Nitin Gawai

35.1K posts

Nitin Gawai banner
Nitin Gawai

Nitin Gawai

@NITINGAWAI9

First Indian,Last Indian Education,Social,justice,Equality. Tweets are Personal

Ulhasnagar Maharashtra India شامل ہوئے Nisan 2017
8 فالونگ1.2K فالوورز
Nitin Gawai
Nitin Gawai@NITINGAWAI9·
एकच नंबर शिक्षण आरोग्य सेवा आर्थिक विकास उद्योग... राज्यातील कृषी उत्पन्न या विषयावर चर्चा झाली पाहिजे सर..
Dr. Deepak Pawar दीपक पवार@drdeepakpawar

MR
0
0
1
4
Nitin Gawai
Nitin Gawai@NITINGAWAI9·
@SMungantiwar साहेब यांनी राज्यात भरपूर झाडे लावली आहेत राज्य संपूर्ण हिरवेगार केले आहे... संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील सामान्य लोकांनी त्यांचे अभिनंदन केले पाहिजे...
Bilal Ahmed@BilalAhmedNgp

तापमान विदर्भ देशात हॉटस्पॉट.... अकोला पारा 46.9 अंशांवर! @SMungantiwar भाऊ तुम्ही लावलेली 33 कोटी आज मोठी झाली असती तर ही परिस्थिती निर्माण झाली नसती!!

MR
0
0
0
6
Nitin Gawai
Nitin Gawai@NITINGAWAI9·
राज्यातील नेते पुढारी यांच्या बुद्धीच्या बाहेरचा विषय आहे... कारण त्यांचा अभिमान स्वाभिमान आणि अक्कल गहाण पडली आहे... आपल्या सारखे स्वाभिमानी बुद्धिवान माणूसच काहीतरी करू शकतो...
ashish jadhao@ashish_jadhao

सत्ताधारी आणि विरोधकांना नम्र आवाहन… महाराष्ट्राच्या स्थापनेपासून कोणतंही राज्य सरकार असू दे, ते आपल्या स्वराज्याचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने राज्यशासन करत असल्याचा दावा करत आले आहे आणि करतेय. तेव्हा महाराजांचा मान, सन्मान आणि आदरासंदर्भात एक राज्य म्हणून आपण सर्वांनीच फार सजग आणि संवेदनशील असले पाहिजे. त्यामुळेच जेव्हा केव्हा शिवरायांविषयी अप्रचार आणि विनाकारण काही विशिष्ट पात्रांच्या गौरवीकरणाच्या भाकडकथांचा प्रसार होतो, तेव्हा जनमानसांच्या भावना अनावर होतात. राजकीय अभिनिवेश बाजुला सारून शिवरायांच्या बाबतीतला अप्रचार व बदनामी रोखायची असेल तर, उत्तरेकडचा बखरकार- कवी भूषण याने 'शिवराज भूषण' आणि 'शिव बावनी' या ग्रंथांमधून लिहिलेल्या गौरवगाथांचा महाराष्ट्र सरकारने फेरआढावा घेतलाच पाहिजे. जसं तत्कालीन विलासराव देशमुख सरकारने तत्कालीन शिक्षणमंत्री प्रा.वसंत पुरके यांची अभ्यास समिती नेमून शिवरायांच्या गुरू ह्या राजमाता जिजाऊ मांसाहेबच आहेत, हे शासकीय निर्णयात स्पष्ट केले. त्यानुसारच उत्तरेकडे हिंदी बोलीत असलेल्या कवी भूषणच्या दोन्ही बखरींचा फेरआढावा घेऊन चिकित्सा करावी म्हणजे अप्रचाराचे उगमस्थान कळू शकेल. तसंच राज्य सरकारची भूमिका राष्ट्रीय स्तरावर खासकरून उत्तरेकडे दिल्लीपर्यंत कायद्याने मान्य होईल. एक शिवप्रेमी म्हणून ही राज्य सरकारला विनंती आहे. @CMOMaharashtra @BJP4Maharashtra @INCMaharashtra @Shivsenaofc @mnsadhikrut @NCPspeaks @mahancpspeaks @ShivSenaUBT_

MR
0
0
0
14
Nitin Gawai
Nitin Gawai@NITINGAWAI9·
विदर्भातील अकरा जिल्हा साठी मुंबई मधून फक्त चार रेल्वे गाड्या आहेत विदर्भ एक्सप्रेस सेवाग्राम एक्सप्रेस अमरावती एक्सप्रेस अणि दुरंतो एक्सप्रेस विदर्भातील नेते या विषयावर आवाज उठवताना दिसले काय विदर्भातील नेते मुंबई मध्ये आल्यावर काय करतात ते फक्त त्यांनाच माहीत असते
MR
0
0
0
4
Nitin Gawai
Nitin Gawai@NITINGAWAI9·
चर्चा कोण करणार ❓️ सामान्य माणूस त्याला कोण विचारत... नेते पुढारी यांना काहीही घेणे देणे नाही कारण त्यांना तिकीट कन्फर्म मिळत....नाहीतर स्वतःची गाडी घेऊन रोड ने जाणार... महाराष्ट्र राज्यातील नेते विकले गेले आहेत...
Bhaiya Patil@BhaiyaPatil

विदर्भातुन मुंबईला येण्यासाठी ट्रेनची मात्रा कमी केली नवीन काही ट्रेन नाहीत.. मराठवाड्यातून मुंबईला येण्यासाठी आहेत त्याच ट्रेन आहेत.. पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर हुन मुंबई ला येण्यासाठी ट्रेन आहेत त्याच कमी केल्यात.. कोकणातील ट्रेन पण कमी केल्यात... पण गुजरात मध्यप्रदेश बिहार युपी कडून पुणे मुंबई ला येणाऱ्या ट्रेनची मात्रा वाढवली आहे.. सरासरी ट्रेन प्रचंड आहेत.. महाराष्ट्र ट्रेन माध्यमातून मुंबई पासून का तोडल्या जातोय.. लोक याबाबत चर्चा का करत नाहीत..

MR
1
0
0
11
Nitin Gawai
Nitin Gawai@NITINGAWAI9·
लोकसभा मतदारसंघ पुनर्रचना या विरोधात हेच दोन्ही नेते @mkstalin सोबतच होते पण महाराष्ट्र राज्यातील नेते आणि पुढारी कुठेच दिसत नव्हते यावरून राज्यातील सामान्य माणसाला विचार करण्याची गरज आहे की आपण कोणत्या नेत्याच्या हातात राज्याची कमान दिली आहे
MR
0
0
0
2
Nitin Gawai
Nitin Gawai@NITINGAWAI9·
देशात खूप महत्वाच्या राजकीय घडामोडी घडत आहेत पण ज्या महाराष्ट्र राज्याची ओळख जगात होती त्या राज्यातील नेते पुढारी पक्ष संघटना यांना देशात कोणीच सध्या विचारत नाहीत @yadavtejashwi @yadavakhilesh हे दोन्हीही नेते @mkstalin यांच्या प्रचारासाठी पण गेले होते अणि आपले...
Tejashwii Yadav@TejashwiYdvRJD

पश्चिम बंगाल की जनप्रिय मुख्यमंत्री आदरणीय ममता दीदी के पक्ष में बाइक रैली...!! बंगाल की जनता ने चौथी बार आदरणीय ममता दीदी को अपना अपार समर्थन, स्नेह, सहयोग और आशीर्वाद देने का मन बना लिया है...!!

MR
1
0
0
7
Nitin Gawai
Nitin Gawai@NITINGAWAI9·
@KapilSibal साहेब यांचा उपक्रम खूपच छान आहे ते नेहमीच लोकशाही वाचवण्यासाठी धडपड करत असतात अशा नेते पुढारी पक्ष यांना चर्चा संवाद साधत असतात असे ईतर पक्षातील नेते का करत नाहीत खूपच छान उपक्रम आहे त्यासाठी जिद्द आणि नियत चांगली लागते
Lutyens Media@LutyensMediaIN

भारत के चुनाव आयोग की पूरे विश्व में विश्वसनीयता थी जो अब खत्म हो रही है - पूर्व मुख्य चुनाव आयुक्त S. Y. Quraishi

MR
0
0
2
11
Nitin Gawai ری ٹویٹ کیا
Ranvijay Singh
Ranvijay Singh@ranvijaylive·
भारतीय जनता पार्टी एक वॉशिंग मशीन है 👇 • एक तरफ से भ्रष्टाचारी डालो, दूसरी तरफ से क्लीनचिट निकलती है.
हिन्दी
266
2.9K
7.4K
102.4K