वसंतस्यागमे चैत्र वृक्षाणां नवपल्लवा:। तथैव नववर्षऽस्मिन् नूतनं यशआप्नुहि। चैत्र शुद्ध प्रतिपदा हिंदू नवसवंत्सर आरंभ… सत्कर्माची, सद्भावनेची, नवविचारांची आणि राष्ट्राच्या विकासाची गुढी उभारूया. गुढी पाडवा व नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..! #गुढीपाडवा #नववर्ष