Dr. ( Ar) Padmakar Kole

4.6K posts

Dr. ( Ar) Padmakar Kole banner
Dr. ( Ar) Padmakar Kole

Dr. ( Ar) Padmakar Kole

@mastermind_n_u

Award Wining Architect, Phd Holder, True Indian, Shri Swami Samarth Bhakt💐views are personal

Pune, India شامل ہوئے Mayıs 2010
5.8K فالونگ6.1K فالوورز
Dr. ( Ar) Padmakar Kole ری ٹویٹ کیا
yugandhara
yugandhara@yugandhara_02·
जल्लोष नवं वर्षाचा मराठी अस्मितेचा हिंदू संस्कृतीचा सण उत्साहाचा गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!!! #गुढीपाडवा
MR
15
56
353
16.3K
Dr. ( Ar) Padmakar Kole
Dr. ( Ar) Padmakar Kole@mastermind_n_u·
*अप्रतिम प्रार्थना !
हिन्दी
1
1
6
388
Dr. ( Ar) Padmakar Kole
Dr. ( Ar) Padmakar Kole@mastermind_n_u·
@_countrydelight Dear All, do not go with country delight advertisement of milk and other product delivery. They dont deliver product in time & or sometime No delivery . I am facing this problem regularly after having huge balance in Vallet. I have registered complaint 3 time but no use. DO NOT GO with Countrydelight at all.
English
0
0
0
36
Dr. ( Ar) Padmakar Kole
Dr. ( Ar) Padmakar Kole@mastermind_n_u·
ऑपरेशन सिंदूर यशस्वी! भारत माता की जय, ❤️❤️ जय हिंद! इतका आनंद झाला आहे की शब्दात मांडता येणार नाही....शब्बास भारतीय सेना 🫡🫡
MR
2
2
23
700
Dr. ( Ar) Padmakar Kole
Dr. ( Ar) Padmakar Kole@mastermind_n_u·
@Amey_1986 आंबे मिळत नाहीत तुझ्या कडून तोपर्यंत कट्टी आहे 🤣😂
MR
1
0
0
79
अमेय-🚩 😸खादाड बोका😸#टीम_आंबा🥭
ब्राह्मण खाद्य संस्कृतीचा अंत 😒 आज एका ब्राह्मण नातेवाईकांच्या एकःत्तरीच्या कार्यक्रमाला गेलो होतो, या मध्ये नातेवाईक ब्राह्मण, पाहुणे सगळे ब्राह्मण किंवा महाराष्ट्रीय, caterer ब्राह्मण. मला वाटले छान बिरड्याची उसळ, अळूची भाजी, बटाट्याची भाजी, बटाटे वडा किंवा भजी, वरण भात तुप लिम्बु , मसाले भात, श्रीखंड पुरी, काकडीची कोशिंबीर असा झकास ब्राह्मणी मेनू असणार पण मेनू पुढील प्रमाणे इमली चटणी, fryums, हरा भरा कबाब, पुरी, वेज चिली, तवा भाजी ( ही तर माझ्या डोक्यात जाते), काजु मसाला, वेज पुलाव, टोमॅटो सार आणि मँगो अंगुर मलई. यातील भाज्या पंजाबी आणि अतिशय तिखट आणि मसालेदार, अत्यंत तेलकट व पनीर घातलेल्या ( हे पनीर पण माझ्या डोक्यात जाते),हरा भरा कबाब पंजाबी, वेज चिली चायनीज, पुलाव पंजाबी आणि अतिशय फडफडीत आणि कोरडा, मँगो अंगुर मलई ( हा एक नवीनच प्रकार बघितला) बंगाली, फक्त टोमॅटो सार तेव्हढे महाराष्ट्रीय. आता मला सांगा सौम्य पण स्वादिष्ट ब्राह्मणी मेनू ला टोटली रिप्लेस करून टाकले आहे असे नाही का, शेवटी खूप तिखट असल्या मुळे पुरी भाज्यांशी न खाता अंगुर मलई शी खाल्ल्या आणि जेवण संपवले. #cp
MR
66
24
319
29.6K
Dr. ( Ar) Padmakar Kole
Dr. ( Ar) Padmakar Kole@mastermind_n_u·
आज एका चिरंजीवाचा जन्म तर दुसऱ्या चिरंजीवाचा स्वर्गवास..! दोघेही बुद्धिमतां वरिष्ठम् दोघेही युगानुयुगे ज्यांचे अनुकरण करावे असे वंदनीय. दोघेही रामराज्य प्रत्यक्षात यावे यासाठी झटलेले. एकाने रावणाच्या लंकेतून चातुर्याने सुटका करून घेतली, दुसऱ्याने औरंगजेबाच्या आग्र्यातून..! दोघांमध्येही सूर्यालाही गिळायची धमक एकाने रावणाच्या तावडीतून जानकी मुक्त केली, दुसऱ्याने शत्रूच्या तावडीतून महाराष्ट्र भूमी मुक्त केली. एकाने रावणाची सोन्याची लंका जाळली, दुसऱ्याने रायगड ही सोन्यासारखीच शिवलंका उभारली. दोघेही चिरंजीव..! सृष्टीच्या अंतापर्यंत सर्वांच्या हृदयात राहतील असे. *#हनुमान_जन्मोत्सव* *#शिव_पुण्यतिथी*
Dr. ( Ar) Padmakar Kole tweet media
MR
0
1
10
397
Dr. ( Ar) Padmakar Kole
Dr. ( Ar) Padmakar Kole@mastermind_n_u·
Good morning ! श्री स्वामी समर्थ 🙏🙏
Dr. ( Ar) Padmakar Kole tweet media
16
15
353
2.7K
Dr. ( Ar) Padmakar Kole
Dr. ( Ar) Padmakar Kole@mastermind_n_u·
Belated Happy birthday Tai, may swami bless you🤩 Wishing you "MOST & MORE"
Sunaina Holey@SunainaHoley

Thank you from the bottom of my heart to each and everyone who wished me on my birthday. माझ्या वाढदिवसाला तुम्ही सगळे दरवर्षी इतक्या प्रेमाने मला आशीर्वाद आणि शुभेच्छा देता की मन भरून येतं. मी असं काय पुण्य केलं असेल की मला इतकं भरभरून प्रेम तुम्ही देता. ताई म्हणून मी तुमच्या अपेक्षांवर खरी उतरण्याचा माझा प्रयत्न नेहमीच असेल. हे प्रेम माझी जवाबदार अनेक पटीने वाढवतं याची जाणीव मला आहे. कुठे चुकले तर कान टोचा आणि माफ करा. सगळ्यांना रिप्लाय करण्याचा प्रयत्न करते. कुणी राहून गेलं तर क्षमा असावी 🙏 आणि दरवर्षी प्रमाणे यावर्षीही पंतप्रधान @narendramodi जींचे आशीर्वाद मिळाले याचा प्रचंड आनंद आहे. अर्थात त्यांचा हा Automated mail असतो पण तो मनाला सुखावून जातो कारण या आधी कुठलेच पंतप्रधान इतक्या तळागळात अगदी शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचले नव्हतेत 🙏❤️ पुन्हा एकदा मनापासून तुम्हा सर्वांचे धन्यवाद आणि माफ करा रिप्लाय राहिला असेल तर 🙏

English
0
0
2
206
Dr. ( Ar) Padmakar Kole
Dr. ( Ar) Padmakar Kole@mastermind_n_u·
आज श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिन ! अशक्य होईल शक्य करणार्‍या स्वामींची कृपा सर्वावर राहो. स्वामी आज जे काही आहोत ते आपल्या कृपेने 🙏🙏
Dr. ( Ar) Padmakar Kole tweet media
MR
15
25
291
2.3K
Dr. ( Ar) Padmakar Kole
Dr. ( Ar) Padmakar Kole@mastermind_n_u·
नेसून साडी माळून गजरा उभी राहिली गुढी नववर्षाच्या स्वागताची ही पारंपारिक रुढ़ी रचल्या रांगोळ्या दारोदारी नटले सारे अंगण प्रफुल्लित होवो तुमचे जीवन सुगंधित जसे चंदन तुम्हा सर्वांना नूतन वर्षाभिनंदन आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा🙏🏻🌹🌹
Dr. ( Ar) Padmakar Kole tweet media
MR
7
4
49
1.3K