Gallinews Marathi retweetet
Gallinews Marathi
111 posts

Gallinews Marathi retweetet

सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपूर येथे 'अभिजात मराठी' या दिनदर्शिकेचे प्रकाशन केले.
यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व इतर मान्यवर उपस्थित होते.
@DrMohanBhagwat @Dev_Fadnavis @nitin_gadkari @rahulnarwekar @cbawankule
#Maharashtra #DevendraFadnavis #TarunBharat


MR
Gallinews Marathi retweetet

कोराडी, नागपूर येथील श्री महालक्ष्मी जगदंबा माता मंदिर येथे विधानसभा अध्यक्ष @rahulnarwekar जी यांनी भेट देऊन आई जगदंबेचे दर्शन घेतले. याप्रसंगी मंदिर संस्थान तर्फे राहुल नार्वेकरजी यांचे स्वागत केले. मंदिर संस्थानच्या वतीने सुरू असलेल्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती त्यांना दिली.
@Koraditemple
#Maharashtra #Nagpur #KoradiTemple
#Navratri2026 #GuardianMinister #RevenueMinister #ChandrashekharBawankule



MR
Gallinews Marathi retweetet

उपमुख्यमंत्र्ये एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक गुढीपाडवा यात्रेत सहभागी झाले
#eknathshinde #gudipadwa #pratapsarnaik
MR

गुढी पाडवा 2026 महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुढीपाडवा सोहळ्याला उपस्थित
#fadnavis #devendrafadnavis #gudipadwa
MR

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या कुटुंबासह कोपरी भागात देवीच्या आगमनात सहभाग घेतला.
#eknathshinde #gudipadwa #shinde
MR

गुढी पाडवा 2026 महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुढीपाडवा सोहळ्याला उपस्थित
#fadnavis #devendrafadnavis #gudipadwa
MR


