Maha Forest Official

4.3K posts

Maha Forest Official banner
Maha Forest Official

Maha Forest Official

@MahaForest

This is the official twitter handle of Maharashtra Forest Department. Call 1926 - 'Hello Forest' toll free helpline.

Maharashtra, India Katılım Ekim 2015
60 Takip Edilen17.1K Takipçiler
Maha Forest Official
Maha Forest Official@MahaForest·
बुद्ध पौर्णिमा निमित्त मंगलमय शुभेच्छा #बुद्धपौर्णिमा #BuddhaPurnima
Maha Forest Official tweet media
NE
0
1
3
119
Maha Forest Official
Maha Forest Official@MahaForest·
महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा #महाराष्ट्रदिन #कामगार_दिन #MaharashtraDay #laboursday
Maha Forest Official tweet media
MR
0
1
5
93
Maha Forest Official
Maha Forest Official@MahaForest·
महाराष्ट्र वन विभागामार्फत महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ अंतर्गत RTS सेवा अंतर्गत वबांबू पुरविणेसाठी नवीन बुरड कामगाराची नोंदणी अर्ज करणाऱ्यास १५ दिवसांच्या आत सेवा पुरविण्यात येईल. सदर सेवेचा लाभ घेण्याकरिता महाराष्ट्र वन विभागाचे अधिकृत संकेतस्थळ mahaforest.gov.in अथवा आपले सरकार पोर्टलच्या aaplesarkar.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करू शकता. #महाराष्ट्रवनविभाग #RTSसेवा #बांबूपुरवठा #बुरडकामगार #लोकसेवाहक्कअधिनियम #Mahaforest #MahaOnline #DigitalMaharashtra #OnlineServices #SkillWorkers
Maha Forest Official tweet media
MR
0
0
1
166
Maha Forest Official
Maha Forest Official@MahaForest·
महाराष्ट्र वन विभागामार्फत महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ अंतर्गत RTS सेवा अंतर्गत औद्योगिक वाहतुक पासकरीता नोंदणी करणाऱ्यास ३० दिवसांच्या आत सेवा मिळविता येईल. सदर सेवेचा लाभ घेण्याकरिता महाराष्ट्र वन विभागाचे अधिकृत संकेतस्थळ mahaforest.gov.in अथवा आपले सरकार पोर्टलच्या aaplesarkar.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करू शकता. #महाराष्ट्रवनविभाग #RTSसेवा #औद्योगिकवाहतूकपास #लोकसेवाहक्कअधिनियम #Mahaforest #MahaOnline #DigitalMaharashtra #OnlineServices #EaseOfDoingBusiness
Maha Forest Official tweet media
MR
1
1
8
310
Maha Forest Official
Maha Forest Official@MahaForest·
महाराष्ट्र वन विभागामार्फत महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ अंतर्गत RTS सेवा अंतर्गत आरा गिरणी अनुज्ञप्तीच्या नूतनीकरणासंदर्भात अनुज्ञप्ती प्राधिकाऱ्यांचा निर्णय ३० दिवसांच्या आत कळविण्यात येईल. सदर सेवेचा लाभ घेण्याकरिता महाराष्ट्र वन विभागाचे अधिकृत संकेतस्थळ mahaforest.gov.in अथवा आपले सरकार पोर्टलच्या aaplesarkar.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करू शकता. #महाराष्ट्रवनविभाग #महाफॉरेस्ट #लोकसेवाहक्क #महाराष्ट्रशासन #नागरिकसेवा #वनविभाग #महाफॉरेस्टपोर्टल
Maha Forest Official tweet media
MR
1
2
9
366
Maha Forest Official
Maha Forest Official@MahaForest·
महाराष्ट्र वन विभागामार्फत महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ अंतर्गत RTS सेवा अंतर्गत पर्यटन काळात संरक्षित क्षेत्रात छायाचित्रणास परवानगी (एका पेक्षा जास्त मंडल) १५ दिवसांच्या आत देण्यात येईल. सदर सेवेचा लाभ घेण्याकरिता महाराष्ट्र वन विभागाचे अधिकृत संकेतस्थळ mahaforest.gov.in अथवा आपले सरकार पोर्टलच्या aaplesarkar.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करू शकता. #महाराष्ट्रवनविभाग #RTSसेवा #लोकसेवाहक्कअधिनियम2015 #ऑनलाईनसेवा #पर्यटनमहाराष्ट्र #Mahaforest #AapleSarkar #DigitalMaharashtra #CitizenServices
Maha Forest Official tweet media
MR
0
2
15
688
Maha Forest Official
Maha Forest Official@MahaForest·
महाराष्ट्र वन विभागामार्फत महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ अंतर्गत RTS सेवा अंतर्गत वनहद्दीपासून अंतरचा दाखला मिळविण्याकरिता अर्जंकरणाऱ्यास ४५ दिवसांच्या आत सदर सेवा पुरविण्यात येईल. सदर सेवेचा लाभ घेण्याकरिता महाराष्ट्र वन विभागाचे अधिकृत संकेतस्थळ mahaforest.gov.in अथवा आपले सरकार पोर्टलच्या aaplesarkar.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करू शकता. #महाराष्ट्रवनविभाग #RTSसेवा #लोकसेवाहक्कअधिनियम2015 #आपलेसरकार #Mahaforest #DigitalMaharashtra #CitizenServices
Maha Forest Official tweet media
MR
4
1
12
924
Maha Forest Official
Maha Forest Official@MahaForest·
अक्षय्य तृतीया निमित्त हार्दिक शुभेच्छा #अक्षय्य_तृतीया #AkshayaTritiya
Maha Forest Official tweet media
MR
6
0
8
572
Maha Forest Official
Maha Forest Official@MahaForest·
महाराष्ट्र वन विभागामार्फत महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ अंतर्गत RTS सेवा अंतर्गत वनेत्तर जमिनी बाबतचा दाखला मिळविण्याकरिता अर्ज करणाऱ्यास ४५ दिवसांच्या आत सेवा पुरविण्यात येईल. सदर सेवेचा लाभ घेण्याकरिता महाराष्ट्र वन विभागाचे अधिकृत संकेतस्थळ mahaforest.gov.in अथवा आपले सरकार पोर्टलच्या aaplesarkar.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करू शकता. #महाराष्ट्रवनविभाग #लोकसेवाहक्कअधिनियम #आपलेसरकार #ऑनलाइनसेवा #शासकीयसेवा #डिजिटलमहाराष्ट्र #नागरिकसेवा
Maha Forest Official tweet media
MR
1
1
6
650
Maha Forest Official
Maha Forest Official@MahaForest·
🔹 महाराष्ट्र वन विभागामार्फत महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ अंतर्गत RTS सेवा अंतर्गत तेंदूपान कंत्राटदार/उत्पादक यांची नोंदणी ६० दिवसांच्या आत कळविण्यात येईल. 🔗 सदर सेवेचा लाभ घेण्याकरिता महाराष्ट्र वन विभागाचे अधिकृत संकेतस्थळ mahaforest.gov.in अथवा आपले सरकार पोर्टलच्या aaplesarkar.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करू शकता. #महाराष्ट्रवनविभाग #RTSसेवा #लोकसेवाहक्कअधिनियम2015 #तेंदूपान #कंत्राटदारनोंदणी #उत्पादकनोंदणी #आपलेसरकार #Mahaforest #AapleSarkar
Maha Forest Official tweet media
MR
0
2
7
664
Maha Forest Official
Maha Forest Official@MahaForest·
🔹 महाराष्ट्र वन विभागामार्फत महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ अंतर्गत RTS सेवा अंतर्गत 🔹 सर्व दस्तावेजांसह (माहिती) अर्ज प्राप्त झाल्यानंतर महाराष्ट्र वृक्षतोड (नियमन) अधिनियम १९६४ नुसार अनुसूचित जमातीच्या भोगवटादारांना वृक्ष छाटणीसाठी परवानगीसंदर्भात वृक्ष अधिकाऱ्याचा निर्णय ६० दिवसांच्या आत कळविण्यात येईल. 🔗 सदर सेवेचा लाभ घेण्याकरिता महाराष्ट्र वन विभागाचे अधिकृत संकेतस्थळ mahaforest.gov.in अथवा आपले सरकार पोर्टलच्या aaplesarkar.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करू शकता. #महाराष्ट्रवनविभाग #RTSसेवा #लोकसेवाहक्कअधिनियम2015 #वृक्षतोडनियमनअधिनियम1964 #Mahaforest #AapleSarkar
Maha Forest Official tweet media
MR
0
1
8
500
Maha Forest Official
Maha Forest Official@MahaForest·
🔹महाराष्ट्र वन विभागामार्फत महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ अंतर्गत RTS सेवा अंतर्गत 🔹वन्यप्राण्यांमुळे झालेल्या पीक नुकसानापोटी मंजूर करावयाच्या नुकसान भरपाईवर ३० दिवसांच्या आत कार्यवाही करण्यात येते. 🔗सदर सेवेचा लाभ घेण्याकरिता महाराष्ट्र वन विभागाचे अधिकृत संकेतस्थळ mahaforest.gov.in अथवा आपले सरकार पोर्टलच्या aaplesarkar.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करू शकता. #महाराष्ट्रवनविभाग #वन्यप्राणी #RTSसेवा #लोकसेवाहक्कअधिनियम #महाराष्ट्रशासन #आपलेसरकार
Maha Forest Official tweet media
MR
0
3
11
880
Maha Forest Official
Maha Forest Official@MahaForest·
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना १३५ व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन #डॉ_बाबासाहेब_आंबेडकर #AmbedkarJayanti
Maha Forest Official tweet media
MR
1
2
7
521
Maha Forest Official
Maha Forest Official@MahaForest·
🔹महाराष्ट्र वन विभागामार्फत महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ अंतर्गत RTS सेवा अंतर्गत 🔹सर्व दस्तावेजांसह (माहिती) अर्ज प्राप्त झाल्यानंतर महाराष्ट्र वृक्षतोड (नियमन) अधिनियम १९६४ नुसार अनुसूचित जमातीच्या भोगवटादारांना वृक्ष छाटणीसाठी परवानगी संदर्भात वृक्ष अधिकाऱ्याचा निर्णय ६० दिवसांच्या कळविणे 🔗सदर सेवेचा लाभ घेण्याकरिता महाराष्ट्र वन विभागाचे अधिकृत संकेतस्थळ mahaforest.gov.in अथवा आपले सरकार पोर्टलच्या aaplesarkar.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करू शकता. #महाराष्ट्रवनविभाग #RTSसेवा #वृक्षतोडनियमनअधिनियम1964 #वृक्षछाटणीपरवानगी #अनुसूचितजमाती #Mahaforest #AapleSarkar #OnlineServices #CitizenServices #MaharashtraGov #DigitalMaharashtra
Maha Forest Official tweet media
MR
0
0
2
461
Maha Forest Official
Maha Forest Official@MahaForest·
🔹महाराष्ट्र वन विभागामार्फत महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ अंतर्गत RTS सेवा अंतर्गत 🔹वन्यप्राण्यांमुळे मारल्या गेलेल्या गुरांसाठी मंजूर करायची नुकसान भरपाईवर १५ दिवसांच्या आत कार्यवाही करण्यात येते. 🔗 सदर सेवेचा लाभ घेण्याकरिता महाराष्ट्र वन विभागाचे अधिकृत संकेतस्थळ mahaforest.gov.in अथवा आपले सरकार पोर्टलच्या aaplesarkar.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करू शकता. #महाराष्ट्रवनविभाग #RTSसेवा #लोकसेवाहक्कअधिनियम2015 #वन्यप्राणी #सरकारीसेवा #ग्रामीणविकास #MahaForest #DigitalMaharashtra #FarmersSupport #WildlifeCompensation #MaharashtraGov
Maha Forest Official tweet media
MR
0
3
13
835
Maha Forest Official
Maha Forest Official@MahaForest·
महाराष्ट्र वन विभागामार्फत महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ अंतर्गत RTS सेवा अंतर्गत वन्यजीव क्षेत्रात मंडळस्तरावर पर्यटन काळात संरक्षित क्षेत्रात छायाचित्रणासाठी परवानगी बाबतची सेवा पुरविण्यात येते. सदर सेवेचा लाभ घेण्याकरिता महाराष्ट्र वन विभागाचे अधिकृत संकेतस्थळ mahaforest.gov.in अथवा आपले सरकार पोर्टलच्या aaplesarkar.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करू शकता. #महाराष्ट्र_वनविभाग #RTSसेवा #लोकसेवा_हक्क_अधिनियम2015 #वन्यजीवपर्यटन #Mahaforest #AapleSarkar #ऑनलाईनसेवा #पर्यटनमहाराष्ट्र
Maha Forest Official tweet media
MR
0
0
3
321
Maha Forest Official
Maha Forest Official@MahaForest·
🔹महाराष्ट्र वन विभागामार्फत महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ अंतर्गत RTS सेवा अंतर्गत वन्य प्राण्यांमुळे मारल्या गेलेल्या अथवा अपंगत्व प्राप्त झालेल्या व्यक्तींना १५ दिवसांच्या कालावधीत वित्तीय सहाय्य प्रदान कारण्यात येते. 🔗सदर सेवेचा लाभ घेण्याकरिता महाराष्ट्र वन विभागाचे अधिकृत संकेतस्थळ mahaforest.gov.in अथवा आपले सरकार पोर्टलच्या aaplesarkar.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करू शकता. #महाराष्ट्रवनविभाग #RTSसेवा #लोकसेवाहक्कअधिनियम2015 #आर्थिकसहाय्य #शासनसेवा #सरकारीयोजना #महाराष्ट्रशासन #वनविभाग #ऑनलाईनअर्ज
Maha Forest Official tweet media
MR
0
0
2
324
Maha Forest Official
Maha Forest Official@MahaForest·
वन वणवा रोखूया, आगीपासून वनांचे संरक्षण करुया 🔷जंगलाचे आगीपासून रक्षण व्हावे याकरिता वन वनवा रोखण्याकरिता प्रतिबंधात्मक उपाय करणे आवश्यक आहे. यामुळे वन वणवा रोखण्यास मदत होते. 🔷तसेच वणवा लागल्याचे समजताच वन विभागाच्या हेल्पलाईन क्रमांक १९२६ वर त्वरित संपर्क साधा. 🔗अधिक माहितीसाठी mahaforest.gov.in या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या. #वनवणारोखा #वनसंरक्षण #पर्यावरणसंरक्षण #निसर्गसंवर्धन #हरितमहाराष्ट्र #StopForestFires #SaveForests #ProtectNature #EcoAwareness @CMOMaharashtra @mieknathshinde @SunetraA_Pawar @NaikSpeaks @MahaDGIPR
Maha Forest Official tweet media
MR
1
0
4
383
Maha Forest Official
Maha Forest Official@MahaForest·
महाराष्ट्र वन विभागामार्फत महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ अंतर्गत १३ RTS सेवा विहित दिवसांच्या कालावधीत पदनिर्देशित अधिकारी यांच्या माध्यमातून राबविण्यात येतात. महाराष्ट्र वृक्षतोड (विनियमन) अधिनियम, १९६४ नुसार वृक्ष छाटणीसाठी परवानगीकरिता महाराष्ट्र वन विभागाचे अधिकृत संकेतस्थळ mahaforest.gov.in अथवा आपले सरकार पोर्टलच्या aaplesarkar.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करू शकता. #महाराष्ट्र_वनविभाग #लोकसेवा_हक्क #RTS_सेवा #वन_संरक्षण #निसर्ग_सुरक्षा #सरकारी_सेवा #Mahaforest #AapleSarkar #वृक्ष_छाटणी #वन्यजीवन #प्रकृती_सुरक्षा #वन्यसंपदा #महाराष्ट्र_सरकार @CMOMaharashtra @mieknathshinde @SunetraA_Pawar @NaikSpeaks @MahaDGIPR
Maha Forest Official tweet media
MR
1
3
8
554