TheReviewPicker
7.3K posts

TheReviewPicker
@TheReviewPicker
✍️ #thereviewpicker_notes | 🇺🇸 | #मराठी | Principal SW Eng | AI-ML | #लेखन | Wildlife Explorer & Enthusiast🐾 | Traveler✈️ | Photography 📸 | love to talk 🎤









#आठवण २००३ साली मी तेव्हाच्या "कोयना अभयारण्यात"(आताच्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात) "मालदिव/शिरशिंगी" भागात प्राणीगणनेला बसलो होतो नवजा,पाली,जुंगटी मग आमची बोट ह्या जागी पोहोचली होती जलाशयाच्या काठाला घालवलेले दिवस/रात्र आज २१ वर्षांनीदेखील आठवतात #म #मराठी (1/2) @MahaForest






You can now enable Claude to use your computer to complete tasks. It opens your apps, navigates your browser, fills in spreadsheets—anything you'd do sitting at your desk. Research preview in Claude Cowork and Claude Code, macOS only.



✍️#thereviewpicker_notes ‼️आयटीमधे ३५-४० वय हा सर्वात कठीण काळ आहे,ह्या काळात जर IC(वैयक्तिक योगदानकर्ता) असाल तर वरची म्हणजे IC-५/६ पदं लांब लांब होत जातात,नंतर distinguished engineer हे किंवा काही कंपनीत fellow पद असते,जिथे पोहोचणे अतिशय कठीण राहते👇 #म #मराठी #नोकरी 🧵









