
Prathamesh S Shedge
556 posts










India’s renewable energy sector continues to grow steadily. 266.68 GW of installed renewable energy capacity as on 28 February 2026 highlights the nation’s ongoing progress in expanding clean and sustainable energy infrastructure. #RenewableEnergy #CleanEnergy #MNRE @JoshiPralhad | @shripadynaik | @PIB_India | @mygovindia | @IREDALtd


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इंडिया वॉटर फाऊंडेशनतर्फे आयोजित ‘Water Transversality Global Awards & Conclave 2026’ मध्ये ‘CM Transformational and Sustainable Governance Award’ प्रदान करण्यात आला आहे. शाश्वत, लवचिक आणि नागरिक-केंद्रित विकासासाठी केलेल्या प्रभावी नेतृत्वाची दखल घेत हा सन्मान देण्यात आला. या कार्यक्रमात राज्य शासनातर्फे जलसंपदा विभागाचे अप्पर मुख्य सचिव दीपक कपूर यांनी हा पुरस्कार स्वीकारला असून आज त्यांनी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांची भेट घेऊन हा पुरस्कार त्यांना सुपूर्द केला. @Dev_Fadnavis #Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai


















