District Information Office, Parbhani retweetet

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या #उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत ₹२,५६,१३७.०१ कोटींच्या १८ विशाल व अतिविशाल प्रकल्पांना मान्यता देण्यात आली आहे. यामुळे सुमारे १ लाखांहून अधिक प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष #रोजगार निर्मिती होणार आहे.
#महाराष्ट्र
#गुंतवणूक
#InvestmentinMaharashtra
@Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar

MR








































