Devyani Edlabadkar

530 posts

Devyani Edlabadkar banner
Devyani Edlabadkar

Devyani Edlabadkar

@devyanie_12

Producer at Mumbai Tak ( India Today group) I use art as a defence in troubled times. Opinions are personal.

Pune, India Katılım Mayıs 2020
242 Takip Edilen470 Takipçiler
Devyani Edlabadkar retweetledi
Mumbai Tak
Mumbai Tak@mumbaitak·
ज्या महिलेच्या तक्रारीमुळे अशोक खरातचं कांड समोर आलं, ती काय म्हणाली? संपूर्ण घटनाक्रम #ashokkharat #nashik #rupalichakankar @devyanie_12
MR
0
6
24
1.2K
Devyani Edlabadkar retweetledi
Mumbai Tak
Mumbai Tak@mumbaitak·
मराठी दिन विशेष! 'अक्षर अक्षर तुझेच आहे' टीमसोबत मुंबई Tak ची विशेष मुलाखत 27 फेब्रूवारी 2026, सकाळी 10 वाजता #marathibhasha #marathibhashadin #aksharakshartujhechaahe @abhijitkaran25
MR
0
4
18
3.5K
Devyani Edlabadkar retweetledi
Rajdeep Sardesai
Rajdeep Sardesai@sardesairajdeep·
Nehru died in 1964. We are now in 2026. And yet, Nehru’s ghost haunts Parliament. #PMSpeech
English
3K
3.6K
23.6K
937.5K
Devyani Edlabadkar retweetledi
Abhijit Karande
Abhijit Karande@AbhijitKaran25·
एक टँकर पलटी झाला आणि २४ तास मुंबई - पुणे एक्सप्रेस वे ठप्प झाला. ९२ किमीचा हाईवे टोल ३२०/- आणि एका टँकर गॅस लीकनंतर २४ तास बंद. इन्फ्रा मॅन म्हणून टेंभा मिरवणाऱ्या सगळ्यांनी हा फोटो स्क्रीन सेवर म्हणून ठेवा. ( जर आठवड्याला हे ट्रॅफीक जाम होतं हे वेगळच) #MumbaiPuneHighway #PoliticsToday
MR
296
649
2.9K
165.3K
Devyani Edlabadkar
Devyani Edlabadkar@devyanie_12·
सुनेत्रा पवारांनी घाई केलीही असेल पण सुतक आहे म्हणून थांबायला हवं हे म्हणणं चुकीचं आहे. पूर्ण 'विशेष संपादकीय' वाचल्यावर अनेक मुद्दे पटतात पण मांडण्याची पद्धत अतिशय misogynistic आहे. हेच एखाद्या पुरुषानं केलं असतं तर कर्तव्यदक्ष वगैरे म्हटलं गेलं असतं #AjitPawar #SunetraPawar
Devyani Edlabadkar tweet media
MR
5
13
57
10.1K
Devyani Edlabadkar retweetledi
Satyajeet Tambe
Satyajeet Tambe@satyajeettambe·
आदरणीय गिरीशजी कुबेर, आपल्यासारख्या ज्येष्ठ, अनुभवी पत्रकारांच्या लिखाणावर भाष्य करण्या इतपत मी मोठा नाही. आपल्याविषयी माझ्या मनात नितांत आदर आहे आणि तो कायम राहील. मात्र आजच्या आपल्या अग्रलेखाच्या अनुषंगाने एक प्रश्न मनात राहून गेला, तो प्रामाणिकपणे मांडावासा वाटतो. सुनेत्रावहिनींचे नेमके काय चुकले ? एक महिला म्हणून, पतीच्या दु:खद निधनानंतर अवघ्या दोन दिवसांत घराबाहेर पडून जबाबदारी स्वीकारणे हे चुकले? की तो निर्णय राजकीय दृष्ट्या योग्य की अयोग्य आहे, याबाबत मतभेद असणे हे चुकले? सुनेत्रावहिनींच्या शपथविधीस घाई झाली किंवा त्यानिमित्त झालेल्या राजकारणावर टीका-टिप्पणी होऊ शकते, मतभेद असू शकतात, हे मी पूर्णतः मान्य करतो. किंबहुना आपल्या आजच्या अग्रलेखाचे शीर्षक वाचूनच तो लेख मी उत्सुकतेने वाचला. परंतु पतीच्या निधनानंतर तेरा दिवस न थांबता, व चितेचा अग्नि शांत होईपर्यंत सार्वजनिक जबाबदारी स्वीकारणे हे धार्मिक किंवा सांस्कृतिकदृष्ट्या चुकीचे आहे असा सूर मांडला जाणे मला अस्वस्थ करणारे वाटले. अशी भूमिका पुरोगामी महाराष्ट्राला मागे नेणारी आहे आणि एका अर्थाने स्त्रीच्या कर्तृत्वावर मर्यादा घालणाऱ्या व सती सारख्या जुन्या रूढींचे अप्रत्यक्ष समर्थन करणारी आहे, असे मला वाटते. शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची परंपरा लाभलेल्या, संत-समाजसुधारकांच्या प्रगत वारशातून घडलेल्या महाराष्ट्राने महिलांच्या सक्षमीकरणाची असंख्य उदाहरणे जगासमोर ठेवली आहेत. महिला शिक्षण, महिला आरक्षण, महिला धोरण यांसारख्या निर्णायक टप्प्यांवर महाराष्ट्र नेहमीच देशाला दिशादर्शक राहिला आहे. पतीच्या निधनानंतर जबाबदारी अंगावर पडलेल्या अनेक महिलांनी पुढे मिळालेल्या संधीचे सोने केले अशी उदाहरणे आपल्या देशात आहेत. सुनेत्रा वहिनीही स्वतःला सिद्ध करतील हीच अपेक्षा आहे ; पण त्यांनी दु:खातही जबाबदारी स्वीकारली, हे दोषारोपाचे नव्हे तर समजून घेण्याचे आणि आदराने पाहण्याचे पाऊल आहे, असे मला वाटते. सुनेत्रा वहिनींचा राजकीय निर्णय योग्य की अयोग्य हे काळ ठरवेलच. तोपर्यंत, एका स्त्रीच्या धैर्याला आणि तिच्या निर्णयस्वातंत्र्याला आपण शुभेच्छा द्याव्यात, हीच अपेक्षा. आपलाच, सत्यजीत @girishkuber
MR
163
276
1.6K
77.7K
Devyani Edlabadkar
Devyani Edlabadkar@devyanie_12·
Maharashtra is to get its first woman deputy chief minister with Sunetra Pawar taking the oath, which is a great thing, but under what circumstances? She has big shoes to fill. #SunetraPawar #AjitPawar
English
0
0
2
158
Devyani Edlabadkar retweetledi
Mumbai Tak
Mumbai Tak@mumbaitak·
'राज साहेबांचा फोटो लावून टापरी टाकून द्या', मराठी तरूणीचा आक्रोश, मनसे मदतीला धावलं #RajThackeray #MNS #dombivli @mnsadhikrut
MR
0
5
55
1.3K
Devyani Edlabadkar retweetledi
Sahil Joshi
Sahil Joshi@sahiljoshii·
Chief justice of Supreme Court सुर्यकांत मुंबई में है. मुंबई हायकोर्ट के जज और मुख्य न्यायाधीश उनका सत्कार करेंगे. महाराष्ट्र के उपमुख्यमंत्री होने के नाते एकनाथ शिंदे और अजित पवार भी वहां उपस्थित होंगे. …
Sahil Joshi tweet media
हिन्दी
2
3
43
1.8K
Devyani Edlabadkar retweetledi
Mumbai Tak
Mumbai Tak@mumbaitak·
महायुतीत मिठाचा खडा? मुंबई निवडणुकीच्या निकालानंतर एकमेकांवर कशाचा खापर फोडलं जातंय? #EknathShinde #BJPGovernment #DevendraFadnavis @devyanie_12
MR
0
1
9
789
Devyani Edlabadkar
Devyani Edlabadkar@devyanie_12·
एका ठिकाणी अशी बातमी दाखवली जातीय की शिंदेंनी साथ सोडली तर भाजप मुंबईत काय करू शकेल? तर एक शक्यता किंवा पर्याय आहे की भाजप काँग्रेस आणि MIM सोबत युती करत मॅजिक फिगर गाठण्याचा प्रयत्न करू शकेल 🫢 #bjp #BMCElection2026 #Politics
MR
0
0
1
80
Devyani Edlabadkar retweetledi
Mumbai Tak
Mumbai Tak@mumbaitak·
उद्धव ठाकरे आणि BJP चा स्ट्राईक रेट किती? आकडे बघाच #UddhavThackeray #BJP #ShivsenaUBT
MR
2
2
19
2K
Devyani Edlabadkar retweetledi
Mumbai Tak
Mumbai Tak@mumbaitak·
उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंच्या मतांची टक्केवारी किती? #UddhavThackeray #EknathShinde #ShivsenaUBT
MR
0
2
6
898