मराठी टेक

4.7K posts

मराठी टेक banner
मराठी टेक

मराठी टेक

@marathitech

(Tech News In #Marathi #मराठी) तंत्रज्ञानातल्या घडामोडींबद्दल लेख. मराठी भाषिकांना इंटरनेटवरती नव्या तंत्रज्ञानाची माहिती देण्यासाठी सुरुवात : @soorajbagal

Maharashtra, India Sumali Eylül 2012
408 Sinusundan10.6K Mga Tagasunod
Naka-pin na Tweet
मराठी टेक
मराठी टेक@marathitech·
मराठीटेकची दशकपूर्ती : नवा लोगो, नवं रूप आणि नवी ओळख! अधिक माहिती : bit.ly/2XcVqWo #MarathiTech #Marathi #मराठी #मराठीटेक
MR
9
12
74
0
मराठी टेक
मराठी टेक@marathitech·
यावेळी प्रत्यक्ष चंद्रावर उतरणार नसून त्यासाठी Artemis III नंतर नियोजित आहे. या मोहिमेत Reid Wiseman, Victor Glover, Christina Koch व Jeremy Hansen यांचा समावेश आहे. Apollo 17 या १९७२ मोहिमेनंतर तब्बल ५३ वर्षांनी मानव पुन्हा एकदा चंद्राजवळ जाणार आहे! #NASA #ArtemisII #Moon
MR
0
0
0
70
मराठी टेक
मराठी टेक@marathitech·
Artemis II मोहिमेद्वारे नासाचे चार अंतराळवीर चंद्राच्या दिशेने झेपावणार आहे. ते चंद्राच्या कक्षेत जाऊन त्याला एक फेरी (flyby) करून परत येणार आहेत. नियोजित वेळ : २ एप्रिल पहाटे ३:५४ वाजता (भारतीय वेळेनुसार) लाईव्हस्ट्रीम लिंक : youtube.com/watch?v=Tf_UjB…
YouTube video
YouTube
MR
1
0
3
148
मराठी टेक
मराठी टेक@marathitech·
मराठी टेक@marathitech

मोडी लिपी फॉन्ट : कॉम्प्युटर/फोनवर मोडी लिपीमध्ये कसं लिहायचं? लिंक youtu.be/Ui5K0LnkWrA #ModiLipi #ModiScript #Marathi #मराठी #ModiFont #मोडी #मोडीलिपी #NotoSansModi #मोडीलिपीदिन #मराठीदिन #मराठीभाषागौरवदिन #मराठीभाषादिन

ZXX
0
0
0
49
मराठी टेक
मराठी टेक@marathitech·
मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 𑘦𑘨𑘰𑘙𑘲 𑘥𑘰𑘬𑘰 𑘐𑘼𑘨𑘪 𑘟𑘲𑘡𑘰𑘓𑘿𑘧𑘰 𑘮𑘰𑘨𑘿𑘟𑘲𑘎 𑘫𑘳𑘥𑘹𑘓𑘿𑘔𑘰! #मराठी #मराठीदिन #मराठीभाषागौरवदिन #मराठीभाषादिन #Marathi
मराठी टेक tweet media
1
1
5
253
मराठी टेक
मराठी टेक@marathitech·
एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत! स्टॉक फोटोज्, टेंप्लेट्स, सोशल मीडिया पोस्ट्स, AI द्वारे इमेजेस/व्हिडिओ बनवण्याची सोय! अधिक माहिती : marathitech.in/2026/01/airtel… #Adobe #Airtel #AdobeExpress #AI #Marathi #मराठी
MR
0
1
1
181
मराठी टेक
मराठी टेक@marathitech·
गूगल इयर इन सर्च : भारतीयांनी २०२५ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं? चित्रपट, गाणी, बातम्या, खेळ इ. प्रकारच्या कोणत्या गोष्टींची माहिती घेतली ते पहा... अधिक माहिती : marathitech.in/2025/12/https-… #Google #YearInSearch #YearinSearch2025 #Marathi #मराठी #MarathiTech
MR
0
1
2
164
मराठी टेक
मराठी टेक@marathitech·
@trollinMarathi मे-जूनपासून याची चाचणी सुरू होती... आता सर्व युजर्सना उपलब्ध झालं आहे.
MR
0
0
1
13
मराठी टेक
मराठी टेक@marathitech·
विंडोज ११ मध्ये आता नवं स्टार्ट मेनू डिझाईन नोव्हेंबर अपडेटद्वारे सर्व युजर्ससाठी उपलब्ध! #Windows #Windows11 #StartMenu #Marathi #मराठी
मराठी टेक tweet media
MR
2
0
3
101