Prashant Ingale

345 posts

Prashant Ingale

Prashant Ingale

@PrashantIngale7

Assistant Engineer, MSEDCL

Nagpur, Maharashtra, India Beigetreten Ocak 2014
382 Folgt46 Follower
Prashant Ingale
Prashant Ingale@PrashantIngale7·
महावितरण-एकतर्फी बदलीधोरण महापारेषण-स्टाफ सेटअप महानिर्मिती-बदलीधोरणात केलेले बदल व तिन्ही कंपनीमधील प्रलंबित सरळसेवा भरतीमुळे अभियंत्यांमध्ये तीव्र असंतोष. तीव्र आंदोलन सुरू. आपण मध्यस्थी करून तोडगा काढावा. @Dev_Fadnavis @vishwasvpathak @CMDMSEDCL @connectMSPGCL @Mahatranscoltd
MR
0
0
0
2
Prashant Ingale retweetet
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd
नागपुर परिमंडलातील ग्राहकांच्या सोयीसाठी शनिवार आणि रविवार अशा सुट्टीच्या दिवशीही वीजबील भरणा केंद्र सुरू ठेवण्यात येणार आहेत. #MSEDCL #Power #electricity
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd tweet media
MR
1
2
22
2.4K
Prashant Ingale retweetet
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd
महावितरणचे सर्व अधिकृत वीजबिल केंद्रे सुट्टीच्या दिवशीही सुरू ठेवण्यात आले आहे. तर ग्राहकांनी आपले वीजबिल वेळेत भरा आणि महावितरणला सहकार्य करा! #MSEDCL #PayBillsOnTime #Electricity #Power
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd tweet media
MR
7
8
20
1.6K
Prashant Ingale retweetet
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd
रंगोत्सव साजरा करताना विजेच्या कोणत्याही यंत्रणेवर रंगीत पाणी किंवा पाण्याचे फुगे टाकू नये, शॉर्टसर्किट होण्याची शक्यता असते. #StaySafe #BeAlert #NoUseOfWater #SafeHoli #ElectricitySafety #ElectricityAwareness
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd tweet media
MR
0
12
42
1.6K
Prashant Ingale retweetet
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd
महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय सिंघल यांच्याकडून सर्वांना होळीच्या शुभेच्छा!!! #HappyHoli #MSEDCL #SafeHoli
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd tweet media
MR
2
13
60
2.5K
Prashant Ingale retweetet
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd
तुम्हीदेखील महावितरणचे ग्राहक असाल आणि तुमचे वीजबिल थकीत असेल तर ते त्वरित भरून, वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई टाळा. #PayBillsOnTime
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd tweet media
MR
8
12
50
6.1K
Prashant Ingale retweetet
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd
पैशाची बचत आणि पर्यावरण संवर्धन असे दोन फायदे असलेल्या 'गो ग्रीन' सुविधेचा लाभ घ्या - आपले वीजबिल ऑनलाईन भरा व प्रत्येक बिलात १० रुपयांची सवलत मिळवा. #GoGreen #InTheNews
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd tweet media
MR
4
14
54
4.2K
Prashant Ingale retweetet
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd
विलासराव देशमुख अभय योजनेला ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत मुदतवाढ मिळालेली आहे. तेव्हा या योजनेचा लाभ घेऊन आपला व्यवसाय पुन्हा नव्याने सुरू करा. #VDAY #vilasraodeshmukh
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd tweet media
MR
40
13
48
0
Prashant Ingale retweetet
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd
"प्रिय ग्राहक, आज रात्री तुमचा वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे" अशा बनावट एसएमएसकडे ग्राहकांनी दुर्लक्ष करावे. अन्यथा आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता आहे. #FakeSMS #fakeMassage #Alert
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd tweet media
MR
4
15
40
0
sumedhkoltey
sumedhkoltey@sumedhkoltey·
श्री महालक्ष्मी पूजन 🙏🙏🙏🙏 #ज्येष्ठागौरी #jyeshthagauri #ज्येष्ठागौरी
sumedhkoltey tweet mediasumedhkoltey tweet media
Desaiganj, India 🇮🇳 हिन्दी
1
0
4
0
Prashant Ingale retweetet
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd
बनावट SMS पासून सावधान. लक्षात ठेवा महावितरण तुम्हाला कुठल्याही वैयक्तिक क्रमांकावरून SMS पाठवत नाही. #BeAlert #FakeSMS
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd tweet media
MR
7
29
52
0
Prashant Ingale retweetet
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd
वादळी वारे, पाऊस याचा परिणाम वीजयंत्रणेवर होतोच. पण महावितरणचे प्रकाशदूत कुठलीही सबब न देता कशाचीही तमा न बाळगता तुमचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न करतात.
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd tweet media
MR
16
18
84
0
Prashant Ingale retweetet
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd
प्रत्येक विजकर्मचारी खरं तर प्रकाशदूतच आहेत आणि त्यांना मारहाण करणे कायद्याने गुन्हा.
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd tweet media
MR
40
20
209
0