
भोंदू बाबा अशोक खरातवर गंभीर आरोप; श्रद्धेच्या नावाखाली महिलांची लुबाडणूक व अत्याचार ?
अशोक खरात नावाच्या भोंदू बाबावर श्रद्धेच्या नावाखाली महिलांची लुबाडणूक आणि अत्याचार केल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. यावर विजय कुंभार यांनी प्रतिक्रिया दिली .
#AshokKharat #FraudBaba #CrimeNews #MaharashtraNews #WomenSafety #Expose #VijayKumbhar #TrendingNews #sudarshanmarathi
MR

















