
दिंडोशी पोलीस ठाणे - Dindoshi PS Mumbai
16 posts

दिंडोशी पोलीस ठाणे - Dindoshi PS Mumbai
@DindoshiPS
दिंडोशी पोलीस ठाणे, मुंबई यांचे अधिकृत खाते. आपत्कालीन परिस्थितीत १००/११२ वर संपर्क करा. Official a/c of Dindoshi PStn Mumbai. For emergency Dial 100/112.





Here for Every Situation, Every Woman, Every Child, Every Time. From counselling women, children, and families to offering support in every situation, the women of Mumbai Police’s Crime Against Women Team share how they tackle different forms of crime against women and children, safeguarding them every day. #FightingCrimeAgainstWomen #Navratri2025

Vigilance That Keeps You Cyber Safe: 1930 Responders Stop the Scam Before They Steal. From swiftly freezing fraudulent transactions to securing Mumbaikars’ hard-earned money, Cyber Fraud Reporting Helpline 1930 responders shed light on the crucial steps they take to counter scams and protect Mumbaikars. #Dial1930 #GuardiansOfTheWeb #Navratri2025

महिला आणि मुलांच्या संरक्षणासाठी तत्पर ‘ती’! महिला व बाल अत्याचार प्रतिबंध शाखेतील महिला अंमलदार त्यांच्या कार्यात नेहमी सजग असतात. ज्या महिलांना न्याय आणि आधाराची गरज असते, त्यांच्यासाठी त्या तत्पर असतात. त्यांच्या समस्यांवर उपाय शोधणे आणि त्यांना सशक्त बनवणे हेच याचे मुख्य ध्येय आहे. प्रत्येक महिलेसाठी सुरक्षितता आणि विश्वास यांची हमी देणे हेच त्यांचे प्राधान्य आहे. #FightingCrimeAgainstWomen #Navratri2025

सायबर सुरक्षेसाठी 'ति'चे आवाहन! सायबर गुन्हे अंतर्गत १९३० या कक्षात कार्यरत असलेल्या महिला अंमलदार नेहमीच एका फोनकॉलवर नागरिकांच्या सुरक्षेसाठी तत्पर असतात. सायबर फसवणूक झालेल्या नागरिकांचे हक्काचे पैसे त्यांना परत मिळवून देणे यासाठी त्या नेहमी प्रयत्नशील असतात. सायबर घोटाळ्यांपासून वाचण्यासाठी योग्य खबरदारी घ्या आणि मदत लागल्यास १९३० या हेल्पलाईनवर संपर्क साधा. #डायल_१९३० #GuardiansOfTheWeb #Navratri2025









