Devang Jani
14.4K posts

Devang Jani
@devangjaani
INVESTOR IN THE EQUITY MARKET| PANIDAR MANUSH AWARDEE | JALDOOT AWARDEE | THE BETTER INDIA AWARDEE | PRESIDENT_ GODAPREMEE SEVA SAMITI | EX PRESIDENT NCA
















नाशिक कुंभ मेळा CCTV प्रकल्पाचं काम तब्बल ₹२९४ कोटींना Matrix कंपनीला मिळालं. २०१५ साली हेच काम ९.९४ कोटी मध्ये करण्यात आलं होतं. योगायोग असा, की हीच कंपनी ठाणे शहराच्या CCTV प्रकल्पाची कंत्राटदार होती. त्याहून मजेशीर म्हणजे ठाण्याचा RFP जसाच्या तसा नाशिक कुंभ मेळ्यासाठी copy-paste केला गेला. EY consultant ने ह्याच “कॉपी-पेस्ट” साठी पैसे घेतले! २०१५ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक कुंभमेळ्याच्या CCTV अनियमिततेवर चौकशीचे आदेश दिले होते. त्या वेळी मुंबईतील एका कंपनीला ₹९.४४ कोटींचं टेंडर दिलं गेलं होतं. नियमांकडे दुर्लक्ष, सिंगल बिड मंजूरी, आणि इतर आरोपांवर विरोधकांनी न्यायालयीन चौकशीची मागणी केली होती. फडणवीस म्हणाले होते “शासनाला कायमस्वरूपी CCTV बसवायचे होते, पण तीन महिन्यांत शक्य नाही म्हणून तात्पुरते लावले.” पण ११ वर्षांनंतरही कायमस्वरूपी CCTV बसवलेच नाहीत! केवळ खर्च ₹९.४४ कोटींवरून ₹२९४ कोटींवर गेला. चौकशीचं काय झालं? जबाबदारी कुणाची? #NashikKumbhScam #Accountability #PublicMoney









