चुकीचा माणूस

52.3K posts

चुकीचा माणूस

चुकीचा माणूस

@_sufarnama

just for fun! मस्करी सहन होत असेल तरच फॉलो करा. पोस्ट आणि माझ्या आयुष्याचा काही एक संबंध नसतो ते फक्त फॉलोवर्सला हसवण्यासाठी असतात...👻

भारत شامل ہوئے Şubat 2021
581 فالونگ7.5K فالوورز
चुकीचा माणूस
@AshwiniGoswam14 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
QME
0
0
0
10
Ashwini Goswami
Ashwini Goswami@AshwiniGoswam14·
@_sufarnama 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
QME
1
0
1
47
चुकीचा माणूस
जगातली सर्वात मोठी अंधश्रद्धा या वीकेंडला मी खूप आराम केला आता सोमवारी मी फ्रेश होऊन काम करेन... 😪😂
MR
1
1
30
478
चुकीचा माणूस
मुलांचा सॉरी म्हणजे विषय संपला आणि मुलींचा सॉरी म्हणजे विषय आता कुठे सुरू झालाय... 😪😂
MR
2
1
26
709
भारतवर्ष
भारतवर्ष@xyxyxyxy1015·
@yogini369 @_sufarnama एकच नंबर गाणी असतात चुकीच्या माणसाची मनाली ला खूप आवडतात माणूस चुकीचा आहे पण चॉईस बरोबर आहे
MR
1
0
2
20
Dnyansagar Classes
Dnyansagar Classes@DnyansagarClas1·
@_sufarnama हे सगळं मी जरी टाईप केलं असलं तरी मला हे @Mr_innocent_16 चाचू यांनी सांगितलं होतं type करायला 😀😀😀
MR
2
0
2
5
चुकीचा माणूस
गर्लफ्रेंडच्या स्वप्नात जर बॉयफ्रेंडने दुसऱ्या मुलीशी लग्न केलं तर दुसऱ्या दिवशी खऱ्या आयुष्यात बॉयफ्रेंडला माफी मागावी लागते... 😪😂
MR
3
1
38
854
Dnyansagar Classes
Dnyansagar Classes@DnyansagarClas1·
@_sufarnama मी खूप वेळेस मागितली होती,,,, आणि मग एक दिवस असा आला की तिने खरोखर दुसऱ्या मुलाशी लग्न केलं आणि विशेष म्हणजे मला sorry सुद्धा बोलली नाही,,,,,😔😢😔😢😢😢😔😢😔😢😔 #घोर_कलयुग
MR
1
0
2
47
Ankush..🌞
Ankush..🌞@Ankushmg15·
@_sufarnama Actually kharay sir..खोटी खोटी का असेना मागा माफी..😂😂
1
0
2
67
चुकीचा माणूस
नवीन वह्यांवर वॉटरप्रूफ कव्हर चढवणे, हा जून महिन्याचा राष्ट्रीय उद्योग असतो... 😪😂
MR
2
0
31
589
𝐕𝐈𝐃𝐘𝐀🇮🇳🚩
माझं X अकाउंट एका शब्दात Describe करा. ❤️ विश्वासार्ह 😂 मजेदार 📚 माहितीपूर्ण 🔥 धाडसी 😴 कंटाळवाणं ⚔️ वादग्रस्त 💼 प्रोफेशनल 🤝 चांगला माणूस तुमचा प्रामाणिक प्रतिसाद स्वागतार्ह आहे. 👇
Nutan Barve@BarveNutan

माझं X अकाउंट एका शब्दात Describe करा. ❤️ विश्वासार्ह 😂 मजेदार 📚 माहितीपूर्ण 🔥 धाडसी 😴 कंटाळवाणं ⚔️ वादग्रस्त 💼 प्रोफेशनल 🤝 चांगला माणूस तुमचा प्रामाणिक प्रतिसाद स्वागतार्ह आहे. 👇

MR
7
0
6
352
चुकीचा माणूस
गर्लफ्रेंड म्हणजे अशी व्यक्ती जी तुम्हाला प्रश्न विचारून विचारून शास्त्रज्ञ बनवू शकते... 😪😂
MR
6
1
47
855
चुकीचा माणूस
तू आधी फोन ठेव... नाही आधी तू ठेव... या चक्रात रात्रीचे दोन तास आणि बॅटरीचे ५० टक्के कधी संपतात ते दोघांनाही कळत नाही... 😪😂
MR
4
1
41
1.1K
चुकीचा माणूस
मैत्रीण अशी व्यक्ती असते जिला तुमच्याबद्दल सगळं माहीत असतं... तरीही ती तुमच्यासोबत फिरते गर्लफ्रेंड अशी व्यक्ती असते जिला तुमच्याबद्दल काहीच माहीत नसतं... तरीही ती तुमच्यावर संशय घेते... 😪😂
MR
7
0
47
962
AnilG 🚩🇮🇳🚩
AnilG 🚩🇮🇳🚩@GhewariAnilV·
@_sufarnama असं असेल तर गर्लफ्रेंड प्राथमिक शाळेतच मिळावी म्हणजे भविष्य आणि करिअर बनून जाईल 😂
MR
1
0
2
56