Sandip Joshi

16.4K posts

Sandip Joshi banner
Sandip Joshi

Sandip Joshi

@SandipJoshiNGP

आमदार - विधानपरिषद महाराष्ट्र राज्य | Former Mayor - Nagpur Muncipal Corporation| सर्वे भद्राणि पश्यंतु, मा कश्चित दुःखभाग्भवेत।

Nagpur, India انضم Aralık 2017
674 يتبع12.5K المتابعون
Sandip Joshi
Sandip Joshi@SandipJoshiNGP·
श्री सिद्धिविनायक सेवा ट्रस्टचे अध्यक्ष तथा गुढीपाडवा शोभायात्रेचे मुख्य संयोजक व मार्गदर्शक आमदार संदीप जोशी यांनी हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा देत शोभायात्रेमागील प्रेरणादायी संकल्पना मांडली. #गुढीपाडवा #हिंदूनववर्ष #शोभायात्रा
MR
2
1
5
52
Sandip Joshi أُعيد تغريده
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis@Dev_Fadnavis·
A Century Strong: The Inspiring Journey of Dainik Tarun Bharat Attended the 'Shatabdipurti Sohala' of Dainik Tarun Bharat along with Param Pujya SarSanghChalak Dr. Mohan Bhagwat Ji and Hon Union Minister Nitin Gadkari ji in Nagpur today. Dainik Tarun Bharat was the very first newspaper I started reading. When a social movement completes 100 years, it is the strength of its ideological foundation that sustains its journey; Tarun Bharat has consistently upheld this foundation. The newspaper has steadfastly carried out the vital task of nurturing ideas and conveying them to the society. Expressed confidence that with the launch of its Pune edition, Dainik Tarun Bharat will achieve similar success there as well. Assembly Speaker Adv. Rahul Narwekar, Minister Chandrashekhar Bawankule, Minister Radhakrishna Vikhe Patil ji, Minister Dr. Ashok Uike, MP Mayatai Ivnate, Padma Shri Dr. Vilas Dangre ji and other dignitaries were present. @DrMohanBhagwat @nitin_gadkari @rahulnarwekar @cbawankule @RVikhePatil @drashokuike_mla @tarunbharatngp #Maharashtra #TarunBharat #Nagpur
CMO Maharashtra@CMOMaharashtra

🔸 SarSanghChalak Dr. Mohan Bhagwat, CM Devendra Fadnavis and Union Minister Nitin Gadkari at the Dainik Tarun Bharat's 'Shatabdipurti Sohala' Assembly Speaker Adv. Rahul Narwekar, Minister Chandrashekhar Bawankule, Minister Radhakrishna Vikhe Patil, Minister Dr. Ashok Uike, MP Maya Ivnate, Padma Shri Dr. Vilas Dangre and other dignitaries were present. 🔸 सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची दैनिक तरुण भारतचा 'शताब्दीपूर्ती सोहळा' येथे प्रमुख उपस्थिती. यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री डॉ. अशोक उईके, खासदार माया ईवनाते, पद्मश्री डॉ. विलास डांगरे व इतर मान्यवर उपस्थित होते. 🔸 सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एवं केंद्रीय मंत्री नितिन गडकरी इनकी दैनिक तरुण भारत के 'शताब्दीपूर्ती सोहळा' में प्रमुख उपस्थिति। इस अवसर पर विधानसभा अध्यक्ष एड. राहुल नार्वेकर, मंत्री चंद्रशेखर बावनकुले, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री डॉ. अशोक उईके, सांसद माया ईवनाते, पद्मश्री डॉ. विलास डांगरे एवं अन्य मान्यवर उपस्थित थे। 🕚 11am | 19-3-2026📍Nagpur | स. ११ वा. | १९-३-२०२६📍नागपूर. @Dev_Fadnavis @DrMohanBhagwat @nitin_gadkari @rahulnarwekar @cbawankule @RVikhePatil @drashokuike_mla @tarunbharatngp #Maharashtra #DevendraFadnavis #TarunBharat

हिन्दी
87
124
189
3.9K
Sandip Joshi أُعيد تغريده
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis@Dev_Fadnavis·
अस्य श्रीरामरक्षास्त्रोतमन्त्रस्य बुधकौशिक ऋषिः । श्री सीतारामचंद्रो देवता । अनुष्टुप छंदः। सीता शक्तिः । श्रीमान हनुमान कीलकम । श्री सीतारामचंद्रप्रीत्यर्थे रामरक्षास्त्रोतजपे विनियोगः ॥🚩 आज नागपूर येथे गुढीपाडवा आणि नूतनवर्षानिमित्त आयोजित 'शोभायात्रा व रामरक्षा सामूहिक पठण'… जय श्री राम 🚩 #Maharashtra #GudiPadwa
MR
106
216
582
5.5K
Sandip Joshi أُعيد تغريده
CMO Maharashtra
CMO Maharashtra@CMOMaharashtra·
वैचारिक अधिष्ठानाच्या बळावर दैनिक ‘तरुण भारत’चा शताब्दीपूर्तीपर्यंतचा प्रवास! सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर येथे दैनिक तरुण भारतचा 'शताब्दीपूर्ती सोहळा' येथे प्रमुख उपस्थिती दर्शवली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जीवनात वाचलेलं पहिले वृत्तपत्र म्हणजे ‘तरुण भारत’ आहे. एखादी सामाजिक चळवळ 100 वर्षांचा टप्पा गाठते, तेव्हा तिच्या मागील वैचारिक अधिष्ठानच त्या यशाचे खरे कारण असते. ‘तरुण भारत’ने आजवर हेच अधिष्ठान सातत्याने जपले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, विचारांचे जतन, संवर्धन आणि ते समाजापर्यंत परखडपणे पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य या दैनिकाने सातत्याने केले आहे. ज्या ध्येयाने ‘तरुण भारत’ कार्यरत आहे, त्या उद्देशाची पूर्तता या दैनिकाने प्रभावीपणे साध्य केली आहे. पुणे येथूनही ‘तरुण भारत’ची आवृत्ती सुरू झाली असून, तेथेही या दैनिकाला निश्चितच उत्तम प्रतिसाद मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री डॉ. अशोक उईके, खासदार माया ईवनाते, पद्मश्री डॉ. विलास डांगरे व इतर मान्यवर उपस्थित होते. @Dev_Fadnavis @DrMohanBhagwat @nitin_gadkari @rahulnarwekar @cbawankule @RVikhePatil @drashokuike_mla @tarunbharatngp #Maharashtra #DevendraFadnavis #TarunBharat
CMO Maharashtra tweet mediaCMO Maharashtra tweet media
MR
4
313
333
3.4K
Sandip Joshi أُعيد تغريده
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis@Dev_Fadnavis·
जीवनात वाचलेले पहिले वर्तमानपत्र 'तरुण भारत' असल्याने, त्याचे महत्त्व कधीच कमी होऊ शकत नाही. जीवन में पढ़ा गया पहला समाचार पत्र 'तरुण भारत' है, इसलिए उसका महत्व कभी कम नहीं हो सकता। (दैनिक तरुण भारतचा 'शताब्दीपूर्ती सोहळा' | नागपूर | 19-3-2026) @tarunbharatngp #Maharashtra #Nagpur #TarunBharat
हिन्दी
152
917
962
3.9K
Sandip Joshi أُعيد تغريده
CMO Maharashtra
CMO Maharashtra@CMOMaharashtra·
सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपूर येथे 'अभिजात मराठी' या दिनदर्शिकेचे प्रकाशन केले. यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व इतर मान्यवर उपस्थित होते. @DrMohanBhagwat @Dev_Fadnavis @nitin_gadkari @rahulnarwekar @cbawankule #Maharashtra #DevendraFadnavis #TarunBharat
CMO Maharashtra tweet mediaCMO Maharashtra tweet media
MR
131
876
931
4.9K
Sandip Joshi
Sandip Joshi@SandipJoshiNGP·
शोभायात्रेच्या समारोप प्रसंगी मा. मुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी यांनी केलेले प्रेरणादायी भाषण... संस्कृतीचा अभिमान, एकात्मतेचा संदेश आणि हिंदू नववर्षाचे मंगल स्वागत! नागपूरकरांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत नवचैतन्याने भारलेला हा क्षण अविस्मरणीय ठरला. #GudiPadwa #Nagpur
MR
0
1
2
36
Sandip Joshi أُعيد تغريده
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis@Dev_Fadnavis·
🚩 परंपरेची, समृद्धीची, गुढी उभारूया समाजाच्या सर्वांगीण विकासाची! गुढीपाडवा आणि नववर्षाच्या शुभ प्रसंगी परंपरेनुसार नूतन वर्षाचे स्वागत... #Maharashtra #GudiPadwa
MR
108
172
390
4.4K
Sandip Joshi أُعيد تغريده
CMO Maharashtra
CMO Maharashtra@CMOMaharashtra·
सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपूर येथे दैनिक तरुण भारतचा 'शताब्दीपूर्ती सोहळा' येथे 'समर्पण' या विशेषांकाचे विमोचन व दैनिक तरुण भारतच्या शताब्दीपूर्ती निमित्त विशेषत्वाने प्रकाशित 'अविरत' या पुरवणीचे प्रकाशन केले. @Dev_Fadnavis @DrMohanBhagwat @nitin_gadkari #Maharashtra #DevendraFadnavis #TarunBharat
CMO Maharashtra tweet mediaCMO Maharashtra tweet media
MR
132
871
918
4.8K
Sandip Joshi
Sandip Joshi@SandipJoshiNGP·
शंभर वर्षांचा समृद्ध वारसा जपत समाजप्रबोधनाचे कार्य करणाऱ्या ‘तरुण भारत’ परिवारास मनःपूर्वक शुभेच्छा! पुढील वाटचालही अशीच यशस्वी आणि प्रेरणादायी ठरो, हीच सदिच्छा! #तरुणभारत #शताब्दीपूर्ती #Nagpur #maharashtra
Sandip Joshi tweet mediaSandip Joshi tweet mediaSandip Joshi tweet mediaSandip Joshi tweet media
MR
0
0
2
36
Sandip Joshi
Sandip Joshi@SandipJoshiNGP·
या विशेष प्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक परमपूज्यनीय श्री. मोहनजी भागवत यांचे मार्गदर्शन, तसेच मुख्यमंत्री मा. देवेन्द्रजी फडणवीस आणि केंद्रीय मंत्री मा. नितीनजी गडकरी यांची उपस्थिती लाभल्याने सोहळ्याची शोभा अधिकच वाढली.
MR
1
0
2
32
Sandip Joshi
Sandip Joshi@SandipJoshiNGP·
नरकेसरी प्रकाशन संचालित 'दैनिक तरुण भारत'च्या शताब्दीपूर्ती सोहळ्याच्या भव्य आणि ऐतिहासिक कार्यक्रमाला कविवर्य सुरेश भट सभागृहात उपस्थित राहण्याचा योग आला, याचा मनापासून आनंद आहे.
MR
1
0
2
42
Sandip Joshi
Sandip Joshi@SandipJoshiNGP·
हिंदू नववर्ष अभिनंदन समारोह समितीच्या वतीने नागपुरात आयोजित भव्य शोभायात्रेत सहभागी होत मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांनी तमाम हिंदू व मराठी बांधवांना गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या! @Dev_Fadnavis #GudiPadwa #HinduNewYear #MarathiNewYear #Nagpur
MR
0
2
5
71
Sandip Joshi أُعيد تغريده
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis@Dev_Fadnavis·
संपन्नतेची, समृद्धीची... गुढी उभारूया सर्वांगीण विकासाची!🚩 गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा! गुढीपाडवा हा प्रत्येकासाठी नव्या सुरुवातीचा दिवस असून, याच दिवसापासून नवे संकल्प आकार घेतात. यानिमित्त आज नागपूर येथे ‘भव्य शोभायात्रा व रामरक्षा पठण’ कार्यक्रमात सहभागी होत नववर्षाचे स्वागत केले. उत्साह, परंपरा आणि संस्कृतीचा संगम असलेल्या या भव्य शोभायात्रेत नागपूरकर बंधू-भगिनींसोबत नवचैतन्याचा आनंद अनुभवला. पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशांचा गजर आणि ‘जय श्रीराम’च्या घोषणांनी संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला होता. यावेळी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली भारताची गुढी अशीच उंचावत राहो, हाच विश्वास मनी बाळगून महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करण्याचा निर्धार अधिक बळकट केला. नवीन वर्ष प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद, समाधान, उत्तम आरोग्य आणि भरभराट घेऊन येवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना! यावेळी आमदार संदीप जोशी, अभिनेत्री सई ताम्हणकर व इतर मान्यवर उपस्थित होते. @narendramodi @SandipJoshiNGP #Maharashtra #Nagpur #GudiPadwa
CMO Maharashtra@CMOMaharashtra

जल्लोष नववर्षाचा, मराठी अस्मितेचा सण उत्साहाचा, मराठी मनाचा मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! 🚩 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गुढीपाडवा आणि मराठी नववर्षानिमित्त आयोजित 'भव्य शोभायात्रा व रामरक्षा पठण' कार्यक्रम येथे प्रमुख उपस्थिती. यावेळी आमदार संदीप जोशी, अभिनेत्री सई ताम्हणकर व इतर मान्यवर उपस्थित होते. 🚩 CM Devendra Fadnavis at the 'Grand Shobha Yatra and Ram Raksha Pathan' organized on the occasion of Gudi Padwa and the Marathi New Year. MLC Sandip Joshi, actor Sai Tamhankar and other dignitaries were present. 🚩 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी गुढी पाड़वा और मराठी नव वर्ष के अवसर पे आयोजित 'भव्य शोभायात्रा एवं रामरक्षा पठण' कार्यक्रम में प्रमुख उपस्थिति। विधायक संदीप जोशी, अभिनेत्री सई ताम्हणकर एवं अन्य मान्यवर उपस्थित थे। 🕢 7.30am | 19-3-2026📍Nagpur | स. ७.३० वा. | १९-३-२०२६📍नागपूर. @Dev_Fadnavis @SandipJoshiNGP #Maharashtra #DevendraFadnavis #GudiPadwa

MR
121
434
581
6K
Sandip Joshi أُعيد تغريده
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis@Dev_Fadnavis·
गुढीपाडव्यानिमित्त आज सकाळी नागपूर येथील निवासस्थानी गुढीची पूजा केली व मराठी नववर्षाचे उत्साहात स्वागत केले. #Maharashtra #GudiPadwa
Devendra Fadnavis tweet mediaDevendra Fadnavis tweet mediaDevendra Fadnavis tweet media
MR
143
627
3.1K
24K
Sandip Joshi أُعيد تغريده
PMO India
PMO India@PMOIndia·
Governor of Madhya Pradesh, Shri Mangubhai Patel met Prime Minister @narendramodi. @GovernorMP
PMO India tweet mediaPMO India tweet media
हिन्दी
97
295
2.2K
52.6K
Sandip Joshi أُعيد تغريده
Narendra Modi
Narendra Modi@narendramodi·
Sajibu Cheiraoba greetings. Wishing everyone a wonderful year.
Narendra Modi tweet media
English
678
3.7K
23K
1.1M
Sandip Joshi أُعيد تغريده
Narendra Modi
Narendra Modi@narendramodi·
Navreh Poshte! Have a great year ahead.
Narendra Modi tweet media
English
618
3.8K
23K
925.4K
Sandip Joshi أُعيد تغريده
Narendra Modi
Narendra Modi@narendramodi·
Best wishes on Cheti Chand! Praying for a very good year.
Narendra Modi tweet media
English
510
3.6K
34.6K
892.8K