Rajendra Jadhao

66.8K posts

Rajendra Jadhao banner
Rajendra Jadhao

Rajendra Jadhao

@jadhao

Graduate in Mechanical Engineering, Studies Meditation, Buddhism, Computer. Strong opposition to untouchability.

Dholera انضم Temmuz 2009
5.1K يتبع5.5K المتابعون
Rajendra Jadhao
Rajendra Jadhao@jadhao·
@maharashtrii @BerenMK73019710 @vijay_surya358 काय खोटे बोलता? रिडल्स सारखे आंदोलन उभे करणाऱ्या, बाबासाहेब आंबेडकरांना जाहिरपणे शिव्या घालणाऱ्या, रमाबाई आंबेडकर नगर चेंबूर येथे भीमसैनिकांचे मुडदे पाडणाऱ्या बाळ ठाकरेंना कोणताही खरा आंबेडकरवादी मानत नाही. उत्तर प्रदेशात महाराष्ट्रापेक्षा जास्त जातिवाद आहे
MR
0
0
0
1
महाराष्ट्रवादी
@jadhao @BerenMK73019710 @vijay_surya358 उत्तर प्रदेशात जातीयवाद त्या लोकांच्या नसा नसात आहे. खडकत पीक काढण्याची उपमा त्यांना जास्त लागू होऊ शकते. मुंबईतला दलित समाज हा ठाकरेंसोबतच आहे म्हणून मुंबई पालिकेत वंचित ला काही मिळालं नाही ज्याचं खापर त्यांनी ठाकरे आणि मराठी वर फोडलं. अशा चुकीच्या गोष्टी तेच पसरवतात
MR
1
0
0
6
Beren 🪷⛩️☸️
Beren 🪷⛩️☸️@BerenMK73019710·
*बौद्ध बाबासाहेबांचे दैवतीकरण का करत आहेत? – जगदीश काबरे* 1) निळा फेटा बांधणे 2) निळा टीळा लावणे 3) निळा भडक जय भीम 4) निळ वादळ, 5) भिमाचा वाघ, 6) निळे रक्त, 7) निळा वाघ, 8) कडक जय भीम, इ. असे शब्द वापरणे 9) बाबासाहेबांना वाघाचे तोंड दाखवणे वगैरे, वगैरे बौद्ध बांधव हिंदूंची कॉपी करण्याच्या नादात बाबासाहेबांच्या विद्वत्तेचे विद्रुपीकरण करत आहेत. जगातील सर्वात चांगला असा बौद्ध धम्म बाबासाहेबांनी दिला. कारण आपल्या जीवनात आमूलाग्र बदल व्हावे असे त्यांना वाटत होते. परंतू बौध्दांना धम्म म्हणजे काय ते अजूनही पूर्णपणे समजलेच नाहीय. बाबासाहेब कधी भडक निळा टीळा लावून फिरले होते का? त्यांच्या पुतळ्यावर निळा फेटा बांधायला ते काय शाहीर होते का? आपणच जागतिक कीर्तीच्या बाबासाहेबांना संकुचित का करत आहोत?🤔JK
Beren 🪷⛩️☸️ tweet media
MR
19
21
168
6.4K
Fox News
Fox News@FoxNews·
PRESIDENT TRUMP ON IRAN: "I had one goal: They will have no nuclear weapon. And that goal has been attained."
English
432
303
1.8K
135.7K
Rajendra Jadhao أُعيد تغريده
The Dalit Voice
The Dalit Voice@ambedkariteIND·
Dr. Ambedkar was an intellectual giant, an accomplished economist, sociologist, anthropologist, jurist and He was the first law minister of India. Jai Bhim 🔥
English
53
176
920
12.3K
Rajendra Jadhao أُعيد تغريده
Abhishek ✨
Abhishek ✨@ImAbhishek7_·
Never seen any AIMIM leader facing raids, censorship etc
English
33
42
425
16K
Rajendra Jadhao
Rajendra Jadhao@jadhao·
@maharashtrii @BerenMK73019710 @vijay_surya358 तरे बरेच प्रयत्न झालेले आहेत. त्यात फार उर्जा वाया गेलेली आहे. खडकात पीक काढण्यासारखा प्रकार आहे. उत्तर प्रदेशात या प्रयत्नांना बऱ्यापैकी यश आले आहे. पण बाळ ठाकरे सारख्या आंबेडकरद्वेष्ट्या माणसाला डोक्यावर घेणाऱ्या महाराष्ट्रात हे अशक्य आहे.
MR
1
0
2
8
महाराष्ट्रवादी
@jadhao @BerenMK73019710 @vijay_surya358 मला म्हणायचं एवढेच आहे की दलित शोषित हे संख्येने कमी आहेत त्यामुळे स्वतःचा वेगळेपणा सिद्ध करून मनुवादी व्यवस्थेविरुद्ध लढणे कठीण आहे. छोट्या जातीतल्या लोकांना मोठ्या जातीतल्या लोकांबरोबर एकत्र येऊन मनुवाद्यांविरुद्ध लढावे लागणार आहे. #मराठी हा तो एक जोडणारा दुवा आहे.
MR
1
0
0
10
Beren 🪷⛩️☸️
Beren 🪷⛩️☸️@BerenMK73019710·
सगळ्या महापुरुषांच्या जयंती होतात. तेव्हा कुणी असे बॅनर नाही बनवीत. 🤔 फक्त ज्यांची जयंती असते त्याचे बॅनर बनतात. आणि जयंतीला फोटो पण त्यांचेच असतात इतर कुणाचे नाही. मग फक्त भीमजयंतीला बॅनर वरती ही गर्दी का ??? बॅनर वरती फक्त तथागत भगवान बुद्ध, चक्रवर्ती सम्राट असोक महान, बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई असाव्यात. फुकटची जत्रा नका भरवू. भीमजयंती कमी राजकारणी बॅनर जास्त वाटतात. बंद करा आता हे सोंग. आता तरी समाजात जागरूकता आणा.
Er. Gautam Gajbhiye@GautamSDG

फक्‍त सम्राट अशोक महाराज, तथागत Gautam Buddha, बाबासाहेब, ramai यांचेच फोटो असायला हवेत. As माझे मत आहे. Vina कारण बाकीच्यांचे gardi nako.

MR
3
11
42
923
Rajendra Jadhao
Rajendra Jadhao@jadhao·
@maharashtrii @BerenMK73019710 @vijay_surya358 बाबासाहेब आंबेडकरांनी "जातिव्यवस्था आणि अस्पृश्यता पाळणे हे आपले धार्मिक कर्तव्य आहे असे मानणारे म्हणजे हिंदू" अशी हिंदू धर्माची व्याख्या केली आहे (Riddles in Hinduism आणि annihilation of caste)
MR
0
0
1
6
महाराष्ट्रवादी
@jadhao @BerenMK73019710 @vijay_surya358 प्रश्न असा आहे की भारतातले सर्वच मूर्ती पूजक हिंदू आहेत का? सध्या हिंदू धर्मातील लोक देव मानून ज्या मुर्त्यांचे पूजन करतात त्या वैदिक आर्यांच्या देवता आहेत जे सिंधू संस्कृतीनंतर म्हणजे आत्ताच्या काळाचा विचार केला तर तीन ते साडेतीन हजार वर्षांपूर्वी मध्य आशिया मार्गे भारतात आले.
MR
1
0
0
8
काळूकाखा लेले 🧨🩵
चंद्रकात मांढरे असो वा रितेश देशमुख..छत्रपतीं ची भुमिका करावी तर मराठ्यानेच....🔥 एक मराठा लाख मराठा
MR
9
18
219
3.8K
Anu
Anu@Anu_World1·
I've watched my nephew study 16 hours a day since Class 9. He scored 97% in Class 12. He didn't get into any government Job in his state. Someone with 64% did. With my tax money. This is real. This is India.
English
92
754
2.6K
28.9K
Remdesivir
Remdesivir@SanjaySarj25171·
@jadhao @Anu_World1 Bhimtas are now demanding reservations in private companies too...so impotent that don't have guts and talent to offer jobs for others...some bhimtas are asking reservations in cricket team too 😂🤣🤣🤣🤣
English
0
0
0
10
S4
S4@samyak_samaj·
@jadhao @raviadi7793 @rinkubharti42 इनके publicity के चक्कर में समाज का नुकसान होता है सर
हिन्दी
1
0
1
16
Ravi Arya
Ravi Arya@raviadi7793·
यह बस समाज से चंदा लेते हैं? खुद विधानसभा चुनाव लड़ा था कितना वोट मिला था मात्र 194 वोट, नीचे से तीसरे स्थान पर रहे थे।
Gaurav Pal@GauravPalRaj

भीमराव अंबेडकर के परपोते बने PDA के सिपाही। लखनऊ में अखिलेश यादव से मुलाकात कर गुजिया सेवइयां कार्यक्रम में हुए शामिल।

हिन्दी
20
19
114
1.9K
Remdesivir
Remdesivir@SanjaySarj25171·
@jadhao @Anu_World1 Why don't bhimtas open their new companies and hire bhimtas on 100% seats ????
English
1
0
0
13
Rajendra Jadhao
Rajendra Jadhao@jadhao·
@Nitink74831001 बाळ ठाकरेंनी जावेद मियाँदाद ला घरी बोलावून पाहूणचार केला हे मी अजून म्हणतोय रे.
MR
0
0
0
5
Nitink (Tata's Pariwar)
Nitink (Tata's Pariwar)@Nitink74831001·
@jadhao वय झाले कि होतं विसरायला. तु जे जावेद मियाॅंदाद च्या पाहुणचाराच्या गोष्टी केल्या त्या विषयाबद्दल तुझ्या झानातभर टाकली.
MR
1
0
0
5
S4
S4@samyak_samaj·
@raviadi7793 @rinkubharti42 इसका ट्वीटर हेंडल नहीं है क्या? कुछ दिन पहले ये UNO में जाकर केस करने के लिए समाज से पैसा मांगा था। पूछना था कि उस केस का क्या हुआ?
हिन्दी
2
0
3
63
g k
g k@sabkamalikek123·
@jadhao @BerenMK73019710 @vijay_surya358 कोणता च हिंदू करत नाही. पण तुझ्या वरूनच कळतंय तू किती जातीयवादी आहेस ते 👏
MR
1
0
0
11
Rajendra Jadhao
Rajendra Jadhao@jadhao·
@JagranNews इलेक्शन तमिळनाडू में भी है लेकीन भाजपा का पूरा ध्यान सिर्फ बंगाल पर है
हिन्दी
0
0
1
69
Dainik Jagran
Dainik Jagran@JagranNews·
भाजपा सांसद मनोज तिवारी ने कहा कि एक नई बात होने जा रही है। बंगाल में भाजपा की सरकार बनने जा रही है... वहां के लोग ममता बनर्जी की सरकार से बहुत दुखी हो चुके हैं... हमारा विश्वास है कि हम केरल और तमिलनाडु में भी बहुत अच्छा करेंगे। तमिलनाडु में हमारा AIADMK के साथ गठबंधन है और हम एक बार फिर वहां सरकार बनाने जा रहे हैं। #BJP #WestBengal #ManojTiwari
Dainik Jagran tweet media
हिन्दी
22
13
155
2.2K