پن کیا گیا ٹویٹ

साहेब आता तुम्ही एकटे नाही.
तर महाराष्ट्रातील तमाम तरुण तुमच्या सोबत आहे. आज आयुष्यातील आपले पहिले मत देणारा तरुण तुमच्याकडे आशेचा किरण म्हणून पाहतोय.
#hope #myvote #VoteForMNS
#RajThackeray 🚂🔥🔥
MR
महाराष्ट्र देशा 🚩
103.4K posts

@MarathiManus09
महाराष्ट्र | कडवट मराठी | राजसाहेब | अभियंता ✨























