MSEDCL_WARDHA CIRCLE

43 posts

MSEDCL_WARDHA CIRCLE banner
MSEDCL_WARDHA CIRCLE

MSEDCL_WARDHA CIRCLE

@sewardha3

Official Twitter Handle of MSEDCL, Wardha Circle Vidhyut Bhawan, Borgaon Naka, Hinganghat Road, Wardha 442001

Wardha, India Katılım Nisan 2017
45 Takip Edilen613 Takipçiler
MSEDCL_WARDHA CIRCLE
MSEDCL_WARDHA CIRCLE@sewardha3·
@ajubaa32 श्रीमान अजयजी, आपका ग्राहक क्रमांक ००१६१०३७२४५३ यह वर्धा मंडल कार्यालयसे संबंधित नही! आपसे अनुरोध है कृपया संबंधित कार्यालय से संपर्क करे! असुविधा के लिए खेद है!! आपकी शिकायत संबंधित कार्यालय @sevasaivirar को अग्रेषित की जाती है..!! 🙏
हिन्दी
1
0
1
0
Ajay Singh
Ajay Singh@ajubaa32·
@sewardha3 मीटर खराब हैं, 5 महीने से ,10 से 12 बार कम्पलेंट किया हैं, अभीतक मीटर चेंज नही हुआ हैं, sir complaint सॉल्व नहीं हुआ ,
Ajay Singh tweet mediaAjay Singh tweet media
Mumbai, India 🇮🇳 हिन्दी
1
0
1
0
MSEDCL_WARDHA CIRCLE
MSEDCL_WARDHA CIRCLE@sewardha3·
आता फेब्रुवारी २०१९ पासून पुढे आपल्या वीज मीटरचे छायाचित्र आपले वीज देयकावर छापण्यात येणार नाही. मीटर वाचन केल्यानंतर लगेच आपल्या नोंदणीकृत भ्रमणध्वनीवर तसा संदेश पाठविल्या जाईल. वीज मीटर वाचनाचे छायाचित्र पहावयाचे झाल्यास तशी सुविधा महावितरणच्या CONSUMER PORTAL ला उपलब्ध आहे.
MR
1
2
11
0
MSEDCL_WARDHA CIRCLE
MSEDCL_WARDHA CIRCLE@sewardha3·
MSEDCL, Wardha Circle is requesting to our all respected Industrial Consumers to attend “POWER FACTOR IMPROVEMENT” Workshop on dated 20.11.2018 at Seminar Hall, Data Meghe Institute Of Engineering Technical & Research, Sawangi Meghe, Wardha
MSEDCL_WARDHA CIRCLE tweet media
English
0
1
9
0
MSEDCL_WARDHA CIRCLE
MSEDCL_WARDHA CIRCLE@sewardha3·
@SonuBor0786 माननिय वीज ग्राहक, सततच्या वादळी पावसामुळे वीज पुरवठा खंडित होत असून आमचे कर्मचारी तो सुरळीत करणेबाबत प्रयत्नशील आहेत. दिलगीरी व्यक्त..🙏 @SelooSdo यांनी वीज पुरवठा सुरळीत राहिल यादृष्टीने कार्यवाही करावी तसेच @eewardhamsedcl यांनी सदर प्रश्न निकाली काढणेबाबत पाठपुरावा करावा.
MR
0
0
1
0
MSEDCL_WARDHA CIRCLE
MSEDCL_WARDHA CIRCLE@sewardha3·
@MSEDCL @sawlikarsarang @MSEDCL_NGP @CMDMSEDCL @MSEDCL_Waifale @RDNagpur @NagpurMSEDCL महोदय, वीज ग्राहकांचे शेतातील वीजेचा खांब वाकला असून त्यांचे शेतातील सदर खांब बदलण्यासाठी नविन खांब शेतात स्थलांतरीत करण्यात आला आहे. मात्र, सततच्या पावसामुळे वाकलेला खांब बदलणे शक्य झाले नाही. दिनांक ११.०९.२०१८ पर्यंत वाकलेला खांब बदलविण्यात येईल. झालेल्या गैरसोयीबाबत क्षमस्व.
MR
0
0
1
0
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd
@sawlikarsarang @MSEDCL_NGP @CMDMSEDCL @MSEDCL_Waifale @RDNagpur गैरसोयीबद्दल खेद व्यक्त केला जातो. तुमची तक्रार संबंधित अधिका-यांकडे पाठवली जात आहे. @sewardha3 CC: @RDNagpur @MSEDCL_NGP @NagpurMSEDCL बीयू: 4377-आष्टी एस / डीएन ; विभाग: आर्वी; मंडळ: वर्धा; झोन: नागपूर
MR
2
0
2
0
Sarang
Sarang@sawlikarsarang·
Name: Jagannath d. Mohata Cost id: 402060951021 Unit name: 4377 Mob no. 9921866139 माझ्या शेतीमधला पोल वाकला असून मी ३ वेळा तक्रार करूनही दुरुस्ती झाली नाही. कर्मचार्यांनी १६ august ला फक्त पोल आणून ठेवला पण लावला नाही. @MSEDCL_NGP @MSEDCL @CMDMSEDCL @MSEDCL_Waifale @RDNagpur
MR
2
0
1
0
MSEDCL_WARDHA CIRCLE
MSEDCL_WARDHA CIRCLE@sewardha3·
@MSEDCL @sawlikarsarang @MSEDCL_NGP @CMDMSEDCL @MSEDCL_Waifale @RDNagpur @NagpurMSEDCL Jagannath Mohata Consumer 402060951021 BU-4377 Mob no. 9921866139 माझ्या शेतीमधला पोल वाकला असून मी ३ वेळा तक्रार करूनही दुरुस्ती झाली नाही. कर्मचार्यांनी १६ august ला फक्त पोल आणून ठेवला पण लावला नाही. @ee_arvi कृपया उपरोक्त तक्रारीची त्वरित दखल घेण्यात यावी व अवगत करावे.
MR
2
0
1
0
MSEDCL_WARDHA CIRCLE
MSEDCL_WARDHA CIRCLE@sewardha3·
प्रामुख्याने पावसाळ्यात वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढते आणि वीज गेली की, वीज वितरण कंपनीला दोष दिल्या जातो. पण तो खंडित झाल्यापासून ते पुर्ववत होईपर्यंत मध्ये काय घडते ते अवश्य वाचा. वाचनिय असा उत्तम लेख आमच्या सर्व वीज ग्राहकांसाठी. वीजेबाबतही साक्षरता आता काळाची गरज..🙏
MSEDCL_WARDHA CIRCLE tweet media
MR
0
4
11
0
MSEDCL_WARDHA CIRCLE
MSEDCL_WARDHA CIRCLE@sewardha3·
महावितरणने त्यांच्या तब्बल २ कोटींपेक्षा जास्त वीज ग्राहकांच्या भ्रमणध्वनींची नोंदणी महत्त्वाच्या सुचना वीज ग्राहकांना सुलभतेने प्राप्त व्हाव्यात या उद्देशाने प्रणालीत केली आहे. आपण नोंदणी केली का? जर नाही तर कृपया खालील संकेतस्थळावर ती करावी ही विनंती. consumerinfo.mahadiscom.in
MR
1
6
15
0
MSEDCL_WARDHA CIRCLE
MSEDCL_WARDHA CIRCLE@sewardha3·
महावितरणच्या सन्माननीय वीज ग्राहकांनो.. जगाशी स्पर्धा करत तंत्रज्ञानाची कास आता महावितरणनेही धरली आहे. पहा.....केवळ तुम्हा-आम्हा सर्वांसाठी महावितरणच्या सेवा आता मोबाईल ॲपवर उपलब्ध आहेत. तर चला ॲपच्या मदतीने चुटकीसरशी आपली वीजेसंबंधी कामे करुया, सेवेचा लाभ घेऊ या..🙏
MSEDCL_WARDHA CIRCLE tweet media
MR
1
8
11
0
MSEDCL_WARDHA CIRCLE retweetledi
@MAHAVITRAN Regional Director Nagpur
@vitankars MSEDCL is offering many options of bill payment to consumers. Now you can simply pay your bills by showing SMS to cash counter. No need of physical copy of bill. Avail special 1% prompt payment discount by paying bill within a week.
English
0
3
14
0
MSEDCL_WARDHA CIRCLE
MSEDCL_WARDHA CIRCLE@sewardha3·
मुख्य विद्युत निरिक्षक, उद्योग, उर्जा व कामगार विभाग, मुंबई द्वारा “विद्युत अपघात टाळण्यासाठी सुरक्षिततेचे उपायांबाबत समन्वय बैठक” दिनांक २८.०८.२०१८ ला नागपूर येथे पार पडली. यात “विद्युत पुरवठादाराने वीज जोडणीपूर्वी सार्वजनिक मंडळांना देण्याबाबतच्या सुचना” या विषयावर चर्चा झाली
MSEDCL_WARDHA CIRCLE tweet media
MR
0
4
14
0
MSEDCL_WARDHA CIRCLE retweetledi
Bhalchandra Khandait
Bhalchandra Khandait@BhaskerKhandait·
All citizens and MSEDCL officers are requested to encourage sharing of information about theft of energy taking place nearby. Because when few people indulge in such illegal drawl of electricity, others have to pay for it.
Bhalchandra Khandait tweet media
English
6
14
24
0
MSEDCL_WARDHA CIRCLE
MSEDCL_WARDHA CIRCLE@sewardha3·
वीज ग्राहकांसाठी महत्वाची सुचना..
MSEDCL_WARDHA CIRCLE tweet media
MR
0
0
6
0
MSEDCL_WARDHA CIRCLE retweetledi
MSEDCL Nagpur Region
MSEDCL Nagpur Region@NagpurMSEDCL·
आपणच तपासा आपले वीज बील! …वीजदेयकाचे करा स्वत:च ऑडीट avtnews.com/?p=9408
MR
1
4
4
0
MSEDCL_WARDHA CIRCLE
MSEDCL_WARDHA CIRCLE@sewardha3·
@SonuBor0786 Sir, sorry for inconvenience. Your complaint forwarded to concern officials. We will revert back very soon. Request you share your consumer number for further needful please.
English
1
0
0
0
MSEDCL_WARDHA CIRCLE
MSEDCL_WARDHA CIRCLE@sewardha3·
@kishordhadwe201 Sir, Low voltage problem was occurred in Bhiwapur village. Water for earthing of single phase transformers arranged. Proper rejumpering done today and now work of replacing 15 kva transformer by 25 kva is in process.
English
1
0
0
0