
📢 जाहीर आवाहन
गर्भाशयमुख कर्करोगापासून संरक्षणासाठी आता महत्त्वाची पायरी! 💉
१४ ते १५ वर्षे वयोगटातील मुलींसाठी राज्यव्यापी एचपीव्ही (HPV) लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. या लसीमुळे भविष्यात होणाऱ्या गंभीर आजारांपासून संरक्षण मिळू शकते.
#HPVVaccine #PublicHealth #Maharashtra

MR























