@SonuBor0786 आपणांस झालेल्या त्रासाबद्दल दिलगीरी व्यक्त करण्यात येत आहे.
आपली तक्रार संबंधीतांकडे वर्ग करण्यात येत आहे.
कृपया आपला ग्राहक क्रमांक व दुरध्वनी क्रमांक नोंदविण्यात यावा.
@SelooSdo तक्रारीची त्वरित दखल घेण्यात यावी तसेच अनुपालन @eewardhamsedcl व @sewardha3 यांना अवगत करावा.