अभिजात मराठी

12.1K posts

अभिजात मराठी

अभिजात मराठी

@marathiRT_

#मराठी

Mumbai, India شامل ہوئے Aralık 2017
411 فالونگ667 فالوورز
अभिजात मराठी ری ٹویٹ کیا
बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळ
राज्यसभा खासदार म्हणून डॉ. ज्योती वाघमारेंनी आज शपथ घेतली. यावेळी नाकात नथ, डोक्यावर पदर अन् काठ पदर असलेली निळी साडी नेसलेल्या वाघमारेंच्या पेहरावाची चर्चा झालीच. शिंदेच्या शिवसेनेच्या ज्योती वाघमारे यांनी मराठमोळ्या वेशभूषेत हातात संविधान हाती घेत राज्यसभा खासदारकीची शपथ घेतली. मात्र ही शपथ घेताना वाघमारे यांना अधिकाऱ्यांनी मध्येच थांबवल्याचे समोर आले. राज्यसभेत ज्योती वाघमारे या शपथ घेण्यासाठी उभ्या राहिल्या. तेव्हा त्यांच्या हातात भारताच्या संविधानाची प्रत होती. यावेळी वाघमारे यांनी शपथ वाचताना छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, कुलदैवत जांबमुनी महाराज, जिजाऊ, सावित्री, रमाई, माता अहिल्या यांना मानाचा मुजरा करून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांना वंदन करून एकनाथ शिंदे यांच्या आशीर्वादाने ईश्वर साक्षीने शपथ घेण्यास सुरूवात केली. मात्र त्याचवेळी राज्यसभेतील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मध्येच थांबवले आणि त्यांना पुन्हा एकदा शपथ वाचायला सांगितली. त्यानंतर वाघमारे यांनी पुन्हा संसदेने लिहून दिलेली शपथ वाचून दाखवली.
बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळ tweet media
MR
1
17
213
20.6K
अभिजात मराठी ری ٹویٹ کیا
बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळ
'तो, ती आणि फुजी' १० एप्रिल पासून सोनी लिव्हवर जपानच्या फुजी पर्वताच्या छायेत पुन्हा भेटणाऱ्या एका जोडप्याला त्यांच्या भूतकाळातील प्रेमाचा त्रास आणि प्रेम स्वतःच्या इतिहासापुढे टिकू शकते का, याचा शोध घेणारी ही कथा आहे.
MR
1
7
16
1.7K
अभिजात मराठी ری ٹویٹ کیا
डिजिटल वारी
राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
डिजिटल वारी tweet media
हिन्दी
1
3
4
877
अभिजात मराठी ری ٹویٹ کیا
बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळ
महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीसाठी येत्या २३ एप्रिलला मतदान आणि ४ मे रोजी निकाल जाहीर होणार आहे. आज (सोमवारी) उमेदवारी अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस असून, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दुपारी १२ वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. अशातच आता ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी बारामतीच्या पोटनिवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज न भरता निवडणुकीतून माघार घेतली आहे. मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलेल्या यशस्वी मध्यस्थीमुळे हाके यांनी माघार घेत सुनेत्रा पवार यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळ tweet media
MR
2
8
18
552
अभिजात मराठी ری ٹویٹ کیا
बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळ
६ एप्रिल १९८० — भारतीय राजकारणातील एक ऐतिहासिक दिवस. जनता पार्टीच्या विघटनानंतर भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली आणि अटल बिहारी वाजपेयी यांनी पक्षाचे पहिले अध्यक्ष म्हणून नेतृत्व स्वीकारले. वाजपेयींनी पक्षाला चेहरा दिला, विचार दिला, तत्त्व दिले. त्यांच्या दूरदृष्टीमुळे आणि लोकशाहीवरील श्रद्धेमुळे पक्षाने आपली ओळख निर्माण केली. आज, भारतीय जनता पार्टी देशाच्या राजकारणात शिखरावर आहे. हा प्रवास संघर्षाचा, समर्पणाचा आणि राष्ट्रहिताच्या ध्येयाचा आहे. स्थापना दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! "विचारधारा हीच खरी ताकद असते, आणि तीच पक्षाला शिखरावर पोहोचवते."
बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळ tweet media
MR
3
8
17
234
अभिजात मराठी ری ٹویٹ کیا
बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळ
🌺 वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ।🌺 🌺 निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥🌺
बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळ tweet media
MR
11
22
611
2K
अभिजात मराठी ری ٹویٹ کیا
बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळ
मोशीत सात वर्षांच्या चिमुरडीवर शेजाऱ्याकडून अत्याचार, नराधम आरोपीला बेड्या पिंपरी-चिंचवड शहरातील मोशी परिसरातून माणुसकीला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. विनायकनगर येथील एका ४० वर्षीय नराधमाने सात वर्षांच्या निष्पाप चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एम.आय.डी.सी. भोसरी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. रामु कुंजल निसाद (वय ४०) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २ एप्रिल रोजी सायंकाळी आरोपीने पीडित मुलीला आपल्या खोलीत बोलावून तिच्यावर अत्याचार केला. तसेच, ही बाब कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती. दुसऱ्या दिवशी, ३ एप्रिल रोजी सकाळी आरोपीने पुन्हा पीडितेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पीडित मुलीच्या आईने आणि आत्याने खिडकीतून हा धक्कादायक प्रकार पाहिला. त्यांनी तात्काळ एम.आय.डी.सी. भोसरी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ६४ (१), ६५ (२), ७४, ३५१ आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदाच्या कलम ४, ६, ८ नुसार गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून, आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळ tweet media
MR
3
20
54
3.5K
अभिजात मराठी ری ٹویٹ کیا
बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळ
राज्यातील बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक पार पडणार आहे. त्यानुसार येत्या २३ एप्रिलला मतदान आणि ४ मे रोजी निकाल जाहीर होणार आहे. उद्या (सोमवारी) उमेदवारी अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस असल्याने काँग्रेसकडून बारामती आणि राहुरीसाठी आज संध्याकाळपर्यंत उमेदवार घोषित होऊ शकतो. यामध्ये बारामतीसाठी काँग्रेसकडून रोहित बनकर, डॉ. विजयकुमार पिसे आणि आकाश मोरे यांच्या नावाची चर्चा असून, आकाश मोरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता असल्याची माहिती समोर आली आहे.
बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळ tweet media
MR
0
7
53
5.4K
अभिजात मराठी ری ٹویٹ کیا
Krishna Pachegaonkar‏‎
@RetweetMarathi नादर - चांगलं गुदस्ता- मागील वर्षी घागरमाळा- बैलांच्या गळ्यातल्या पितळी माळा आवशी- सुर्यास्त अगोदर
MR
1
6
20
647
अभिजात मराठी ری ٹویٹ کیا
K®!$π
K®!$π@def_dominated97·
@RetweetMarathi According to aamche mhatarbaba, 1 पाईन = ३.५ एकर 1 चाहोर = ६० पाईन धन्यवाद 🙏
0
1
1
18
अभिजात मराठी ری ٹویٹ کیا
बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळ
मी या प्रश्नाचे उत्तर वेगवेगळ्या AI बॉट ला विचारले. ग्रोक: १ पाईन = १ ते २ एकर (किंवा सुमारे ४० ते ८० गुंठे) १ चाहोर = १०० ते १२० पाईन को-पायलट १ पाईन = २.५ एकर १ चाहोर = २० पाईन जेमिनी १ पाईन = ०.७५ एकर १ चाहोर = १२० पाईन चॅट जीपीटी 1 पाईन ≈ 0.025 ते 0.03 एकर 1 चाहोर = 40 पाईन
MR
1
8
10
266
अभिजात मराठी ری ٹویٹ کیا
बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळ
बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी अखेर काँग्रेसकडून उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे. काँग्रेसकडून आकाश मोरे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.
बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळ tweet mediaबृहन्महाराष्ट्र मराठी मंडळ tweet media
MR
1
8
20
597