Lokmat

439.6K posts

Lokmat banner
Lokmat

Lokmat

@lokmat

महाराष्ट्र आणि गोव्यातील नं. १ वृत्तपत्र On a mission to enrich lives by informing & educating by publishing on broadcast & digital. https://t.co/fo3PNUDKYk

Mumbai, Maharashtra, India شامل ہوئے Şubat 2010
553 فالونگ829.9K فالوورز
Lokmat
Lokmat@lokmat·
इराणचे ७ देशांवर हल्ले; बाजारात ब्लॅक डे! तब्बल १२.८७ लाख कोटींची संपत्ती स्वाहा lokmat.com/business/news/…
MR
0
0
0
51
Lokmat
Lokmat@lokmat·
मोत्यांसारखे चमकणारे दात: पिवळेपणा दूर करण्याचे सोपे उपाय lokmat.com/web-stories/Te…
MR
0
0
0
183
Lokmat
Lokmat@lokmat·
राष्ट्रीय महामार्गावर टोल चुकवला तर होईल मोठं नुकसान .. काय आहेत सरकारचे नवे नियम #LokmatNews #MaharashtraNews #NationalHighway #toll
MR
0
0
0
211
Lokmat
Lokmat@lokmat·
आयपीएल २०२६ चा हंगाम सुरू होण्यापूर्वीच राजस्थान रॉयल्सच्या गोटात चिंतेचे वातावरण पसरले आहे. #IPL2026 #RajasthanRoyals #SamCurran lokmat.com/cricket/news/m…
MR
0
0
0
516
Lokmat
Lokmat@lokmat·
तुळशीचा काढा खूप फायद्याचा; शरीरात होतात हे बदल lokmat.com/web-stories/Tu…
MR
0
0
1
181
Lokmat
Lokmat@lokmat·
शवागृहात तरुण जीवंत झाला.. शवागारातून नग्नावस्थेत पळत का सुटला.. #LokmatNews #MaharashtraNews
MR
0
1
1
555
Lokmat
Lokmat@lokmat·
रिकाम्या पोटी कडुलिंबाची पाने चावण्याचे फायदे lokmat.com/web-stories/Be…
MR
0
0
1
164
Lokmat
Lokmat@lokmat·
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील शिवाजी पार्कवर पार पडलेल्या गुढीपाडवा मेळाव्यात सत्ताधारी महायुती सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. #RajThackeray lokmat.com/maharashtra/dr…
MR
0
0
1
518
Lokmat
Lokmat@lokmat·
राज ठाकरेंच्या सभेत मनसे नेत्यानं पाचवीची पुस्तकं दाखवत केला गंभीर आरोप #LokmatNews #MaharashtraNews #RajThackeray
MR
0
5
10
618
Lokmat
Lokmat@lokmat·
दरवर्षीप्रमाणे यंदाही दादरच्या ऐतिहासिक शिवतीर्थावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा भव्य गुढीपाडवा मेळावा उत्साहात पार पडला. मुंबई महापालिका निवडणुकीनंतर राज ठाकरे यांची ही पहिलीच मोठी जाहीर सभा असल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष त्यांच्या भाषणाकडे लागले होते. अपेक्षेप्रमाणे राज ठाकरे यांनी आपल्या खास शैलीत सद्यस्थितीवर भाष्य करत राज्यातील तरुणाईला वास्तवाची जाणीव करून दिली. #Lokmatnews #RajThackeray #MNS #MarathiNews
Lokmat tweet media
MR
0
19
88
896