rs9762

202 posts

rs9762

rs9762

@rs9762

Katılım Ekim 2015
195 Takip Edilen10 Takipçiler
Shubham Patil (कोल्हापूर)
2 महिन्यांपूर्वी SBI मध्ये join झालो यावर्षी MPSC ची कोणतीही परीक्षा दिली नाही Banking + insurance मध्ये MPSC मधील posts पेक्षा जास्त पगार आहे Insurance AO चा पगार राज्यसेवा class 1 च्या दीडपट आहे. माहितीच्या अभावी विद्यार्थी निराशेच्या गर्तेत अडकले आहेत..बदल घडला पाहिजे ✅
Shubham Patil (कोल्हापूर) tweet media
MR
122
127
1.4K
102.2K
rs9762
rs9762@rs9762·
instagram.com/reel/DQWWktZku… @KOLHAPUR_POLICE @IgpKolhapur @MMVD_RTO कोल्हापूरमध्ये अनेक खाजगी वाहनांवर झगमगणारे आणि फ्लॅशिंग LED लाईट्स बसवले जात आहेत. हे इतर वाहनचालकांना त्रासदायक ठरते आणि अपघाताची शक्यता वाढवते. कृपया अशा लाईट्सवर बंदी आणून कडक कारवाई करावी 🚫💡🚗🚦
MR
0
0
0
53
rs9762
rs9762@rs9762·
@suvishelke @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks पोरांना अडकवायचे काम करू नकोस उगाच, खोट्या अशा दाखवून, नाहीतर कर्माची शिक्षा देव च देईल @suvishelke
MR
0
0
3
419
Subhash Shelke - सुभाष शेळके
MPSC 2024 मधील अपेक्षीत जागा राज्यसेवा 1000+ वनसेवा 200+ स्थापत्य 500+ PSI 1000+ STI 600+ ASO 300+ दुय्यम निबंधक (SR) 200+ कर सहायक 600+ लिपीक 10,000+ हे कोणत्याही तांत्रिक अडचणीशिवाय सहजशक्य आहे गरज प्रबळ राजकीय ईच्छा शक्तीची विधानसभा निवडणुक? @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks
MR
13
347
471
10.4K
rs9762
rs9762@rs9762·
@suvishelke क्लासेस कडून पैसे घेऊन कट ऑफ अत्यंत कमी सांगुन मुद्दाम test series खपवायच्या, क्लासेस चा बिझनेस वाढवायचे असे धंदे करतात, त्यांच्या पापा ची शिक्षा देव नक्कीच देईल
MR
0
0
4
409
Subhash Shelke - सुभाष शेळके
कट ऑफ सांगण्याची कोणतीही शास्त्रीय पद्धत नसते... उमेदवारांनी कट ऑफ च्या चक्रव्यूहातून बाहेर येणं काळाची गरज #MPSC
MR
10
43
321
9.2K
rs9762
rs9762@rs9762·
@Kiara_00012 क्लासेस कडून पैसे घेऊन कट ऑफ अत्यंत कमी सांगुन मुद्दाम test series खपवायच्या, क्लासेस चा बिझनेस वाढवायचे असे धंदे करतात, त्यांच्या पापा ची शिक्षा देव नक्कीच देईल
MR
0
0
4
274
कायरा
कायरा@Kiara_00012·
Telegram groups सुरवातीला ना नफा ना तोटा बेसिस वर चालत होते... नंतर त्याची व्याप्ती पाहून त्याचाकडे एक बिझनेस म्हणून पहिल गेल .. त्यामुळे आता इथून पुढं त्यांचावर किती विश्वास ठेवायचा या बाबत आपण सर्वच सुज्ञ आहोत... #एमपीएससी
MR
3
27
200
6.2K
rs9762
rs9762@rs9762·
@msrtcofficial आज शनिवार हिंजवडी ते कोल्हापूर, सातारा ह्या मार्गावर इतकी प्रवासी संख्या असून देखील सकाळी 7:30 वाजले आहेत जवळ जवळ एक तास थांबलो आहे , एक बस नाही, समोरून प्रायव्हेट वाहतूक जोरात सुरू आहे, काय करता तुमच्या नियोजनाचे @CMOMaharashtra @mieknathshinde @MyMsrtc @msrtc_in
MR
0
0
0
25
saurabh gandhe
saurabh gandhe@GandheSaurabh·
I would like to thank @iamShantanu_D sir. His posts related to jobs, and how to improve a resume and cover letter through AI really helped me to secure a job in reputed company, despite having a huge gap in career due to time given for competitive exam preparation.
English
3
3
10
3.3K
rs9762
rs9762@rs9762·
@suvishelke काहीपण मागण्या करू नका, राजा ला अजून कुठे वरच्या पदावर जाता येत असत काय, सेवक-कर्मचारी ह्यांची पदोन्नती होऊ द्या की , पण जे already वर च्या पदावर आहेत त्यांना काय गरज पदोन्नती ची
MR
0
0
0
73
Subhash Shelke - सुभाष शेळके
2017 चे कर सहायक (S-8) मागच्या महिन्यात म्हणजेच अवघ्या सात वर्षाच्या सेवेत राज्य कर निरीक्षक (S-14) म्हणून पदोन्नत झालेत. दुसरीकडे 2007 पासुन थेट उपजिल्हाधिकारी (S-20) झालेले सर्व DC अजूनही पदोन्नती आणि सेवा ज्येष्ठता यादीच्या प्रतीक्षेत. DC कॅडर सध्याच्या घडीला धूळखात पडतोय?
MR
4
44
148
6.3K
प्रवीण ✍️❤️
प्रवीण ✍️❤️@pravin__writes·
बंटी पाटील हसत हसत म्हणतात मंडलिक, घाटगे, मुश्रीफ एकत्र बसले पण कार्यकर्त्यांची मने जुळणार नाहीत.. आता काँग्रेससोबत उद्धव ठाकरेंच्या कार्यकर्त्यांची मने जुळलीच ना. मग त्यांची सुद्धा जुळतील की. उगाच अवघड हसू कशाला आणताय बंटी साहेब. 😂😂😂
MR
2
1
35
961
प्रवीण ✍️❤️
प्रवीण ✍️❤️@pravin__writes·
कोल्हापूर पुढच्या पाच वर्ष खड्ड्यातच जाणार म्हणजे. मंडलिक कामाचे नाहीत, शाहू महाराज सुद्धा कोल्हापूरचे प्रश्न सोडवू शकत नाहीत. एकंदरीत काय तर 2019 ते 2029 ह्या दहा वर्षांत कोल्हापूरने असा खड्डा खणला की शहर आहे तिथेच खिळून बसले असे आम्ही पुढच्या पिढीस सांगू.
MR
4
3
40
1.5K
rs9762 retweetledi
Laxmi Rani Bodana
Laxmi Rani Bodana@lax97981·
Web Development Course Resources !! Complete Bootcamp from A to Z !! Just Free Of Cost!! Simply: 1. Follow (So that I can DM) 2. Like and Repost 3. Comment "Web" to recieve your copies #webdevelopment
Laxmi Rani Bodana tweet media
English
116
84
189
25.7K
rs9762
rs9762@rs9762·
@pravin__writes सांगली मधे bjp होत, 5 वर्ष , पुढे गेला काय तो मतदारसंघ, म्हणजे कोणती विकास कामे झाली तेथे?
MR
0
0
0
30
प्रवीण ✍️❤️
प्रवीण ✍️❤️@pravin__writes·
@rs9762 पण कोल्हापूर अगोदरच 5 वर्ष मागे आहे.. अजून 5 वर्ष मागे जायला पाहिजे का
MR
2
0
0
67
प्रवीण ✍️❤️
प्रवीण ✍️❤️@pravin__writes·
गादीबद्दल आदर कालही होता आणि आजही आहे पण कोल्हापूरला तरुण आणि उमदा खासदार हवा आहे. त्यामुळे शाहू महाराजांना मतदार नकारतील एवढं नक्की.
MR
9
5
60
3.3K
rs9762
rs9762@rs9762·
@pravin__writes बंटी साहेब सांगतील तो खासदार होतोय, पूर्वानुभव आहे, ह्यावेळी देखील होणार
MR
1
0
1
62
Unknown Mohsin/अज्ञात मोहसिन 🇮🇳
राजकारणात आपण काय बोलतो यापेक्षा आपण काय बोलू नये हे ज्याला कळलं तोच यशस्वी होतो - यशवंतराव चव्हाण
ZEE २४ तास@zee24taasnews

Chandrakant Patil On Sharad Pawar | शरद पवार यांचा पराभव बस काफी है; चंद्रकांत पाटील म्हणाले... #chandrakantpatil #sharadpawar #ajitpawar #baramati #Loksabhaelections2024 #ElectionPolls2024 #zee24taas

MR
32
23
258
9.7K
rs9762
rs9762@rs9762·
@suvishelke @PanvelCorp अरे दादा , अनुभव म्हंटल्यावर पगार slip मागणार च की, license नाही मागितले, अनुभव मागितला आहे
MR
0
0
1
91
Subhash Shelke - सुभाष शेळके
पनवेल महानगर पालिका भरती २०२३ जाहिरातीत ड्रायव्हर पदासाठी २ वर्षाचे अनुभव प्रमाणपत्र सांगितले. कागदपत्र तपासणी वेळी २ वर्षाच्या पगाराच्या स्लीप मागतात आणि नसतील तर नियुक्त्या रखडवून ठेवतात. RTO ने दिलेले लायसन्स आणि प्रमाणपत्र असताना अडवणूक का? हवी तर चाचणी घ्या? @PanvelCorp
MR
12
48
189
8.2K