Pravin Vitthal Tarde

55 posts

Pravin Vitthal Tarde banner
Pravin Vitthal Tarde

Pravin Vitthal Tarde

@WriterPravin

farmer/writer / director / actor /club11films

Pune, India شامل ہوئے Kasım 2015
100 فالونگ12.9K فالوورز
Pravin Vitthal Tarde
Pravin Vitthal Tarde@WriterPravin·
@RRPSpeaks वा वा वा मित्रा खुपच अभिमानास्पद निर्णय घेतलास 👏👏👏👏👏
MR
1
0
4
763
Rohit Pawar
Rohit Pawar@RRPSpeaks·
‘साहेबांचा संदेश’ घेऊन मराठवाड्याच्या दौऱ्यावर असताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली… प्रत्येक ठिकाणी कार्यकर्ते अत्यंत प्रेमाने बुके किंवा हार देतात.. पण नंतर काही क्षणातच हा सर्व खर्च वाया जातो.. त्यामुळं हार किंवा बुकेऐवजी वह्या भेट दिल्या तर ZP च्या शाळांना त्या देता येतील आणि त्याचा सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना फायदा होईल. त्यामुळं माझी नम्र विनंती आहे की, पुष्पहार आणि बुके द्यायचा असेल तर ते टाळून वह्या भेट दिल्या तर हा खर्च वाया जाणार नाही आणि माझ्यासाठीही ही अनोखी भेट ठरेल!
MR
75
108
1.2K
76.3K
Pravin Vitthal Tarde
Pravin Vitthal Tarde@WriterPravin·
गुढीपाडवा आणि हिन्दू नववर्षदिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🌺🌺🚩🚩
MR
11
9
105
7.9K
Sudhir Mungantiwar
Sudhir Mungantiwar@SMungantiwar·
प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक व अभिनेते प्रवीण तरडे चैत्रबन पुरस्काराचे तर, युवा गायिका योगिता गोडबोले यांना विद्या प्रज्ञा पुरस्कार जाहीर झाला आहे. या सर्व मानकऱ्यांचे हार्दिक अभिनंदन. @mohanagashe @WriterPravin #SadhanaBahulkar #YogitaGodbole
MR
1
1
27
0
Sudhir Mungantiwar
Sudhir Mungantiwar@SMungantiwar·
गदिमा प्रतिष्ठानच्या वतीने ज्येष्ठ अभिनेते डाॅ. मोहन आगाशे यांना यंदाचा गदिमा पुरस्कार जाहीर झाला आहे. ज्येष्ठ चित्रकार सुहास बहुळकर यांच्या पत्नी आणि प्रसिद्ध चित्रकार साधना बहुळकर यांना विद्याताई माडगूळकर स्मृती गृहिणी सखी सचिव पुरस्कार जाहीर झाला आहे.
Sudhir Mungantiwar tweet media
MR
1
7
62
0
Murlidhar Mohol
Murlidhar Mohol@mohol_murlidhar·
हॅप्पी बर्थडे मित्रा ! सुप्रसिद्ध अभिनेता आणि कसलेला दिग्दर्शक श्री. प्रवीण विठ्ठल तरडे यांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. उत्तोत्तम आरोग्य आणि दीर्घायुसाठी सदिच्छा ! #birthday #शुभेच्छा @WriterPravin
Murlidhar Mohol tweet media
MR
8
11
311
0
Pravin Vitthal Tarde
Pravin Vitthal Tarde@WriterPravin·
मित्रा वाढदिवसाच्या खुप शुभेच्छा 🌺🌺🌺
Pravin Vitthal Tarde tweet media
MR
18
11
759
0
Pravin Vitthal Tarde
Pravin Vitthal Tarde@WriterPravin·
गोदरेज समृध्दी पशुआहार , देई स्वस्थ पशु आणि समृध्द परिवार ..
MR
7
6
109
0
Pravin Vitthal Tarde
Pravin Vitthal Tarde@WriterPravin·
वसुबारस दिवाळीचा पहिला दिवस 🪔🪔 सर्वांना दिपावलीच्या मंगलमय शुभेच्छा 🪔🪔
Pravin Vitthal Tarde tweet media
MR
9
8
194
0
Pravin Vitthal Tarde
Pravin Vitthal Tarde@WriterPravin·
साखर उत्पादनात भारत जगात नंबर एक त्यात महाराष्ट्राचा वाटा सर्वात मोठा .. सर्व शेतकरी बांधवांचे अभिनंदन 👏👏👏
Pravin Vitthal Tarde tweet media
MR
7
8
179
0
Pravin Vitthal Tarde
Pravin Vitthal Tarde@WriterPravin·
जयहिंद 🇮🇳🇮🇳🇮🇳
हिन्दी
7
5
273
0
Pravin Vitthal Tarde
Pravin Vitthal Tarde@WriterPravin·
रक्षाबंधनाच्या सर्वांना शुभेच्छा 🌺🌺
Pravin Vitthal Tarde tweet media
MR
10
9
764
0
Pravin Vitthal Tarde
Pravin Vitthal Tarde@WriterPravin·
Shaheer DADA KONDKE Award 2022 - Best Director 📽📽🎬🎬 I got this prestigious award this year for my films Sarsenapati Hambirrao and Dharmaveer- mukkam post Thane. I dedicate this award to each and every person who worked hard for these films.
Pravin Vitthal Tarde tweet media
English
49
18
460
0
Pravin Vitthal Tarde
Pravin Vitthal Tarde@WriterPravin·
सरसेनापती हंबीरराव 🚩🚩 सुपरहिट मराठी सिनेमा 🙏🙏प्रेक्षकांचे आभार
Pravin Vitthal Tarde tweet media
MR
89
144
4.3K
0