Shubham Patil (कोल्हापूर)

4.2K posts

Shubham Patil (कोल्हापूर) banner
Shubham Patil (कोल्हापूर)

Shubham Patil (कोल्हापूर)

@PositivePatil

1+2+3+4+....∞ = -1/12

इचलकरंजी Beigetreten Temmuz 2020
277 Folgt1.8K Follower
Shubham Patil (कोल्हापूर) retweetet
Dr.Shrimant Kokate
Dr.Shrimant Kokate@KokateShrimant·
रामदासाची सर्वाधिक बदनामी कोणी केली? रामदास हा छत्रपती शिवाजीराजांचा गुरु नसताना तो पुन्हा पुन्हा गुरु म्हणून सांगणारांनी त्याची सर्वाधिक बदनामी केली. म्हणजेच रामदासाच्या अनुयायांनी सर्वात जास्त त्याची बदनामी केली.
MR
90
55
441
17.2K
Shubham Patil (कोल्हापूर)
रामदास आणि छत्रपती यांची कधीच भेट झाली नाही. भेटीबाबत कोणतेही ऐतिहासिक पुरावे नाहीत. कित्येक पिढ्यांपासून बागेश्वर सारख्या लोकांकडून स्वतःच्या जातीचे महत्व वाढवण्यासाठी काल्पनिक पुस्तकांच्या माध्यमातून भाकडकथा तयार केल्या गेल्या आहेत. रामदास हे सावरकर यांच्यासारखे कवी होते.
MR
0
0
3
103
कटु सत्य
कटु सत्य@sureshkumar2954·
@PositivePatil हमें लट्ठ मरवाने के चक्कर में हो मतलब 🤔
हिन्दी
1
0
0
17
Shubham Patil (कोल्हापूर)
आज मुंबईत आरक्षणासाठी जेवढे मराठे आले आहेत, त्यांनी मुंबईत स्वतःचा व्यवसाय, नोकरी किंवा रोजगार कसा मिळवता येईल याबाबत सुद्धा प्रयत्न करावेत. सर्वांनी मिळून परप्रांतीयांच्या विळख्यातून मुंबईला बाहेर काढू. मराठ्यांची मुंबई खऱ्या अर्थाने मराठ्यांच्या ताब्यात ठेऊ ! (1/2)
MR
2
1
23
4.1K
राजे_मतदार
राजे_मतदार@KingVoter1·
@PositivePatil वास्तववादी पोस्ट आहे म्हणून आता लाईक व्हिव कमी येतील
MR
1
0
4
149
Shubham Patil (कोल्हापूर)
MPSC चे मायाजाल आणि वास्तवाचे भान - अपेक्षांचे दुष्टचक्र - अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून बहुतांश तरुण वर्षानुवर्षे मेहनत करतात. -"पुढच्या वेळी नक्की यश मिळेल" या खोट्या आशेपोटी हे स्वप्न कधी 'मायाजाल' बनते आणि तारुण्याची वर्षे कशी वाया जातात, हे त्यांना समजत नाही. (1/n)
MR
2
5
44
1.3K
Shubham Patil (कोल्हापूर)
या मायाजालातून बाहेर पडणे हा तुमचा पराभव नसून एक व्यावहारिक निर्णय आहे.MPSC हा आयुष्यातील केवळ एक टप्पा आहे.यशस्वी होण्याची व्याख्या ही एखादी परीक्षा पास होण्यापुरती संकुचित नसते.योग्यवेळी एक पाऊल माघार घेऊन त्या शक्तीचा वापर पुढच्या झेपेसाठी करणारा व्यक्ती अधिक प्रभावी ठरू शकतो.
MR
0
0
8
343
Shubham Patil (कोल्हापूर)
कौशल्यांचा योग्य वापर - MPSC च्या तयारीमुळे अभ्यासाची, सखोल विचारांची आणि माहितीच्या विश्लेषणाची सवय लागलेली असते. या बहुमूल्य कौशल्यांचा वापर - स्वतःच्या व्यवसायात , Business Analytics , कॉर्पोरेट /व्यवस्थापन किंवा इतर कोणत्याही क्षेत्रात करून मोठी प्रगती साधता येते. (4/n)
MR
1
0
6
370
Shubham Patil (कोल्हापूर)
@NITINGAWAI9 दरवर्षी जाहिराती येत असतात. Insurance AO/ assistant (NICL, OICL NIACL etc.) , Bank clerk/ PO, RRB clerk/PO, SBI JA, SBI PO, RBI grade b/ assistant या सर्वांबद्दल You tube वर - syllabus, eligibility, preparation सर्व माहिती मिळेल.
0
0
20
433
Shubham Patil (कोल्हापूर)
2 महिन्यांपूर्वी SBI मध्ये join झालो यावर्षी MPSC ची कोणतीही परीक्षा दिली नाही Banking + insurance मध्ये MPSC मधील posts पेक्षा जास्त पगार आहे Insurance AO चा पगार राज्यसेवा class 1 च्या दीडपट आहे. माहितीच्या अभावी विद्यार्थी निराशेच्या गर्तेत अडकले आहेत..बदल घडला पाहिजे ✅
Shubham Patil (कोल्हापूर) tweet media
MR
122
127
1.4K
102.2K
Shubham Patil (कोल्हापूर)
धारकारी संघटना, बजरंग दल, विश्व हिंदु परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, हिंदु राष्ट्र संघटना, गोरक्षक दल या केवळ निवडणुका आणि धर्मांधता पसरवायला पुढे येतील. रोजगार, शिक्षण, कुटुंब यांची जबाबदारी तुमची स्वतःची आहे ! मराठ्यांनी ब्राह्मणी धर्मांधतेत वेळ वाया घालवू नये. (2/2)
MR
1
2
22
2.6K
Shubham Patil (कोल्हापूर) retweetet
विजय
विजय@vk4676·
गावखेड्यातून इतक्या भाकरी आणि मदत निघाली आहे की आता मुंबईतील मनाने भिकारी असलेले गणेश मंडळाचे कार्यकर्ते सुद्धा इथे येऊन पोटभर जेऊ शकतील. #MarathaInMumbai
MR
1
50
217
3.8K