Post

@narendramodi नक्की काय बोलायचं आहे? 🤦♀️
नीट मराठीत बोलता येत नाही का?
सामान्य लोकांना समजेल अशा भाषेत बोला...
MR

@narendramodi It’s not “द” , it’s “ढ” (gudhi) PMOIndia, please stop using ChatGPT and hire talented people. Please stop being disrespectful to Maharashtra.
English

@narendramodi ज्याला महाराष्ट्राची पडली नाही आहे तो काय गुढी शब्द नीट लिहणार 😒😵💫
MR

@narendramodi धन्यवाद साहेब आपण दिलेल्या शुभेच्छा बद्दल पण आपला संदेश हा नक्की कुठल्या भाषेत आहे ते कळत नाही. AI वापरून हा आदेश जरी दिला असला तरी त्यात चुका असतात त्याला दुरुस्त करण्याची गरज असते.
MR

@narendramodi Sir native Maharashtrians need to obtain a degree in Marathi Literature to understand your post. So please designate this as greetings for the next 15 Gudi Padwas to give them time.
English

@narendramodi Why do they always call it Gudi? It is Gudhi. If I had a rupee for every person spelling it as Gudi…
English

@narendramodi ज्याने पण बनवले आहे त्याने chat GPT वापरून बनवले आहे.. एका मराठी माणसाची मदत तरी घायची..
MR

@narendramodi @Shehzad_Ind It is गुढी पाडवा not गुडी पाडवा.
शुभ हिंदु नूतन वर्ष!!
MR

@narendramodi श्री मोदीजी, शुभ सकाळ, शुभ गुरुवार.गुढीपाडव्या निमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🙏🙏
MR

@narendramodi हे काय लिहिल आहे शुभेच्छा दिलेय ते आम्हाला तुम्ही वाचून व्हिडिओ बनवावा आणि परत याच अकाऊंटवर व्हिडिओ टाकावा. ही विनंती आपल्याला.
#गुढीपाडव्याच्या_शुभेच्छा.
MR

@narendramodi आप सभी को हिंदू नव वर्ष चैत्र शुक्ल प्रतिपदा, विक्रम संवत् 2083 की शुभकामनाएं...🙏🚩
हिन्दी

@narendramodi आपणांस हिंदू नवीन वर्ष व गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 🚩
MR

@narendramodi 🌸 गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
नवीन वर्ष तुमच्या आयुष्यात आनंद, समृद्धी आणि भरभराट घेऊन येवो.
प्रत्येक दिवस नवी सुरुवात आणि प्रत्येक स्वप्न पूर्ण होवो. ✨🙏x.com/i/status/20344…
Bharat Rises@BharatRises
🌸 गुढी पड़वा की हार्दिक शुभकामनाएं! नया साल आपके जीवन में सुख, समृद्धि और सफलता लेकर आए। हर दिन नई शुरुआत हो और हर सपना पूरा हो। ✨🙏
MR

@narendramodi समी सनातनधमीँओं को हिंदु नववर्ष ओर गुडीपाडवा की हादिँक बधाई..... एवम् शुभकामनाएं..
ओर पारसी बंधुओं को " नव रोझ " की हादिँक बधाई.. खासकर इरान ओर पूरे विश्वमें बसे हुवे पारसी बंधुओं को हादिँक बधाई...
" नव रोज "मतलब नोदिन..
ये नवरात्रि से जुडा हे ओर ये आजभी इरानी लोगमनाते हें

हिन्दी


@narendramodi मराठी बोलता येत नाही तर असू द्या ना..! विनाकारण गळ्यात पडण्याचा प्रयत्न करू नका.
MR

@narendramodi गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
नवीन वर्ष तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी, आनंद आणि यश घेऊन येवो. 🌼✨
MR



































