
कायम मराठी माणसांबद्दल द्वेष पसरवला जातो की,परप्रांतीय मराठीत बोलला नाही तर त्याला मारहाण केली जाते पण त्यामागची सत्यता कुणीही तपासून पाहत नाही. रेल्वे प्रवाशांना सेवा देण्यासाठी बसलेला परप्रांतीय म्हणतो मला ट्रेन बद्दल माहिती नाही,निघ येथून,नाही बोलणार मराठी @Central_Railway







