RIGHT TO PEE MUMBAI 已转推

ही आहे आपल्या काळाची मोठी कविता,हिचे नायक आपण सर्वजण व खलनायकही आपणच.
तिचा प्रदेश लोकल आणि ग्लोबल-विस्तिर्ण.
तीन वर्षांपूर्वी ऐकली तेंव्हा थरारले होते,हाच अनुभव ज्या ज्या ठिकाणी वाचली गेली तिथे आला.
तिचा विनोद देखील काळा-अंगावर येणारा.
आता पुस्तक येतेय💐 facebook.com/10000277628143…?

MR






























