OFFICE OF CMD MSEDCL

3.4K posts

OFFICE OF CMD MSEDCL banner
OFFICE OF CMD MSEDCL

OFFICE OF CMD MSEDCL

@CMDMSEDCL

Maharashtra, India Sumali Ağustos 2017
41 Sinusundan25.2K Mga Tagasunod
OFFICE OF CMD MSEDCL nag-retweet
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd
महावितरणचे अधीक्षक अभियंता श्री. चंद्रमणी मिश्रा यांनी महावितरणतर्फे राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारला तसेच महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय सिंघल यांनी सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. #NationalAward #AStepForward #RoofTopSolar #Winner #GoSolar
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd tweet media
MR
58
15
65
16K
OFFICE OF CMD MSEDCL nag-retweet
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd
प्रजासत्ताक दिन ध्वजारोहण सोहळा! महावितरण व महानिर्मिती या दोन्ही कंपन्यांचे मुख्य कार्यालय असलेल्या प्रकाशगड येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. #प्रजासत्ताक_दिन #ध्वजारोहण #RepublicDay
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd tweet media
MR
20
8
69
10.9K
OFFICE OF CMD MSEDCL nag-retweet
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd
महावितरणचे माननीय अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्याकडून, संपूर्ण महावितरण परिवाराच्या वतीने प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा! #प्रजासत्ताक_दिन #HappyRepublicDay
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd tweet media
MR
18
9
83
10.9K
OFFICE OF CMD MSEDCL nag-retweet
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd
ग्राहकांकडून वापरली जाणारी वीज आणि वीजबिल भरण्याविषयी महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांचे वक्तव्य. #AStepForward #CMDSpeaks
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd tweet media
MR
53
17
134
19.8K
OFFICE OF CMD MSEDCL
OFFICE OF CMD MSEDCL@CMDMSEDCL·
आपल्या आवाजामुळे प्रत्येकाचा दिवस सोनियाचा करणाऱ्या लतादीदींना भावपूर्ण श्रद्धांजली! #LataMangeshkar
MR
10
9
64
0
OFFICE OF CMD MSEDCL nag-retweet
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd
नवीन वर्षात वीज बचतीचा नवा संकल्प करूया. सर्व भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा. #happyrepublicday2022
MR
24
7
53
0
OFFICE OF CMD MSEDCL
OFFICE OF CMD MSEDCL@CMDMSEDCL·
उत्सव स्नेहाचा , उत्सव माधुर्याचा महावितरण तर्फे सर्वांना मकर संक्रांतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा! #HappyMakarSankranti2022
OFFICE OF CMD MSEDCL tweet media
MR
10
7
38
0
OFFICE OF CMD MSEDCL
OFFICE OF CMD MSEDCL@CMDMSEDCL·
नाताळ निमित्त भेट म्हणून सर्व नागरिकांना आनंद आणि सकारात्मक ऊर्जा मिळो हीच आमची आशा. संपूर्ण महावितरण परिवारातर्फे नाताळच्या हार्दिक शुभेच्छा! #MerryChristmas
MR
13
7
30
0
OFFICE OF CMD MSEDCL
OFFICE OF CMD MSEDCL@CMDMSEDCL·
उत्सव प्रकाशाच, उत्सव आनंदाचा! महावितरणतर्फे दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! #HappyDiwali
OFFICE OF CMD MSEDCL tweet media
MR
31
9
66
0
OFFICE OF CMD MSEDCL nag-retweet
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd
Engineered To Perform! We wish all our engineers who are always willing to put their skills at work a happy #EngineersDay. महावितरणच्या कर्तव्यनिष्ठ अभियंत्यांना अभियंता दिनाच्या शुभेच्छा! #AlwaysReadyForDuty
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd tweet media
47
19
97
0
OFFICE OF CMD MSEDCL nag-retweet
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd
आता बिल भरणे आणि तक्रारी नोंदवणे झाले सोपे! बिल भरणे आणि तक्रार निवारणासाठी महावितरण ॲप डाऊनलोड करा. प्ले स्टोअर: play.google.com/store/apps/det… ऍपल स्टोअर: apps.apple.com/in/app/mahavit…
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd tweet media
MR
90
16
50
0
OFFICE OF CMD MSEDCL nag-retweet
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd
ध्येय १००% चं! तौक्ते चक्रीवादळामुळे प्रभावित झालेल्या ५५७५ पैकी ५५३२ गावांमध्ये वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे! या गावांमध्ये ३५.८७ लाख नागरिकांचा वीज पुरवठा खंडित झाला होता. त्यापैकी ३५.४२ लाख घरांमध्ये- म्हणजेच ९९% ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत झाला आहे. #MSEDCLAtWork
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd@MSEDCL

Lighting Up Lives! 5532 villages out of the 5575 affected in the #TauktaeCyclone have been em-POWERed again. Out of 35.87 Lakh people affected , power supply has been restored to 35.42 Lakhs consumers, making our efforts 99% stronger #MSEDCLAtWork @CMDMSEDCL

MR
33
9
41
0