अवि

3.1K posts

अवि banner
अवि

अवि

@realavin

अभियंता | संगीत प्रेमी | लेखक | छायाचित्रकार | owner at @akmvlog | #ट्विटरसंमेलन | ✉ : [email protected]

Mumbai, City OF Dreams Tham gia Ağustos 2010
125 Đang theo dõi284 Người theo dõi
बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळ
८ जुलैला माऊलींच्या पालखीचे प्रस्थान, आषाढी वारीचे वेळापत्रक जाहीर आषाढी वारीसाठी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा ८ जुलै रोजी पंढरपूरला प्रस्थान ठेवणार आहे. तसेच २४ जुलै रोजी पालखी सोहळा पंढरपूरला पोहचणार आहे. यंदा दुपारी तीन वाजता प्रस्थान होणार आहे. १७ दिवस मुक्काम, ४ गोल तर ३ उभे रिंगण होणार असल्याची माहिती पालखी सोहळाप्रमुख ऍड. राजेंद्र उमाप यांनी दिली. आषाढी एकादशी २५ जुलै रोजी साजरी होणार आहे. पंढरपूर येथील संत ज्ञानेश्वर महाराज मठात आळंदी संस्थानची बैठक पार पडली.
बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळ tweet media
MR
8
12
65
1.5K
अवि đã retweet
बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळ
देशामध्ये लॉकडाऊन लागणार नसल्याचे केंद्र शासनाने जाहीर केलेले आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये-मुख्यमंत्री 'लॉकडाऊन'बाबत अफवा पसरवल्यास फौजदारी कारवाई होणार
MR
0
11
18
907
अवि đã retweet
🌺 माझा बाप्पा 🌺
नमस्कार मंडळी, चला एकमेकांना फॉलो करू... मला फॉलो करा किंवा खाली कमेंट करा..मी फॉलोबॅक करेन... #मराठी
MR
12
13
16
470
अवि
अवि@realavin·
@RetweetMarathi प्रजासत्ताक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!
MR
0
0
0
10
Aavishkar
Aavishkar@aavishhkar·
STRESS BUSTERS!
Aavishkar tweet mediaAavishkar tweet mediaAavishkar tweet mediaAavishkar tweet media
English
79
148
1.7K
60.2K