Deepali Prabhu

98.4K posts

Deepali Prabhu banner
Deepali Prabhu

Deepali Prabhu

@Deepali_p

Data-led strategist | Brand builder | Communication architect | Transforming insights into impactful narratives.

mumbai شامل ہوئے Haziran 2010
1K فالونگ9.3K فالوورز
پن کیا گیا ٹویٹ
Deepali Prabhu
Deepali Prabhu@Deepali_p·
The same “machinery” that attacked, defamed and relentlessly criticised #AjitPawar throughout his political career has now been reactivated… this time against his successor. Sad, but not surprising. पुरोगामी महाराष्ट्राचे टिमक्या वाजवणारे प्रत्यक्षात किती स्त्री-विरोधी मानसिकतेचे आहेत, हे अशा प्रसंगांतूनच पुन्हा पुन्हा उघड होतं. Sharing this video again. It holds true even today! #Dada ❤️
6
23
133
10.7K
Deepali Prabhu
Deepali Prabhu@Deepali_p·
“स्वयंघोषित समाजसुधारकाची तुम्ही सुधारित आवृत्ती आहात” 🙈🙉🙊🤔
SushmaTai Andhare@andharesushama

तुमच्या बाजूने किंवा तुमच्या विरुद्ध बोलल्याने फायदा नुकसान किंवा चर्चा होते अशा कुठल्याही भ्रमात राहू नका. गतकाळातल्या एका स्वयंघोषित समाजसुधारकाची तुम्ही सुधारित आवृत्ती आहात हे एव्हाना सगळ्यांना कळलेलेच आहे. मी तुम्हाला अगदी मुद्द्याचे प्रश्न विचारलेले आहेत. रूपाली चाकणकर ची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी झालीच पाहिजे. या प्रकरणाशी संबंधित कोणीही असो त्या कुणाचीही गय केली जाऊ नये हीच भूमिका आहे. पण हे सगळं बोलताना, तुम्ही मूळ प्रश्नाला बगल दिली तुम्हाला सीडीआर दिले कुणी? असा कोणता ॲप आहे ज्यामध्ये नंबर टाकल्यावर इनकमिंग आउटगोइंग कॉल ड्यूरेशन या सगळ्या गोष्टी मिळतात? तो कोण माणूस आहे ज्याच्या म्हणण्यावर तुम्ही इतका विश्वास टाकला या प्रश्नांना बगल का देताय ? बरोबर भाजपाचे प्रकरण आल्यावर तुमचे मित्र नातेसंबंध त्यांचे सुखदुःखाचे कार्यक्रम या सगळ्या गोष्टीत तुम्ही कशा काय व्यस्त होता? आणि एरवी मात्र तुम्ही दुबई अमेरिकेत आसाममध्ये कुठेही असाल तिथून अचानक प्रकट होता.. ?

MR
0
0
1
135
Deepali Prabhu
Deepali Prabhu@Deepali_p·
And thus the main topic stands abandoned by all !! The race is on!! #MA #IYKYK
Mrs Anjali Damania@anjali_damania

सुषमाताई तुमचा व्हिडिओ पाहिला. प्रथमतः ह्या प्रकरणात मी DG श्री सदानंद दाते ह्यांची वेळ मागितली आहे. तुम्हाला काळजी नसावी. आता तुमच्या व्हिडिओ बद्दल…… तुम्हाला फक्त माझ्या विरुद्ध बोलायला फार आवडत असेल. मुद्द्यावर बोलण्या ऐवजी माझ्यावर इतका राग? पण विषय फार गंभीर आहे, माझ्याविरुद्धची लढाई दुसऱ्या दिवशीसाठी ठेवा. मी तुमच्याशी कुठल्याही स्पर्धेत नाही. खरतर तुम्हाला काळजी ह्या गोष्टीची वाटायला हवी होती की १) उपमुख्यमंत्र्यांनी १७ कॉल का केले? ते २१ मिनिट काय बोलले ? ते सत्तेत आहेत, मी नाही. २) रुपाली चकनकरांनी १७७ कॉल का केले? चौकशी व्हायला नको ? ३) सुनील तटकरे, चंद्रकांत पाटील, आशीष शेलार, संजय शिरसाठ , दीपक लोंढे आणि मिलिंद नार्वेकर ह्यांची चौकशी कधी होणार? काय संबंध होते ह्या सगळ्यांचे ? मी ह्या मुद्द्यावर बोलते, त्या मुद्द्यावर नाही…. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते, मी प्रत्येक मुद्द्यावर बोलत नाही. कारण आयुष्यात कुटुंब, मित्र, आणि इतर जबाबदाऱ्या आहेत. पण जेव्हा एखादा मुद्दा हातात घेते, तेव्हा पूर्ण ताकदीने लढते. फक्त बोलत राहत नाही.

English
0
0
7
257
Deepali Prabhu ری ٹویٹ کیا
Sunil Tatkare
Sunil Tatkare@SunilTatkare·
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी महायुतीचे प्रयत्न सुरू आहे. या संदर्भात आज माध्यमांशी संवाद साधला.
MR
0
3
11
351
Raju Parulekar
Raju Parulekar@rajuparulekar·
My vocal cord surgery went smoothly in @BombayHospital yesterday. Thanks to caring Nurses, Staff ,Doctors ,management & my Dr. Nishit Shah, ENT. I am recuperating . I am not supposed to speak for 10 days, for complete recovery. You can drop me a text if anything important. Thanks for your prayers. I am indebted 🙏❤️ - Raju Parulekar
Raju Parulekar tweet media
English
405
140
1.3K
28.3K
Deepali Prabhu
Deepali Prabhu@Deepali_p·
“एखादी गोष्ट योग्य प्रकारे जपली, व्यवस्थित मेंटेन ठेवली, तर ती कित्येक वर्ष उत्तम चालू राहू शकते,” Well said….. #IYKYK
Dilip Walse Patil@Dwalsepatil

काल मुंबईतील जिमखान्यात व्यायामासाठी गेलो असताना चालता चालता उभ्या असलेल्या एका जुन्या Fiat गाडीवर माझं लक्ष गेलं. बारकाईने पाहिलं असता कळलं की ती गाडी 1958 साली बनवलेली आहे… आणि आजही, तब्बल 68 वर्षांनंतर, ती अत्यंत उत्तम स्थितीत सेवेत आहे! एखादी गोष्ट योग्य प्रकारे जपली, व्यवस्थित मेंटेन ठेवली, तर ती कित्येक वर्ष उत्तम चालू राहू शकते, याचं हे जिवंत उदाहरण आहे. त्या गाडीच्या मालकाने केलेली जपणूक आणि काळजी खरंच प्रेरणादायी आहे. हाच विचार राजकारण आणि समाजकारणालाही लागू होतो. जसं 68 वर्षं जुनी गाडी आजही सक्षमपणे चालू राहू शकते, तसंच एखादी व्यक्ती जर आपल्या विचारांची, मूल्यांची आणि कामाची जपणूक करत राहिली, तर वय काहीही असो, ती व्यक्ती तितक्याच जोमाने, आत्मीयतेने आणि ताकदीने समाजासाठी काम करत राहू शकते. कारण सातत्य, शिस्त आणि जपलेली मूल्यं यांवरच दीर्घकाळ टिकणारं आणि प्रभावी कार्य उभं राहतं.

MR
0
0
0
164
Deepali Prabhu ری ٹویٹ کیا
Suhas_GSpeaks
Suhas_GSpeaks@SuhasGSpeaks·
वास्तव... दादांचा पक्ष बळकावन्यासाठी बसलेल्यांना ही चपराक आहे..
Suhas_GSpeaks tweet media
MR
0
2
5
87
Deepali Prabhu ری ٹویٹ کیا
Ashish Sarala Anandrao Mete
AI मध्ये मोबाईल नंबर टाकला की सगळा CDR निघतो हे दमानिया ताईंनी सांगितल्या पासुन अख्खे AI विश्व कोमात गेले आहे….😂😂 एक रिचार्ज फुल टाॅकटाईम
GIF
MR
0
0
2
50
Deepali Prabhu ری ٹویٹ کیا
Aditi S Tatkare
Aditi S Tatkare@iAditiTatkare·
छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!! सुसंस्कृत, न्यायप्रिय आणि लोकाभिमुख प्रशासनाची पायाभरणी करणारे छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने आदर्श राज्यकर्ते होते. महिलांचा सन्मान, दुर्बल घटकांचे संरक्षण आणि पारदर्शक शासनव्यवस्था हे त्यांच्या राज्याचे मुख्य आधारस्तंभ होते. त्यांच्या विचारांवर चालत लोककल्याणासाठी सातत्याने कार्य करण्याचा माझा संकल्प आज पुन्हा दृढ करते. जय शिवराय! #ChhatrapatiShivajiMaharaj #ShivajiMaharajPunyatithi #रायगड
MR
0
14
28
780
Deepali Prabhu
Deepali Prabhu@Deepali_p·
श्री शांतादुर्गा मंदिर .. 🙏❤️ कवळे, गोवा.
Deepali Prabhu tweet media
MR
0
0
5
85
Deepali Prabhu ری ٹویٹ کیا
Parth Sunetra Ajit Pawar
Parth Sunetra Ajit Pawar@parthajitpawar·
Baseless reports and speculative narratives targeting Praful Patel ji and Sunil Tatkare ji are nothing but fiction. Their decades of unwavering commitment and leadership continue to guide us all. Dragging such senior leaders into manufactured controversies is deeply unfortunate and must be called out.
English
71
128
491
35.8K
Deepali Prabhu
Deepali Prabhu@Deepali_p·
हनुमान जयंती… 🙏
Deepali Prabhu tweet mediaDeepali Prabhu tweet mediaDeepali Prabhu tweet media
MR
1
1
21
904
Deepali Prabhu ری ٹویٹ کیا
Aditi S Tatkare
Aditi S Tatkare@iAditiTatkare·
📍मंत्रालय, मुंबई | माध्यम संवाद | १/०४/२०२६
हिन्दी
8
10
33
1.6K
Deepali Prabhu ری ٹویٹ کیا
Aditi S Tatkare
Aditi S Tatkare@iAditiTatkare·
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना e-KYC सुधारणा करण्यासाठी ३१ मार्च पर्यंत मुदत देण्यात आली होती. परंतु राज्यात उद्भवलेले अवकाळी पावसाचे व गारपीटीचे संकट, राज्यातील लाडक्या बहिणींकडून झालेली मागणी या पार्श्वभूमीवर माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राकाकी पवार यांच्या सूचनेनुसार e-KYC दुरुस्तीची मुदत ३० एप्रिल २०२६ पर्यंत वाढवण्यात आली आहे. सर्व लाडक्या बहिणींनी या अंतिम मुदतीपूर्वी e-KYC दुरुस्ती पूर्ण करावी ही नम्र विनंती ! #मुख्यमंत्री_माझी_लाडकी_बहिण_योजना #maharashtra #womenempowerment #majhiladkibahin #AditiTatkare
Aditi S Tatkare tweet media
MR
54
28
164
7.7K
Deepali Prabhu ری ٹویٹ کیا
Milind Darekar
Milind Darekar@MilindDarekar·
तुतारीचे मंडळी अजितदादांच्या राष्ट्रवादीवर एवढं का लक्ष देतायत? अशी भाषा कोणच बोलताना दिसत नाही! तुमचा संघर्ष अजितदादांच्या राष्ट्रवादीशी असलेला दिसतोय! तुमची राजकीय भूमिका कोणती? ती पार पाडणार आहात का? ज्येष्ठ राजकीय विश्लेषक विजय चोरमले यांचे @ibn_lokmat रोखठोक विश्लेषण
MR
1
3
10
355