
ज्योतिषी Ashok Kharat आणि Rupali Chakankar कनेक्शन काय; का होतेय चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी? रात्रीचे ३ वाजले होते... अख्खं नाशिक झोपेत होतं, पण क्राईम ब्रँचच्या गाड्या एका हाय-प्रोफाइल पत्त्याकडे वेगाने सरकत होत्या. टार्गेट होतं- स्वतःला 'कॅप्टन' म्हणवून घेणारा, लोकांचं भविष्य सांगणारा आणि मोठमोठ्या मंत्र्यांना आपल्या बोटावर नाचवणारा अशोक खरात! ज्या हातांनी तो लोकांचे नशीब बघायचा, त्याच हातात पोलिसांनी बेड्या ठोकल्या. पण हे प्रकरण फक्त एका बलात्काराचं नाहीये, तर हे प्रकरण आहे एका अशा 'ब्लॅकमेलिंग'च्या जाळ्याचं, ज्याने महाराष्ट्राच्या राजकारणात आणि ग्लॅमर वर्ल्डमध्ये भूकंप आणलाय. ५८ आक्षेपार्ह व्हिडिओ... आणि त्यातली नावं ऐकून तुमचेही पाय जमिनीखालून सरकतील #ashokkharat #ashokkharatnashik #ashokkharatarrest #nashikcrime #nashiknews #rupalichakankar #sushamaandhare #eknathshinde #astrologerrapecase #maharashtracrime #maharashtra #timemaharashtra