Pranav Paricharak

551 posts

Pranav Paricharak banner
Pranav Paricharak

Pranav Paricharak

@paricharakpm

Politician Working Towards Empowering The People And Betterment Of Society

Pandharpur شامل ہوئے Şubat 2015
234 فالونگ431 فالوورز
Pranav Paricharak
Pranav Paricharak@paricharakpm·
हिंदुत्वनिष्ठ लेखक, ओजस्वी निरूपणकार, सावरकर साहित्य संमेलनाचे प्रवर्तक, माझे श्रद्धास्थान वै. भागवताचार्य वा.ना.उत्पात (आजोबा) यांची आज पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन..!! - प्रणव परिचारक.
Pranav Paricharak tweet media
MR
0
0
1
23
Pranav Paricharak
Pranav Paricharak@paricharakpm·
📍आझाद मैदान, मुंबई मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलनस्थळी भेट...!! #मराठाआरक्षण #संघर्षयोद्धा #मनोजदादा_जरांगे_पाटील #आंदोलन #marathareservation #maratha #manojdadajarangepatil #pranavparicharak
MR
0
0
3
159
Pranav Paricharak
Pranav Paricharak@paricharakpm·
"स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच" लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन ! #लोकमान्य_टिळक #पुण्यतिथी #अभिवादन
Pranav Paricharak tweet media
MR
0
0
1
40
Pranav Paricharak
Pranav Paricharak@paricharakpm·
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत माहितीपूर्ण योगदान देणारे, थोर विचारवंत, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!! #लोकशाहीर #अण्णाभाऊ_साठे #annabhau_sathe #जयंती #अभिवादन
Pranav Paricharak tweet media
MR
0
0
1
56
Pranav Paricharak
Pranav Paricharak@paricharakpm·
महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण तथा संसदीय कार्यमंत्री, सांगली जिल्हा पालकमंत्री मा.श्री. चंद्रकांतदादा पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.! आपले पुढील आयुष्य उदंड व निरोगी राहावे अशी विठ्ठल चरणी प्रार्थना..!! @ChDadaPatil #chndrakantdada #वाढदिवस #शुभेच्छा
Pranav Paricharak tweet media
MR
1
0
1
57
Pranav Paricharak
Pranav Paricharak@paricharakpm·
अवघे या..!! 📍 टिळक स्मारक मैदान 🟧 22-05-2025 ▪︎ दु: 04 वा. 🇮🇳 भव्य सिंदूर सन्मान तिरंगा यात्रा
MR
0
0
3
33
Pranav Paricharak
Pranav Paricharak@paricharakpm·
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 भारताच्या सैन्य दलाला भरघोस समर्थन देण्यासाठी भव्य तिरंगा बाईक रॅलीत प्रचंड मोठ्या संख्येने सर्व राष्ट्रभक्त व देशभक्त यांनी सहभागी व्हा. गुरुवार: दि 22 मे 2025 रोजी, सायं. 5 वा. स्थळ : टिळक स्मारक मैदान, पंढरपूर भारत माता की जय🇮🇳🇮🇳
Pranav Paricharak tweet media
MR
0
0
0
35
Pranav Paricharak
Pranav Paricharak@paricharakpm·
कुटुंब म्हणजे जीवनाचा आधार! आंतरराष्ट्रीय कुटुंब दिनानिमित्त तुमच्या कुटुंबाला प्रेम आणि आनंदाच्या शुभेच्छा! #Familyday2025 #happyfamilyday #शुभेच्छा
Pranav Paricharak tweet media
MR
0
0
1
39
Pranav Paricharak
Pranav Paricharak@paricharakpm·
समतानायक, कर्मयोगी, युगपुरुष, जगज्योती महात्मा बसवेश्वर यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन ! #महात्मा_बसवेश्वर #जयंती #अभिवादन
Pranav Paricharak tweet media
MR
0
1
2
53
Pranav Paricharak
Pranav Paricharak@paricharakpm·
साधने जरी नाना दिसती। तरी सिद्धांतमति सारखी।। राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन..💐 #Rashtrsant #संत_तुकडोजी_महाराज #जयंती
Pranav Paricharak tweet media
MR
1
1
3
37
Pranav Paricharak
Pranav Paricharak@paricharakpm·
आपणास अक्षय्य तृतीयेच्या मंगलमय शुभेच्छा! या पावन दिनी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला सुख, समृद्धी आणि आरोग्य लाभो! #pranav_paricharak #अक्षय्य_तृतीया #akshaytrutiya #शुभेच्छा
Pranav Paricharak tweet media
MR
0
1
3
38
Pranav Paricharak
Pranav Paricharak@paricharakpm·
समर्पण, दृढ निश्चय आणि धार्मिकता यांसारखे सद्गुण जोपासण्याची प्रेरणा देणारे भगवान परशुराम यांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा! #भगवान_परशुराम_जयंती
Pranav Paricharak tweet media
MR
0
0
0
35
Pranav Paricharak
Pranav Paricharak@paricharakpm·
सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन ... #डॉविठ्ठलराव_विखे_पाटील #DrVitthalraoVikhepatil #पुण्यतिथी #अभिवादन
Pranav Paricharak tweet media
MR
1
1
2
42
Pranav Paricharak
Pranav Paricharak@paricharakpm·
क्रिकेट विश्वातील मास्टर ब्लास्टर भारतरत्न सचिन तेंडुलकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा #sachintendulkar #happybirthday #godofcricket
Pranav Paricharak tweet media
MR
0
0
0
43
Pranav Paricharak
Pranav Paricharak@paricharakpm·
अभिनंदन अजय..! केंद्रीय संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत आपल्या पंढरपूर तालुक्याचे सुपुत्र चि.अजय सरवदे देशात ८५८ क्रमांकाने उत्तीर्ण झाला.! अजय सरवदे यांनी दैदिप्यमान यश संपादित करत अधिकारी पदाला गवसणी घालत सर्वांचीच मान उंचावली आहे. #UPSC #UPSCResult #Pandharpur #अजय_सरवदे
Pranav Paricharak tweet media
MR
0
0
0
30
Pranav Paricharak
Pranav Paricharak@paricharakpm·
गानसम्राट, स्वरसाधक, आणि मराठी रंगभूमी व चित्रपटसृष्टीचे मानबिंदू दीनानाथ मंगेशकर यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन! #dinanathmangeshkar #पुण्यतिथी #अभिवादन
Pranav Paricharak tweet media
MR
0
0
0
18
Pranav Paricharak
Pranav Paricharak@paricharakpm·
जालियनवाला बाग हत्याकांड स्मृतीदिनानिमित्त देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले सर्वस्व अर्पण केलेल्या सर्व शहीद क्रांतिकारकांना विनम्र अभिवादन... #jaliyanwalabagh #जालियनवाला_बाग #अभिवादन
Pranav Paricharak tweet media
MR
0
1
1
34
Pranav Paricharak
Pranav Paricharak@paricharakpm·
“तनु शिवशक्ती असे पूर्वजांचे। किती भाग्य वर्णू तया अंजनीचे।। तिच्या भक्तीलागी असा जन्म झाला। नमस्कार माझा तया मारुतीरायाला||” 🚩 बल, बुद्धी, शक्ती आणि साहसाचे प्रतीक, पवनपुत्र श्री हनुमान जयंती निमित्त भक्तिमय शुभेच्छा! #जय_हनुमान #श्री_हनुमान_जयंती #HanumanJayanti2025
Pranav Paricharak tweet media
MR
0
0
1
22
Pranav Paricharak
Pranav Paricharak@paricharakpm·
१८५७ च्या क्रांतीचे जनक, थोर क्रांतिकारक, स्वातंत्र्यसेनानी शहीद मंगल पांडे यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन! #शहीद_मंगल_पांडे #क्रांतिकारक #स्वातंत्र्यलढा1857 #पुण्यतिथी #अभिवादन
Pranav Paricharak tweet media
MR
0
0
1
19
Pranav Paricharak
Pranav Paricharak@paricharakpm·
आरंभी आवडी आदरें आलें नाम । तेणें सकळ सिध्दि जगीं झाले पुर्णकाम ॥ सर्व विठ्ठल भक्तांना कामदा एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा.. #कामदा_एकादशी #विठ्ठलविठ्ठल #Ekadashi #पांडुरंग #पंढरपुर #शुभेच्छा
Pranav Paricharak tweet media
MR
0
0
0
30