Aaditya Thackeray
22.4K posts

Aaditya Thackeray
@AUThackeray
Voicing the Youth, President, Yuva Sena. President- Mumbai District Football Association Instagram: adityathackeray

बिबट्याना शेड्युल वन मधून शेड्युल 2 मध्ये आणण्याचा प्रयत्न करतोय. आपण केंद्र सरकारला ह्याबाबतची विनंती करणार आहोत. मुद्दा हाच आहे की, बिबट्या शेड्युल वनमध्ये ह्यासाठी आहे की तो आययुसीएनच्या व्हलनरेबल यादीत त्याचा समावेश आहे. मग केंद्र सरकार तरी ह्याला परवानगी देणार आहे का? हे बिल पारित करून हेतू साध्य होणार नाही. आपल्याला लेपर्ड मॅनेजमेंट प्रॉग्रॅम कसा करता येईल ह्यावर काम केले पाहिजे. शेड्युल दोन मध्ये बिबट्याचा समावेश केल्यास नको ते प्रॉब्लेम समोर येऊ शकतात. शिकारीचे परवाने दिले जाऊ शकतात. त्या परवान्यातून तस्करी सुरु होऊ शकते. बिबट्यांची संख्या जशी वाढली आहे तशी लोकसंख्या देखील वाढली आहे. हा कॉन्फ्लिक्ट उद्भवणार आहेच! आपण समिती बनवून त्यामध्ये तज्ज्ञ मंडळी नेमली तर आपण खरोखरच काही चांगली उपाययोजना करू शकतो. - आदित्य ठाकरे, आमदार @AUThackeray


मा. @AUThackeray साहेब यांच्या आदेशानुसार गोराई, बोरिवली येथील पूर्ण झालेले मॅंग्रोव्ह उद्यान तात्काळ जनतेसाठी खुले करावे, या मागणीसाठी युवासेनेच्या वतीने अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक (मॅंग्रोव्ह सेल) कार्यालयात निवेदन देण्यात आले. यावेळी युवासेना पदाधिकारी उपस्थित होते. 🌱

































