Vishwanath Biwalkar

1.1K posts

Vishwanath Biwalkar

Vishwanath Biwalkar

@VBiwalkar

Human Resources Professional. Founder of Eagle Brigade Foundation. Pranic Healer Instructor. Police Peace Committee Member.

Thane Beigetreten Mayıs 2016
442 Folgt171 Follower
Vishwanath Biwalkar retweetet
ठाणे पोलीस.. Thane Police
कासारवडवली पोलीसांकडून न्यू व्होरायझन स्कूल, ठाणे येथे विद्यार्थ्यांसाठी सुरक्षा जनजागृती कार्यक्रम आयोजित. गुड टच–बॅड टच, सायबर गुन्हे, महिला सुरक्षा व आपत्कालीन क्रमांक 112/1098 बाबत मार्गदर्शन. कार्यक्रमास 150-200 विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते. #ThanePolice #StudentSafety
ठाणे पोलीस.. Thane Police tweet media
MR
1
3
4
468
Vishwanath Biwalkar retweetet
ठाणे पोलीस.. Thane Police
📢 सुरक्षा जनजागृती अभियान 🚔 कासारवडवली पोलीस स्टेशन हद्दीत रेनबो स्कूल, ब्रह्मांड येथे विद्यार्थ्यांसाठी जनजागृती कार्यक्रम पार पडला. API रुमणे व विश्वनाथ बिवळकर यांचे मार्गदर्शन. 👧👦 Good Touch–Bad Touch | सायबर सुरक्षा | महिला सुरक्षा | BNS 📞 112 | 1098 #StudentSafety
MR
2
4
6
612
Vishwanath Biwalkar retweetet
ठाणे पोलीस.. Thane Police
जागरूक तरुण, सुरक्षित शहर! ठाणे पोलीसांच्या “पोलीस मित्र” उपक्रमात सहभागी व्हा आणि जबाबदार नागरिक म्हणून समाजासाठी पुढे या. आजची जागरूकता, उद्याची सुरक्षितता. #YouthForSafety #पोलीसमित्र #ThanePolice
MR
3
1
3
638
Vishwanath Biwalkar retweetet
ठाणे पोलीस.. Thane Police
🚦रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत ठाणे पोलीस आयुक्तालय, ठाणे वाहतूक शाखा व ईगल ब्रिगेड फाउंडेशन कडून वाहतूक नियमांवरील मार्गदर्शनपर प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली. तज्ज्ञांकडून सायबर क्राईम, पोलीस मित्र उपक्रम व वाहतूक नियमांबाबत मोलाचे मार्गदर्शन #ThanePolice
ठाणे पोलीस.. Thane Police tweet media
MR
0
2
2
322
Vishwanath Biwalkar retweetet
ठाणे पोलीस.. Thane Police
नागरिक आणि पोलीस यांच्यातील विश्वास दृढ करण्यासाठी ठाणे पोलीस व ईगल ब्रिगेड फाउंडेशनचा संयुक्त उपक्रम “पोलीस मित्र” या संकल्पनेतून सामाजिक सलोखा वाढवणे, नागरिकांचा सहभाग वाढवणे आणि जनजागृती करणे हा मुख्य उद्देश आहे. #ThanePolice #PoliceMitra #CommunityPolicing #EagleBrigade
ठाणे पोलीस.. Thane Police tweet media
MR
0
4
11
512
Vishwanath Biwalkar retweetet
ठाणे पोलीस.. Thane Police
मेंटल हेल्थ जनजागृती उपक्रम :- कापूरबावडी पोलीस ठाणे येथे पोलीस अधिकारी व अंमलदारांसाठी मानसिक ताणतणाव शिबिर आयोजित करून ईगल ब्रिगेड फाउंडेशनचे विश्वनाथ बिवलकर यांनी मेडिटेशनद्वारे सकारात्मक विचारांचे महत्त्व पटवून दिले. सदरवेळी👮‍♂️8 अधिकारी व 35 अंमलदार यांचा सहभाग #MentalHealth
MR
1
2
4
632
Vishwanath Biwalkar retweetet
ठाणे पोलीस.. Thane Police
कापूरबावडी पोलीस ठाणे हद्दीत युरेका फोर्स कॉल सेंटर EOS Globe कंपनी येथे सायबर अवेअरनेस कार्यक्रम आयोजित करण्यात आला. 60–70 एम्प्लॉईज उपस्थित होते. ऑनलाइन फ्रॉड, मोबाईल हॅकिंग, फोटो मॉर्फिंग, सोशल मीडियाचे फायदे-तोटे व व्यसनमुक्तीबाबत मार्गदर्शन केले. #CyberAwareness
ठाणे पोलीस.. Thane Police tweet mediaठाणे पोलीस.. Thane Police tweet media
MR
0
1
3
556
Vishwanath Biwalkar retweetet
ठाणे पोलीस.. Thane Police
कापूरबावडी पोलीस ठाण्याच्या वतीने कल्पतरू सनराईस सोसायटीमध्ये मोहल्ला बैठकीचे आयोजन करून नागरिकांना सायबर गुन्हे, चैन स्नॅचिंग, फसवणूक, डिजिटल अरेस्ट तसेच मुलांच्या सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमाला मोठ्या संख्येने नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
ठाणे पोलीस.. Thane Police tweet media
MR
1
3
5
477
Vishwanath Biwalkar retweetet
ठाणे पोलीस.. Thane Police
कापूरबावडी पोलीस ठाणे हद्दीत दाऊदी बोहरा मस्जिद येथे रमजान ईद निमित्त सायबर जनजागृती कार्यक्रम व इफ्तारचे आयोजन, इगल ब्रिगेड फाउंडेशनच्या सहभागातून पार पडले. 200–300 मुस्लिम बांधव-भगिनींची उपस्थिती. ऑनलाइन फसवणूक, महिला सुरक्षा, शेअर ट्रेडिंग व नवीन कायद्यांबाबत मार्गदर्शन.
ठाणे पोलीस.. Thane Police tweet media
MR
0
2
8
706
Vishwanath Biwalkar
Vishwanath Biwalkar@VBiwalkar·
@DrSEShinde Heartfelt congratulations, Dr. Shrikant Shinde ji. Your clear vision and deep understanding of people’s needs, along with your focus on real infrastructure, truly stand out. Wishing you continued success in serving society. 🙏
English
0
0
0
35
Dr Shrikant Lata Eknath Shinde
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या १६ मार्च रोजी झालेल्या पहिल्या महासभेत माझ्या अभिनंदनाचा ठराव एकमताने संमत करण्यात आला, त्याबद्दल सर्व सदस्यांचे मनःपूर्वक आभार. या सन्मानाचे खरे श्रेय कल्याण-डोंबिवलीतील जनतेचे आहे, ज्यांनी मला सलग तिसऱ्यांदा विक्रमी मताधिक्याने निवडून दिले. एक लोकप्रतिनिधी म्हणून नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी काम करत असताना श्रेयाचा विचार मनात नसतो. मात्र सहकारी सदस्यांनी घेतलेली ही दखल निश्चितच प्रेरणादायी आहे. माझ्या लोकप्रतिनिधीच्या प्रवासाला यंदा १२ वर्षे पूर्ण होत आहेत. रुग्णसेवेच्या माध्यमातून सुरू झालेला प्रवास आज व्यापक लोकसेवेत रूपांतरित झाला, ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. या काळात आदरणीय उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेबांचे मार्गदर्शन आणि विद्यमान मुख्यमंत्री मा.ना.श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे पाठबळ यामुळे मतदारसंघात अनेक महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लावता आले. पत्री पूल, रेल्वे मार्गिका, मेट्रो, सिमेंट काँक्रीट रस्ते, रिंग रोड, उड्डाणपूल यांसारख्या प्रकल्पांमुळे शहराच्या विकासाला गती मिळत आहे. तर वाहतूक व्यवस्थेला नवा आयाम देण्यासाठी मतदारसंघातून जाणाऱ्या सर्व मेट्रो मार्गिका या डबल डेकर मार्गावरून धावणार आहेत. आरोग्य व्यवस्था सक्षम राहावी यासाठी उल्हासनगर येथे कॅशलेस रुग्णालय सुरू केले. डोंबिवली येथे अत्याधुनिक कॅन्सर हॉस्पिटल आणि सुतिकागृह उभे राहत आहेत. अंबरनाथ येथे भव्य असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारणीचे काम प्रगतीपथावर आहे. तर क्रीडा व्यवस्था देखील भक्कम करण्यासाठी कल्याण लोकसभेतील सर्वच शहरांमध्ये अत्याधुनिक क्रीडा संकुले ही उभी राहत आहेत. अशा बहुआयामी स्वरुपात विकास सुरू आहे, हे सांगताना देखील मला तितकाच आनंद होतो. शिवसेनेने माझ्यावर लोकसभेतील गटनेतेपदाची जबाबदारी सोपवली आहे. पद वाढले की जबाबदारीही वाढते, आणि ही ताकद लोकसेवेसाठीच असते याची मला पूर्ण जाणीव आहे. माझे सहकारी, विरोधक आणि पाठीराखे या सर्वांविषयी माझ्या मनात कृतज्ञतेची भावना आहे. या सन्मानामुळे जबाबदारी आणखी वाढली आहे. आपण सर्वांनी मिळून सुसज्ज, सुरक्षित आणि समृद्ध कल्याण-डोंबिवली घडवण्यासाठी पुढेही काम करत राहूया. #DrShrikantShinde #Shivsena
MR
4
5
32
1K
Vishwanath Biwalkar retweetet
ठाणे पोलीस.. Thane Police
महिला दिनानिमित्त कापूरबावडी पोलीस ठाण्याच्या वतीने लोढा अमारा येथे महिला सुरक्षा,सक्षमीकरण व सायबर सुरक्षेबाबत मार्गदर्शन शिबिर आयोजित.#महिलादिन #WomenSafety #CyberAwareness #WomenEmpowerment #KapurbawdiPolice #ThanePolice #InternationalWomensDay #SafetyFirst #CommunityPolicing
ठाणे पोलीस.. Thane Police tweet media
MR
3
2
3
453
Vishwanath Biwalkar retweetet
ठाणे पोलीस.. Thane Police
ठाणे पोलीस स्कूल येथे सायबर गुन्हे प्रतिबंध व अमली पदार्थ विरोधी जनजागृती कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न. विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षा, गुड टच-बॅड टच, 112 हेल्पलाईन व पोलीस मित्र उपक्रमाबाबत मार्गदर्शन. #ThanePolice #CyberAwareness #DrugFreeIndia #PoliceMitra #StaySafe
ठाणे पोलीस.. Thane Police tweet media
MR
0
2
5
380
Vishwanath Biwalkar retweetet
ठाणे पोलीस.. Thane Police
🚔 ठाणेनगर पोलीस स्टेशन तर्फे मॉर्डन स्कूल येथे सायबर गुन्हे जनजागृती व अंमली पदार्थ विरोधी अभियान कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षा, गुड टच-बॅड टच, 112 हेल्पलाईन व पोलीस मित्र संकल्पनेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. #ठाणेनगरपोलीस #SayNoToDrugs
ठाणे पोलीस.. Thane Police tweet media
MR
0
2
6
375
Vishwanath Biwalkar retweetet
ठाणे पोलीस.. Thane Police
📢 विद्यार्थी जनजागृती कार्यक्रम | हरी ओम इंग्लिश स्कूल विज्ञान प्रदर्शनावेळी पोलीस निरीक्षक संदीप धांडे व ईगल ब्रिगेड फाउंडेशन अध्यक्ष विश्वनाथ बिवलकर यांनी विद्यार्थ्यांना ऑनलाइन फ्रॉड प्रतिबंध, मुलींची सुरक्षा, गुड टच–बॅड टच, बाबत मार्गदर्शन केले. #CyberAwareness
MR
2
1
4
452
Vishwanath Biwalkar retweetet
ठाणे पोलीस.. Thane Police
👮‍♀️📚 शाळा सुरक्षा बैठक कापुरबावडी पोलीस ठाणे येथे 35 शाळांच्या ट्रस्टी/प्रिन्सिपल यांची बैठक आयोजित. सीसीटीव्ही, शाळा बस पडताळणी, सायबर सेफ्टी, गुड टच–बॅड टच यावर मार्गदर्शन करण्यात आले. मार्गदर्शन: वपोनि श्रीमती मंजुषा भोंगळे व ईगल ब्रिगेड फाउंडेशन चे बिवलकर. #SafeSchools
ठाणे पोलीस.. Thane Police tweet media
MR
4
1
11
632
Vishwanath Biwalkar
Vishwanath Biwalkar@VBiwalkar·
@AshwiniVaishnaw @RailMinIndia Thank you @RailMinIndia for promptly responding and escalating the issue to the DRM. We sincerely hope urgent steps will be taken to prevent such tragic student deaths due to overcrowding. Passenger safety must remain the top priority please.
English
1
0
0
21
Vishwanath Biwalkar
Vishwanath Biwalkar@VBiwalkar·
A 12th grade student lost his life after falling from an overcrowded Mumbai local while heading to his board exam. Sir @AshwiniVaishnaw Please increase peak-hour services and ensure stronger crowd management. No student should die due to overcrowding. @RailMinIndia
Vishwanath Biwalkar tweet media
English
2
1
0
138
Vishwanath Biwalkar
Vishwanath Biwalkar@VBiwalkar·
Heartiest congratulations to Thane Police Commissionerate & DCP Zone 3 (Kalyan) under DCP Shri Atul Zende Sir for securing 1st place in crime detection with 3,000+ cases solved. Commendable dedication to public safety. 👏🚔 @ThaneCityPolice @AtulZende1
Vishwanath Biwalkar tweet media
English
0
1
2
100
Vishwanath Biwalkar
Vishwanath Biwalkar@VBiwalkar·
Happy Birthday to Respected Shri Shrikant Shinde ji 🌿 🙏 May the Divine bless you with good health, inner strength & clarity of purpose. Your service to Maharashtra reflects compassion and dedication. Wishing you continued light & wisdom @DrSEShinde
English
0
0
0
28
Vishwanath Biwalkar
Vishwanath Biwalkar@VBiwalkar·
Thane Traffic Carnival 🚦 Saket Ground, Thane(w) Timings- 10.00 am to 6.00 pm. Date- 26th to 28th Jan @ThaneCityPolice
English
0
0
0
27