single day. While they step away from active duty, their contribution remains woven into the fabric of Mumbai’s safety, inspiring generations to serve with the same honour and integrity. #HappyRetirement #KhakiNeverRetires
English
14
25
186
11.1K
बी के सी पोलीस ठाणे – BKC PS Mumbai รีทวีตแล้ว
Commissioner of Police, Greater Mumbai
सर्व नागरिकांना मराठी भाषा गौरव दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.  मराठी साहित्यसृष्टीतील थोर कवी, लेखक, नाटककार व कादंबरीकार विष्णू वामन शिरवाडकर उर्फ 'कुसुमाग्रज' यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन! #मराठी_भाषा_गौरव_दिन
Commissioner of Police, Greater Mumbai tweet media
MR
11
67
436
20.6K
बी के सी पोलीस ठाणे – BKC PS Mumbai รีทวีตแล้ว
Commissioner of Police, Greater Mumbai
लोकाभिमुख पोलीस प्रतिसाद अधिक सक्षम करण्यासाठी आज आधुनिक वाहनांच्या ताफ्याचे लोकार्पण करण्यात आले. या पार्श्वभूमीवर मा. @CMOMaharashtra श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते आधुनिक ६३३ कार व बसेस तसेच ६५७ मोटारसायकलींचे नरिमन पॉइंट, मुंबई येथे लोकार्पण केले गेले. या नव्या वाहनांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आमची प्रतिसाद क्षमता अधिक वेगवान, परिणामकारक व प्रभावी होईल. #FasterResponse #PeopleCentricPolicing
Commissioner of Police, Greater Mumbai tweet mediaCommissioner of Police, Greater Mumbai tweet mediaCommissioner of Police, Greater Mumbai tweet mediaCommissioner of Police, Greater Mumbai tweet media
MR
8
29
84
4.3K
बी के सी पोलीस ठाणे – BKC PS Mumbai รีทวีตแล้ว
Commissioner of Police, Greater Mumbai
Every Tuesday at 3:30 PM, you can visit the @MumbaiPolice Headquarters and share your doubts, concerns, and complaints with me. No prior permission is required. Resolving your issues is our top priority. #MeetCPOnTuesday #MumbaiPolice4All
English
57
135
698
26.1K
बी के सी पोलीस ठाणे – BKC PS Mumbai รีทวีตแล้ว
मुंबई पोलीस Mumbai Police
अभिमान खाकीचा! सेवानिवृत्त होणाऱ्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे मनापासून अभिनंदन. मुंबईच्या सेवेसाठी त्यांनी आयुष्यभर प्रामाणिकपणे काम केले. त्यांच्या धैर्यामुळे, शिस्तीमुळे आणि समर्पणामुळे असंख्य लोक सुरक्षित राहिले. कर्तव्यावर असताना त्यांनी जपलेली मूल्ये, सेवा भावना आणि कर्तव्यनिष्ठा प्रत्येक मुंबईकरांच्या कायम मनात राहणार आहे. #HappyRetirement #KhakiNeverRetires
MR
13
26
130
5.9K
बी के सी पोलीस ठाणे – BKC PS Mumbai รีทวีตแล้ว
Commissioner of Police, Greater Mumbai
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार व विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या सर्वांच्या दुर्दैवी निधनाने मन अत्यंत दुःखी झाले आहे. या भीषण घटनेत आप्तस्वकीय गमावलेल्या सर्व कुटुंबियांप्रती माझ्या मनापासून शोकसंवेदना व्यक्त करतो. #RestInPeace
Commissioner of Police, Greater Mumbai tweet media
MR
30
98
1.1K
14K
बी के सी पोलीस ठाणे – BKC PS Mumbai รีทวีตแล้ว
Commissioner of Police, Greater Mumbai
कर्तव्यावर असताना झालेल्या भीषण विमान अपघातात मुंबई पोलीस दलाचे पोलीस शिपाई विदिप जाधव यांचे अकाली निधन झाल्याने मन अत्यंत दुःखी झाले आहे. मुंबई पोलीस दलातील एक कर्तव्यनिष्ठ जवान आपण गमावला आहे. त्यांच्या कुटुंबीयांप्रती माझ्या मनापासून शोकभावना व्यक्त करतो. #RestInPeace
Commissioner of Police, Greater Mumbai tweet media
MR
148
522
5.6K
91.8K
बी के सी पोलीस ठाणे – BKC PS Mumbai รีทวีตแล้ว
Commissioner of Police, Greater Mumbai
७७ वर्षे, एक प्रजासत्ताक, एक भारत! भारतीय प्रजासत्ताक चिरायू होवो. #77thRepublicDay #SpiritOfTheRepublic
Commissioner of Police, Greater Mumbai tweet media
MR
32
73
389
10.2K
बी के सी पोलीस ठाणे – BKC PS Mumbai รีทวีตแล้ว
पोलीस उप आयुक्त परिमंडळ ०८ - DCP ZONE 08 Mumbai
कर्तव्य संपवून घरी जाताना @BKC_PS येथील हवालदार चव्हाण यांनी मिठी नदीत बुडणाऱ्या व्यक्तीचे प्राण वाचवले.“ऑन ड्यूटी २४ तास” या संकल्पनेस खऱ्या अर्थाने न्याय दिला.कामाचे तास संपले असले, तरी माणुसकी आणि कर्तव्य कधीच संपत नाही,हे त्यांनी दाखवून दिले @CPMumbaiPolice @MumbaiPolice
पोलीस उप आयुक्त परिमंडळ ०८ - DCP ZONE 08 Mumbai tweet media
MR
1
3
2
296
बी के सी पोलीस ठाणे – BKC PS Mumbai รีทวีตแล้ว
पोलीस उप आयुक्त परिमंडळ ०८ - DCP ZONE 08 Mumbai
नागरिकांचे गहाळ झालेले १६४ मोबाईल मुळ मालकांकडे सुपूर्त! आज दिनांक २७ डिसेंबर २५ रोजी ,पोउआ परिमंडळ-8,मुंबई अंतर्गत नागरिकांचे गहाळ मोबाईल तांत्रिकरित्या शोध घेऊन सुमारे १६४ मोबाईल मुळ मालकाना परत केले.
पोलीस उप आयुक्त परिमंडळ ०८ - DCP ZONE 08 Mumbai tweet mediaपोलीस उप आयुक्त परिमंडळ ०८ - DCP ZONE 08 Mumbai tweet mediaपोलीस उप आयुक्त परिमंडळ ०८ - DCP ZONE 08 Mumbai tweet mediaपोलीस उप आयुक्त परिमंडळ ०८ - DCP ZONE 08 Mumbai tweet media
MR
0
1
1
76
बी के सी पोलीस ठाणे – BKC PS Mumbai รีทวีตแล้ว
पोलीस उप आयुक्त परिमंडळ ०८ - DCP ZONE 08 Mumbai
One hundred sixty-four mobile phones were successfully traced and returned to their owners. Today 164 mobile phones were successfully returned to their owners at the Return property Ceremony at Dy. Commissioner of Police, Zone-8, office, Mumbai.
पोलीस उप आयुक्त परिमंडळ ०८ - DCP ZONE 08 Mumbai tweet mediaपोलीस उप आयुक्त परिमंडळ ०८ - DCP ZONE 08 Mumbai tweet mediaपोलीस उप आयुक्त परिमंडळ ०८ - DCP ZONE 08 Mumbai tweet mediaपोलीस उप आयुक्त परिमंडळ ०८ - DCP ZONE 08 Mumbai tweet media
English
0
3
3
152
बी के सी पोलीस ठाणे – BKC PS Mumbai รีทวีตแล้ว
Commissioner of Police, Greater Mumbai
10 years ago, we stepped into a new beat, beyond the streets and onto screens across the city. We’ve shared alerts in emergencies, laughter in lighter moments, and strength during the city’s toughest hours. We sincerely thank every Mumbaikar who has followed, shared, trusted, and engaged with us. Your voice has made this journey meaningful. #10YearsOfDigitalConnection #DecadeOfMumbaiPolice
Commissioner of Police, Greater Mumbai tweet media
English
13
49
121
6.9K