MarathiStars.Com

14.6K posts

MarathiStars.Com banner
MarathiStars.Com

MarathiStars.Com

@MarathiStars

Marathi Portal Dedicated For Marathi Movie,Tv, Natak industry..

شامل ہوئے Ekim 2012
307 فالونگ15K فالوورز
MarathiStars.Com
MarathiStars.Com@MarathiStars·
या वर्षातील सर्वात स्फोटक मराठी ऍक्शन थ्रिलरसाठी सज्ज व्हा...!!! . २८ नोव्हेंबर पासून, After Operation London Cafe तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात... #AfterOperationLondonCafe #28_November . Produced By: @deerane | @vsshetty21 | #Ramesh Kothari . Directed By: @sadagara_raghooo
MarathiStars.Com tweet media
MR
0
0
0
127
MarathiStars.Com
MarathiStars.Com@MarathiStars·
सैतान आला सैतान, माजवी रक्त थैमान.. छळ कपटाचं तूफान, लाल रक्तानं अस्मान || #HappyBirthday #आपलासिद्धू #31October #8DaysToGo #UsmanKhillari #PunhaShivajirajeBhosale ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ याजसाठी केला होता अट्टहास ३१ ऑक्टोबरपासून जवळच्या चित्रपटगृहात
MR
0
0
0
101
MarathiStars.Com
MarathiStars.Com@MarathiStars·
आजपासून चित्रीकरणाला सुरुवात! पारध सिनेमाची निर्मिती वीर फिल्म्स अँड एंटरटेनमेंट यांची असून अशोक देविदास शिरोळे हे निर्माते आणि विपुल गोसराणी हे सहनिर्माते आहेत. संपूर्ण चित्रीकरण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण आणि कणकवली तालुक्यात होत आहे. #पारध #paaradh
MR
0
0
0
80
MarathiStars.Com
MarathiStars.Com@MarathiStars·
राष्ट्रीय पुरस्कार विजेते लेखक-दिग्दर्शक अभिजीत मोहन वारंग यांच्या आगामी 'पारध' या मराठी चित्रपटाचा 'मुहूर्त' महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री मा. नामदार श्री एकनाथरावजी शिंदे ह्यांच्या हस्ते क्लाप देऊन आज 22 ऑक्टोबर 2025 दिवाळी पाडव्याला संपन्न!
MR
1
0
0
103
MarathiStars.Com
MarathiStars.Com@MarathiStars·
आईच्या आशिर्वादाने दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर नांदी होत आहे एका नव्या निर्मितीची .. असू देत लाख महिषासुर .. पुरे आहे फक्त एक .. ‘मर्दिनी’ तुमचे प्रेम आणि आशिर्वाद आम्हा सर्वांवर अखंड राहू द्या! भेटूया .. २०२६ मध्ये! #मर्दिनी #Mardini #2026 @shreyastalpade1
MR
0
0
1
110
MarathiStars.Com
MarathiStars.Com@MarathiStars·
दशावताराचा थाट सजणार, खेळाला रंग चढणार! *‘दशावतार’ १२ सप्टेंबर पासून जवळच्या चित्रपटगृहात* #DASHAVATAR #Dashavatarfilm #12Sept2025
MarathiStars.Com tweet media
MR
0
0
3
153
MarathiStars.Com
MarathiStars.Com@MarathiStars·
करू हरिनामाचा जयजयकार आनंदे 🙏🏻 'अभंग तुकाराम'मधील संतश्रेष्ठ जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा 'आम्ही वैकुंठवासी' अभंग आता सर्व audio streaming platforms वर उपलब्ध Link: bit.ly/AamhiVaikunthv… || अभंग तुकाराम || ७ नोव्हेंबरपासून सर्वत्र ! तुमच्या हृदयात आणि जवळच्या चित्रपटगृहात
MR
0
0
0
94
MarathiStars.Com
MarathiStars.Com@MarathiStars·
धन्य देहूगाव पुण्यभूमी ठाव । तेथे नांदे देव पांडुरंग ।। धन्य क्षेत्रवासी लोक ते देवाचे । उच्चारिती नामघोष ।। संतश्रेष्ठ जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या भक्तीरसात पावन झालेला 'आम्ही वैकुंठवासी' अभंग प्रदर्शित झालाय फक्त #PanoramaMusicMarathi YouTube Channel वर
MR
0
0
0
69
MarathiStars.Com
MarathiStars.Com@MarathiStars·
| अभंग तुकाराम || ७ नोव्हेंबरपासून सर्वत्र ! तुमच्या हृदयात आणि जवळच्या चित्रपटगृहात. #PanoramaStudios सादर करीत आहेत... A Film By - Digpal Lanjekar #AbhangaTukaram #7Nov2025 कथा - संवादः योगेश सोमण @shriyogeshwar पटकथा - दिग्दर्शकः दिग्पाल लांजेकर @digpalofficial
MR
1
2
2
80
MarathiStars.Com
MarathiStars.Com@MarathiStars·
अभंगातून जाहला हरिनामाचा गोड गजर... तुकारामांच्या वाणीतून उगम पावला भक्तिसागर 🙏🏻 संतश्रेष्ठ जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या भक्तीरसात पावन झालेला 'आम्ही वैकुंठवासी' अभंग प्रदर्शित झालाय फक्त #PanoramaMusicMarathi YouTube Channel वर Link: bit.ly/AamhiVaikunthv… |
MR
1
0
0
54
MarathiStars.Com
MarathiStars.Com@MarathiStars·
|| अभंग तुकाराम || ७ नोव्हेंबरपासून सर्वत्र ! तुमच्या हृदयात आणि जवळच्या चित्रपटगृहात. #PanoramaStudios सादर करीत आहेत... A Film By - Digpal Lanjekar #AbhangaTukaram #7Nov2025 कथा - संवादः योगेश सोमण @shriyogeshwar पटकथा - दिग्दर्शकः दिग्पाल लांजेकर @digpalofficial
MR
1
0
3
46
MarathiStars.Com
MarathiStars.Com@MarathiStars·
वैकुंठ दूर नव्हे आभाळी, वैकुंठ वसते भक्ताच्या मनी 🙏🏻 संतश्रेष्ठ जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या नि:स्वार्थ भक्तीची प्रचिती देणारा अभंग 'आम्ही वैकुंठवासी' प्रदर्शित होतोय उद्या फक्त #PanoramaMusicMarathi YouTube Channel वर
MR
8
0
6
278