Suraj Jadhav retweetet

@CMOMaharashtra @Dev_Fadnavis माननीय महोदय, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा 2023 चा अंतिम निकाल लागून 5 महिने उलटून गेले अद्याप नियुक्तीचि कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. कृपया आपण या विषयाची दखल घ्यावी व गोरगरीब उमेदवारांना नियुक्ती देऊन दिलासा द्यावा ही विनंती.@Dev_Fadnavis @Shivendraraje11 #mes_23joining
MR



