Tweet ghim
OFFICE OF CMD MSEDCL
3.4K posts

OFFICE OF CMD MSEDCL
@CMDMSEDCL
Maharashtra, India Tham gia Ağustos 2017
41 Đang theo dõi25.2K Người theo dõi
OFFICE OF CMD MSEDCL đã retweet

महावितरणचे अधीक्षक अभियंता श्री. चंद्रमणी मिश्रा यांनी महावितरणतर्फे राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारला तसेच महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय सिंघल यांनी सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.
#NationalAward #AStepForward #RoofTopSolar #Winner #GoSolar

MR
OFFICE OF CMD MSEDCL đã retweet

प्रजासत्ताक दिन ध्वजारोहण सोहळा!
महावितरण व महानिर्मिती या दोन्ही कंपन्यांचे मुख्य कार्यालय असलेल्या प्रकाशगड येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
#प्रजासत्ताक_दिन #ध्वजारोहण #RepublicDay

MR
OFFICE OF CMD MSEDCL đã retweet

महावितरणचे माननीय अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्याकडून, संपूर्ण महावितरण परिवाराच्या वतीने प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!
#प्रजासत्ताक_दिन
#HappyRepublicDay

MR
OFFICE OF CMD MSEDCL đã retweet

ग्राहकांकडून वापरली जाणारी वीज आणि वीजबिल भरण्याविषयी महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांचे वक्तव्य.
#AStepForward
#CMDSpeaks

MR
OFFICE OF CMD MSEDCL đã retweet

VANTAGE launches today at 9pm IST/ 3:30pm GMT on Firstpost.com and Firstpost YouTube channel
A first of its kind global show with an Indian perspective, with @palkisu #VantageOnFirstpost
Subscribe: @Firstpostt" target="_blank" rel="nofollow noopener">youtube.com/@Firstpostt
English

Winning six IPPAI (Independent Power Producers Association of India) Power Awards 2022, MSEDCL has emerged as a power-full winner in the country.
#CongratulationsTeamMSEDCL
English

आपल्या आवाजामुळे प्रत्येकाचा दिवस सोनियाचा करणाऱ्या लतादीदींना भावपूर्ण श्रद्धांजली!
#LataMangeshkar
MR
OFFICE OF CMD MSEDCL đã retweet

नवीन वर्षात वीज बचतीचा नवा संकल्प करूया.
सर्व भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा.
#happyrepublicday2022
MR

महावितरणतर्फे सर्व भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
#RepublicDay #RepublicDay2022
#RepublicDayIndia #happyrepublicday2022

MR

उत्सव स्नेहाचा , उत्सव माधुर्याचा
महावितरण तर्फे सर्वांना मकर संक्रांतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा!
#HappyMakarSankranti2022

MR

May this festive season fill your life with light of positivity.
Mahavitaran wishes you a #MerryChristmas2021
OFFICE OF CMD MSEDCL@CMDMSEDCL
नाताळ निमित्त भेट म्हणून सर्व नागरिकांना आनंद आणि सकारात्मक ऊर्जा मिळो हीच आमची आशा. संपूर्ण महावितरण परिवारातर्फे नाताळच्या हार्दिक शुभेच्छा! #MerryChristmas
English

नाताळ निमित्त भेट म्हणून सर्व नागरिकांना आनंद आणि सकारात्मक ऊर्जा मिळो हीच आमची आशा.
संपूर्ण महावितरण परिवारातर्फे नाताळच्या हार्दिक शुभेच्छा!
#MerryChristmas
MR

OFFICE OF CMD MSEDCL đã retweet

Engineered To Perform!
We wish all our engineers who are always willing to put their skills at work a happy #EngineersDay.
महावितरणच्या कर्तव्यनिष्ठ अभियंत्यांना अभियंता दिनाच्या शुभेच्छा!
#AlwaysReadyForDuty

OFFICE OF CMD MSEDCL đã retweet

आता बिल भरणे आणि तक्रारी नोंदवणे झाले सोपे!
बिल भरणे आणि तक्रार निवारणासाठी महावितरण ॲप डाऊनलोड करा.
प्ले स्टोअर: play.google.com/store/apps/det…
ऍपल स्टोअर: apps.apple.com/in/app/mahavit…

MR
OFFICE OF CMD MSEDCL đã retweet

Now pay bills and lodge complaints - lightning fast!
Download MSEDCL's official app - Mahavitaran, for complaint redressal and bill payments.
Android: play.google.com/store/apps/det…
IOS: apps.apple.com/in/app/mahavit…

English
OFFICE OF CMD MSEDCL đã retweet

ध्येय १००% चं!
तौक्ते चक्रीवादळामुळे प्रभावित झालेल्या ५५७५ पैकी ५५३२ गावांमध्ये वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे!
या गावांमध्ये ३५.८७ लाख नागरिकांचा वीज पुरवठा खंडित झाला होता. त्यापैकी ३५.४२ लाख घरांमध्ये- म्हणजेच ९९% ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत झाला आहे.
#MSEDCLAtWork
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd@MSEDCL
Lighting Up Lives! 5532 villages out of the 5575 affected in the #TauktaeCyclone have been em-POWERed again. Out of 35.87 Lakh people affected , power supply has been restored to 35.42 Lakhs consumers, making our efforts 99% stronger #MSEDCLAtWork @CMDMSEDCL
MR
OFFICE OF CMD MSEDCL đã retweet

Lighting Up Lives!
5532 villages out of the 5575 affected in the #TauktaeCyclone have been em-POWERed again.
Out of 35.87 Lakh people affected , power supply has been restored to 35.42 Lakhs consumers, making our efforts 99% stronger #MSEDCLAtWork
@CMDMSEDCL


English


