Devendra Fadnavis

90.1K posts

Devendra Fadnavis banner
Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

@Dev_Fadnavis

Chief Minister of Maharashtra | RamSevak | KarSevak | Maharashtra’s Sevak | रामसेवक । कारसेवक | महाराष्ट्र सेवक https://t.co/FqADu8UR7R

Maharashtra State, India Katılım Nisan 2010
57 Takip Edilen5.9M Takipçiler
Devendra Fadnavis retweetledi
CMO Maharashtra
CMO Maharashtra@CMOMaharashtra·
आजच्या दिवसाचा सारांश | शुक्रवार, 10 जुलै 2026 महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेतील गैरव्यवहार प्रकरणी विशेष तपास पथक स्थापन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस mahasamvad.in/206807/ पावसाळी अधिवेशन २०२६ विधानसभा कामकाज कर्जमुक्ती योजनेतील ₹50,000 ची अट काढली, ₹2,00,000 पर्यंत कर्ज माफ - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस mahasamvad.in/206906/ शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याला प्राधान्य देऊन नाशिक ‘रिंग रोड’चे काम पूर्ण करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रस्त्यांसाठीच्या भूसंपादनाबाबत बैठक mahasamvad.in/206862/ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पादुकांचे दर्शन mahasamvad.in/206933/ जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले दर्शन वारकरी, शेतकऱ्यांना सुखी ठेव; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विठुराया चरणी साकडे mahasamvad.in/206940/ केंद्रीय संचार ब्यूरोच्या आषाढी वारी विशेष चित्ररथाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उदघाटन mahasamvad.in/206944/ वारकऱ्यांची सेवा हीच विठुरायाची सेवा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या वतीने आषाढी वारीत 'चरण सेवा' उपक्रम mahasamvad.in/206949/ विशेष लेख वारीप्रति मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आस्था; जागतिक पटलावर पोहोचणार आषाढी वारीचा आध्यात्मिक वारसा! mahasamvad.in/206795/ @Dev_Fadnavis #Maharashtra #DevendraFadnavis
MR
2
4
8
4.1K
Devendra Fadnavis retweetledi
CMO Maharashtra
CMO Maharashtra@CMOMaharashtra·
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुणे येथे मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मदाय रुग्णालय कक्षाच्या आरोग्य जनजागृती रथाला हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला. तसेच केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्यूरो, प्रादेशिक कार्यालय, पुणे यांच्या वतीने आषाढी वारीनिमित्त जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेल्या विशेष चित्ररथाचे उद्घाटन केले. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ,आमदार सुनील कांबळे, आमदार हेमंत रासने व इतर मान्यवर उपस्थित होते. @Dev_Fadnavis @mohol_murlidhar @SunilKambleBJP @HemantNRasane #Maharashtra #DevendraFadnavis #Wari
CMO Maharashtra tweet mediaCMO Maharashtra tweet media
MR
2
4
19
4.3K
Devendra Fadnavis retweetledi
CMO Maharashtra
CMO Maharashtra@CMOMaharashtra·
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुणे येथे मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मदाय रुग्णालय मदत कक्षाच्या वतीने आयोजित 'श्रीक्षेत्र पंढरपूर आषाढी वारी वारकऱ्यांची चरणसेवा' या उपक्रमाला भेट देऊन विविध सुविधांची पाहणी केली आणि वारकऱ्यांशी संवाद साधला. वारकरी संप्रदायात प्रत्येकामध्ये माऊलीचे दर्शन घेतले जाते. एकमेकांच्या चरणी वंदन करण्याची परंपरा समता, सेवाभाव आणि भक्तीचा संदेश देणारी आहे. या वारकऱ्यांच्या चरणांची सेवा करण्याची संधी मिळणे हे मोठे भाग्य असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. यावेळी समर्पित भावनेने वारकऱ्यांची सेवा करणाऱ्या, विशेषतः तरुण स्वयंसेवकांच्या सेवाभावाचे त्यांनी कौतुक केले. @Dev_Fadnavis @mohol_murlidhar @SunilKambleBJP @HemantNRasane #Maharashtra #DevendraFadnavis #Wari
CMO Maharashtra tweet mediaCMO Maharashtra tweet mediaCMO Maharashtra tweet mediaCMO Maharashtra tweet media
MR
4
4
11
6.5K
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis@Dev_Fadnavis·
जय जय रामकृष्ण हरी! Today, all of Pune resounds with the chants of 'Gyanba-Tukaram' and 'Mauli, Mauli', echoing to the rhythm of taal and mridang. Took darshan of Jagadguru Sant Tukaram Maharaj's sacred Paduka at Nivdunga Vithoba Mandir, and of SantShreshth Shri Dnyaneshwar Mauli's sacred Paduka at the Vitthal-Rukmini Temple in Bhavani Peth, Pune. Standing before these Padukas, I felt an overwhelming wave of devotion wash over me, a feeling that no words can truly capture. Being part of this sacred Ashadhi Wari and visiting where our Warkaris received 'Charan Seva', care and comfort after miles of devoted walking, is one of the most humbling experiences of my life. Meeting these pilgrims, who carry Lord Hari in their hearts and see the divine in every soul they meet, reminds me what true faith and humility look like. Serving them in this small way is, in itself, an offering of devotion to Lord Vitthal. This centuries-old tradition of Maharashtra continues to inspire us all, towards faith, towards equality, towards selfless service. Jai Hari Vitthal 🙏 Union MoS Murlidhar Mohol, MLA Sunil Kamble, MLA Hemant Rasane and other dignitaries were present. @mohol_murlidhar @SunilKambleBJP @HemantNRasane #Maharashtra #Wari
CMO Maharashtra@CMOMaharashtra

🚩CM Devendra Fadnavis at the 'Shrikshetra Pandharpur 'Ashadhi War Charan Seva' organized by the Chief Minister's Relief Fund and Medical assistance Cell. Union MoS Murlidhar Mohol, MLA Sunil Kamble, MLA Hemant Rasane and other dignitaries were present. 🚩 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मदाय रुग्णालय मदत कक्षाच्या वतीने आयोजित 'श्रीक्षेत्र पंढरपूर आषाढी वारी चरणसेवा' उपक्रम येथे प्रमुख उपस्थिती. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, आमदार सुनील कांबळे, आमदार हेमंत रासने व इतर मान्यवर उपस्थित होते. 🚩 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी मुख्यमंत्री सहायता निधि एवं धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष द्वारा आयोजित 'श्री क्षेत्र पंढरपूर आषाढी वारी चरणसेवा' उपक्रम में प्रमुख उपस्थिति। इस अवसर पर राज्यमंत्री मुरलीधर मोहोल, विधायक सुनील कांबले, विधायक हेमंत रासने एवं अन्य मान्यवर उपस्थित थे। 🕙10pm | 10-7-2026📍Pune | रा. १० वा. | १०-७-२०२६📍पुणे. @Dev_Fadnavis @mohol_murlidhar @SunilKambleBJP @HemantNRasane #Maharashtra #DevendraFadnavis #Wari

Filipino
3
12
22
4.2K
Devendra Fadnavis retweetledi
CMO Maharashtra
CMO Maharashtra@CMOMaharashtra·
वारकऱ्यांची चरणसेवा हीच खऱ्या अर्थाने विठुरायाची सेवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुणे शहरातील भवानी पेठ विठ्ठल-रुक्मिणी मंदिर येथे संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली आणि निवडुंगा विठोबा मंदिर येथे जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे दर्शन घेत पालखीची पूजा करून आशीर्वाद प्राप्त केले. यावेळी वारीत सहभागी झालेले वारकरी आणि शेतकऱ्यांना सुखी ठेव, असे साकडे मुख्यमंत्री फडणवीस यांनी विठुराया चरणी घातले. पालखी दर्शनानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मदाय रुग्णालय कक्षाच्या वतीने आयोजित 'श्रीक्षेत्र पंढरपूर आषाढी वारी वारकऱ्यांची चरणसेवा' या उपक्रम स्थळी उपस्थिती दर्शवली. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलीं आणि जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे दर्शन व आशीर्वाद घेऊन या सेवाकार्यात सहभागी होत असल्याचा विशेष आनंद आहे. वारीत सहभागी होणारे वारकरी भगिनी-बंधू दीर्घ पायी प्रवास करून येथे पोहोचतात. त्यांचा शारीरिक शीण दूर व्हावा, या उद्देशाने राबविण्यात येणारा 'चरण सेवा' उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, आपल्या वारकरी संप्रदायात प्रत्येक व्यक्ती समोरच्या व्यक्तीमध्ये माऊलीचे दर्शन घेतो. त्यामुळे एकमेकांचे पाय धरून नमस्कार करण्याची परंपरा आहे. अशा वारकऱ्यांची चरणसेवा करण्याची संधी मिळणे हे अत्यंत भाग्याचे आहे. विठुरायाच्या भक्ताची सेवा करणे हीच खऱ्या अर्थाने विठुरायाची सेवा आहे. पायी चालत आलेल्या हजारो वारकऱ्यांची येथे चरणसेवा केली जात आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या कार्यात सहभागी असलेल्या सर्व संस्था आणि स्वयंसेवकांचे कौतुक करत अभिनंदन केले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ग्रामविकास विभागामार्फत चरणसेवेसाठी काही अत्याधुनिक यंत्रे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. वारकऱ्यांसाठी जर्मन हँगरची व्यवस्था, निर्मल वारी अभियान, प्रशस्त पालखी मार्ग अशा विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच येत्या दोन ते तीन वर्षांत पंढरपूर कॉरिडॉरचे काम पूर्ण करण्याचा शासनाचा मानस असून, भविष्यात पंढरपूरचा विकास काशी, अयोध्या आणि उज्जैनप्रमाणे आदर्श धार्मिक क्षेत्र म्हणून करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, आमदार सुनील कांबळे, आमदार हेमंत रासने व इतर मान्यवर उपस्थित होते. @Dev_Fadnavis @mohol_murlidhar @SunilKambleBJP @HemantNRasane #Maharashtra #DevendraFadnavis #Wari
CMO Maharashtra tweet media
MR
2
5
14
637
Devendra Fadnavis retweetledi
CMO Maharashtra
CMO Maharashtra@CMOMaharashtra·
🚩CM Devendra Fadnavis at the 'Shrikshetra Pandharpur 'Ashadhi War Charan Seva' organized by the Chief Minister's Relief Fund and Medical assistance Cell. Union MoS Murlidhar Mohol, MLA Sunil Kamble, MLA Hemant Rasane and other dignitaries were present. 🚩 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मदाय रुग्णालय मदत कक्षाच्या वतीने आयोजित 'श्रीक्षेत्र पंढरपूर आषाढी वारी चरणसेवा' उपक्रम येथे प्रमुख उपस्थिती. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, आमदार सुनील कांबळे, आमदार हेमंत रासने व इतर मान्यवर उपस्थित होते. 🚩 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी मुख्यमंत्री सहायता निधि एवं धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष द्वारा आयोजित 'श्री क्षेत्र पंढरपूर आषाढी वारी चरणसेवा' उपक्रम में प्रमुख उपस्थिति। इस अवसर पर राज्यमंत्री मुरलीधर मोहोल, विधायक सुनील कांबले, विधायक हेमंत रासने एवं अन्य मान्यवर उपस्थित थे। 🕙10pm | 10-7-2026📍Pune | रा. १० वा. | १०-७-२०२६📍पुणे. @Dev_Fadnavis @mohol_murlidhar @SunilKambleBJP @HemantNRasane #Maharashtra #DevendraFadnavis #Wari
CMO Maharashtra tweet mediaCMO Maharashtra tweet mediaCMO Maharashtra tweet mediaCMO Maharashtra tweet media
3
4
16
5.8K
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis@Dev_Fadnavis·
आषाढी वारी ही श्रद्धा, संस्कृती आणि सामूहिक भक्तीचे जिवंत प्रतीक आहे. आज पुण्यात संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज आणि जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज यांच्या पवित्र पादुकांचे दर्शन घेतले. विठूमाऊलीच्या भक्तांचा ओसंडून वाहणारा उत्साह आणि त्याचबरोबर जपलेली अनुकरणीय शिस्त पाहून मन प्रसन्न झाले. #Maharashtra #Pune #Ashadhiwari
MR
7
25
62
5.2K
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis@Dev_Fadnavis·
विठ्ठल... विठ्ठल... जय हरी विठ्ठल! 🛕Took darshan and blessings of Vithu Mauli and Rakhumai at Shri Vitthal-Rukmini Temple in Bhavani Peth, Pune. Prayed for the happiness and prosperity of all. 🛕भवानी पेठ, पुणे येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात विठू माऊलीचे आणि रखुमाईचे मनोभावे दर्शन घेत आशीर्वाद प्राप्त केले. यावेळी सर्वांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली. 🛕 भवानी पेठ, पुणे स्थित विठ्ठल-रुक्मिणी मंदिर में विठु माऊली एवं रखुमाई इनके भक्तिभाव से दर्शन कर आशीर्वाद प्राप्त किए। इस दौरान सभी के सुख-समृद्धि के लिए प्रार्थना की। 🕙10pm | 10-7-2026📍 Bhavani Peth, Pune | रा. १० वा. | १०-७-२०२६📍 भवानी पेठ, पुणे. #Maharashtra #Pune #Mauli
Devendra Fadnavis tweet media
8
20
56
4.9K
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis@Dev_Fadnavis·
पुंडलिक वरदा हरी विठ्ठल! 🛕Took darshan and blessings of Vithu Mauli and Rakhumai at Nivdunga Vithoba Mandir in Pune. Prayed for the happiness and prosperity of all. 🛕पुणे येथील निवडुंगा विठोबा मंदिरात विठू माऊलीचे आणि रखुमाईचे मनोभावे दर्शन घेत आशीर्वाद प्राप्त केले. यावेळी राज्यातील सर्व जनतेला सुख समाधान लाभो अशी प्रार्थना केली. 🛕पुणे स्थित निवडुंगा विठोबा मंदिर में विठु माऊली एवं रखुमाई इनके दर्शन कर आशीर्वाद प्राप्त किए। इस अवसर पर राज्य की सभी जनता के सुख, शांति और समृद्धि के लिए प्रार्थना की। 🕙9.50pm | 10-7-2026📍Pune | रा. ९.५० वा. | १०-७-२०२६📍पुणे. #Maharashtra #Pune #Ashadhiwari
Devendra Fadnavis tweet mediaDevendra Fadnavis tweet mediaDevendra Fadnavis tweet mediaDevendra Fadnavis tweet media
8
26
67
7.6K
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis@Dev_Fadnavis·
धन्य आजि दिन । झालें संताचें दर्शन ॥ जाली पापातापा तुटी । दैन्य गेलें उठाउठीं ॥ जालें समाधान । पायीं विसांवले मन ॥ तुका म्हणे आले घरा । तोचि दिवाळीदसरा ॥🚩 🚩 जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे निवडुंगा विठोबा मंदिर येथे याचि देही याचि डोळा दर्शन लाभले. जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराजांच्या पालखीची पूजा करून महाराजांसमोर नतमस्तक होऊन आत्मिक आनंद आणि सुखाची अनुभूती झाली. राज्यातील सर्व जनतेला सुख समाधान लाभो अशी प्रार्थना केली. 🚩 Took darshan of the sacred Padukas of Jagadguru Sant Shri Tukaram Maharaj at Nivdunga Vithoba Mandir, performed Puja of the Palkhi and bowed in devotion before Maharaj. The experience filled my heart with profound spiritual joy and inner peace. Prayed for the happiness, peace and well-being of all the people of Maharashtra. 🚩जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज इनके पादुका के निवडुंगा विठोबा मंदिर में दिव्य दर्शन का सौभाग्य प्राप्त हुआ। जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज इनकी पालकी की पूजा कर महाराज इनके समक्ष में नतमस्तक होकर अद्भुत आत्मिक शांति और आनंद की अनुभूति हुई। इस दौरान सभी की सुख-समृद्धि के लिए प्रार्थना की। 🕙9.50pm | 10-7-2026📍Pune | रा. ९.५० वा. | १०-७-२०२६📍पुणे. #Maharashtra #Pune #SantTukaramMaharaj
Devendra Fadnavis tweet mediaDevendra Fadnavis tweet mediaDevendra Fadnavis tweet mediaDevendra Fadnavis tweet media
MR
11
39
80
6.8K
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis@Dev_Fadnavis·
बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल! करावा विठ्ठल जीवभाव! 🚩 पुणे येथील भवानी पेठ येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली यांच्या पवित्र पादुकांचे दर्शन घेऊन पालखीची पूजा करून आशीर्वाद घेतले. यावेळी वारकऱ्यांच्या भेटीने मनाला विलक्षण प्रसन्नता मिळाली. 🚩 Took darshan of the sacred Padukas of SantShreshtha Shri Dnyaneshwar Mauli at Shri Vitthal-Rukmini Mandir in Bhavani Peth, Pune, performed puja of the Palkhi and sought the divine blessings. Meeting the Warkaris on this sacred occasion filled my heart with an extraordinary sense of peace and joy. 🚩 पुणे के भवानी पेठ स्थित श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर में संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली की पावन पादुकाओं के दर्शन कर पालकी की पूजा कर आशीर्वाद प्राप्त किया। इस अवसर पर वारकरी बंधुओं से मिलकर मन को अद्भुत प्रसन्नता और आध्यात्मिक संतोष की अनुभूति हुई। 🕙10pm | 10-7-2026📍 Bhavani Peth, Pune | रा. १० वा. | १०-७-२०२६📍 भवानी पेठ, पुणे. #Maharashtra #Pune #Wari
Devendra Fadnavis tweet mediaDevendra Fadnavis tweet mediaDevendra Fadnavis tweet mediaDevendra Fadnavis tweet media
MR
20
53
130
9K
Devendra Fadnavis retweetledi
CMO Maharashtra
CMO Maharashtra@CMOMaharashtra·
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुणे येथे मोशी येथील दुर्घटनेबाबतचा संपूर्ण घटनाक्रम समजून घेत सविस्तर आढावा घेतला. यावेळी त्यांनी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रशासनाकडून आवश्यक ती सर्व मदत करण्याचे निर्देश दिले. यावेळी प्रशासन बचावाचे काम आज रात्री पूर्ण करेल, अशी माहिती आयुक्तांकडून मुख्यमंत्री फडणवीस यांना देण्यात आली. मोशी येथील लेगसी वेस्टच्या बायोमायनिंग प्रक्रियेला तातडीने गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले. याशिवाय, दररोज प्रक्रिया न होता साचणाऱ्या सुमारे 100 टन कचऱ्यावर तातडीने प्रक्रिया करण्यासाठी स्वतंत्र आणि प्रभावी व्यवस्था उभारण्याबाबतही प्रशासनाला आवश्यक निर्देश यावेळी त्यांनी दिले. यावेळी आमदार महेश लांडगे, महापौर रवी लांडगे, पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त, महापालिका आयुक्त, आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. @Dev_Fadnavis @maheshklandge #Maharashtra #DevendraFadnavis #Moshi
CMO Maharashtra tweet mediaCMO Maharashtra tweet media
MR
8
23
92
16K
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis@Dev_Fadnavis·
LIVE | श्रीक्षेत्र पंढरपूर येथे आषाढी वारीनिमित्त वारकऱ्यांची चरणसेवा 🕚 रा. ११.११ वा. | १०-७-२०२६📍पुणे. #Maharashtra #Pune #Wari x.com/i/broadcasts/1…
MR
22
64
102
15.2K
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis@Dev_Fadnavis·
Speeding up the Nashik Ring Road infrastructure while protecting farmers' interests! Chaired a meeting regarding the issues of farmers affected by the proposed Nashik Ring Road project. Keeping the upcoming Simhastha Kumbh Mela in view, large-scale infrastructure projects are being undertaken in Nashik. The Nashik Ring Road has been proposed as part of these infrastructure initiatives. Directed officials to complete the Nashik Ring Road project while addressing farmers' concerns regarding land acquisition on a priority basis. Directed that purchase and sale transactions of land near the proposed Ring Road be thoroughly investigated. In cases where irrigated land has been compensated at dry-land rates, the applicable irrigated land rates should be immediately applied. Farmer welfare remains at the heart of our governance and hence road widening and other projects will be executed speedily while ensuring that no injustice is caused to farmers. Minister Chandrashekhar Bawankule, Minister Girishbhau Mahajan, Minister ShivendraSinh Raje Bhonsle, Minister Narhari Zirwal, MLAs and senior officials were present. @cbawankule @girishdmahajan @Shivendraraje11 @Narhari_Zirwal #Maharashtra #Mumbai #NashikRingRoad
CMO Maharashtra@CMOMaharashtra

🔸CM Devendra Fadnavis chairs a meeting regarding the issues of farmers affected by the proposed Nashik Ring Road project. Minister Chandrashekhar Bawankule, Minister Girish Mahajan, Minister ShivendraSinh Raje Bhonsle, Minister Narhari Zirwal, MLAs and senior officials were present. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली प्रस्तावित नाशिक रिंग रोड प्रकल्पबाधित शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात बैठक. यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीष महाजन, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मंत्री नरहरी झिरवाळ, इतर आमदार व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में प्रस्तावित नाशिक रिंग रोड परियोजना से प्रभावित किसानों की समस्याओं के संदर्भ में बैठक। इस अवसर पर मंत्री चंद्रशेखर बावनकुले, मंत्री गिरीष महाजन, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मंत्री नरहरी झिरवाल, विधायकगण एवं वरिष्ठ अधिकारी उपस्थित थे। 🕛 12.05pm | 10-7-2026📍Vidhan Bhavan, Mumbai | दु. १२.०५ वा. | १०-७-२०२६📍विधान भवन, मुंबई. @Dev_Fadnavis @cbawankule @girishdmahajan @Shivendraraje11 @Narhari_Zirwal #Maharashtra #DevendraFadnavis #NashikRingRoad

English
31
89
142
10.6K
Devendra Fadnavis retweetledi
CMO Maharashtra
CMO Maharashtra@CMOMaharashtra·
शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याला प्राधान्य देऊनच नाशिक 'रिंग रोड'चे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज विधान भवन मुंबई येथे प्रस्तावित नाशिक रिंग रोड प्रकल्पबाधित शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात बैठक पार पडली. नाशिक येथे होणार असलेला सिंहस्थ कुंभमेळा दृष्टिपथात ठेवून पायाभूत सुविधांची कामे मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात आली आहेत. त्यादृष्टीने नाशिक 'रिंग रोड' प्रस्तावित करण्यात आला आहे. या रस्त्यांसाठीच्या भूसंपादनाबाबत शेतकऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडवत 'रिंग रोड'चे काम पूर्ण करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. भूसंपादनाचा मोबदला देताना ज्या क्षेत्राचे (झोन) खरेदीखत भूसंपादनापूर्वी संबंधित गावामध्ये असेल, त्या संपूर्ण गावाला त्या क्षेत्राचा भूसंपादनाचा दर लागू करावा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, नाशिक 'रिंग रोड'च्या पूर्णतेसाठी संपूर्ण यंत्रणेने लक्ष केंद्रित करावे. भूसंपादनासंदर्भात असलेले सर्व प्रश्न तातडीने निकाली काढावेत. जिथे राष्ट्रीय महामार्ग आणि 'रिंग रोड'चे आरेखन सोबतच येत असेल, अशा ठिकाणी एकच रस्ता ठेवण्यात यावा. स्थानिक स्वराज्य संस्थेनुसार गुणांक देण्यात यावा. त्या गुणांकानुसारच भूसंपादनाचा मोबदला अदा करण्यात यावा. राज्यामध्ये असलेल्या नगरपंचायतींना 'अर्बन बॉडी मेकिंग' समजून त्या पद्धतीने गुणांक देण्यात यावा. 'रिंग रोड'च्या जवळील जमिनीच्या खरेदी विक्रीच्या व्यवहाराबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. तक्रारींच्या अनुषंगाने अशा खरेदी विक्री व्यवहार प्रकरणाबाबत शासन गंभीर असून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. रिंग रोडचे भूसंपादन करताना ज्या ठिकाणी बागायती जमीन असूनही जिरायती जमिनीचे दर दिले असतील अशा ठिकाणी तातडीने बागायती जमिनीचे दर लागू करावेत, त्यानुसारच शेतकऱ्यांना भूसंपादनाचा मोबदला द्यावा, अशा प्रकरणात कुठेही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी. सद्यस्थितीत असलेल्या रस्त्यांच्या दर्जामध्ये वाढ करून त्यामध्ये रुंदी वाढल्यास शेतकऱ्यांना भूसंपादित करून मोबदला द्यावा, अशा सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या. यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीष महाजन, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मंत्री नरहरी झिरवाळ, इतर आमदार व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. @Dev_Fadnavis @cbawankule @girishdmahajan @Shivendraraje11 @Narhari_Zirwal #Maharashtra #DevendraFadnavis #NashikRingRoad
CMO Maharashtra tweet media
MR
4
31
59
2.6K
Devendra Fadnavis retweetledi
CMO Maharashtra
CMO Maharashtra@CMOMaharashtra·
📸Group Photo! A group photo of CM Devendra Fadnavis with Legislative Council Chairman Prof Ram Shinde, Legislative Assembly Speaker Adv. Rahul Narwekar, Legislative Council Deputy Chairman Sachin Ahir, DCM Eknath Shinde, DCM Sunetra Ajit Pawar, Ministers and other Members of the Legislature at Vidhan Bhavan, Mumbai. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधान भवन, मुंबई येथे विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधानपरिषदेचे उपसभापती सचिन अहिर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्रीगण व विधिमंडळातील इतर सदस्यांसमवेत छायाचित्र. @Dev_Fadnavis @Prof_RamShinde @rahulnarwekar @AhirsachinAhir @mieknathshinde @SunetraA_Pawar #Maharashtra #DevendraFadnavis #MonsoonSession2026
CMO Maharashtra tweet media
English
6
31
71
13K
Devendra Fadnavis retweetledi
CMO Maharashtra
CMO Maharashtra@CMOMaharashtra·
जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पवित्र पादुकांना भावपूर्ण नमन! #Maharashtra #वारी2026 #आषाढीवारी2026
MR
12
43
93
11.9K
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis@Dev_Fadnavis·
In the Pune spurious liquor case, 17 accused have been arrested, a total of 26 officials from the State Excise Department and the Police Department have been suspended. पुणे विषारी दारूप्रकरणी 17 आरोपी गजाआड; राज्य उत्पादन शुल्क आणि पोलीस खात्यातील एकूण 26 अधिकारी निलंबित. (विधानसभा, मुंबई | दि. 10 जुलै 2026) #Maharashtra #Mumbai #MonsoonSession2026
83
171
257
12.9K