Atul Zende

1.4K posts

Atul Zende banner
Atul Zende

Atul Zende

@AtulZende1

Additional Superintendent of Police Raigad- Alibag

Alibagh, India Katılım Şubat 2016
107 Takip Edilen1.9K Takipçiler
Sabitlenmiş Tweet
Atul Zende
Atul Zende@AtulZende1·
शिवरायाबद्दल कितीही सांगितल आणि बोललो तरी ते कमीच आहे. मला महाराजबद्दल जे काही वाटतं ते सांगण्याचा एक प्रयत्न सदर मुलाखतीमध्ये केलेला आहे. जय शिवराय 🚩🚩 youtu.be/UBtGKgbrrQ4?si…
YouTube video
YouTube
MR
7
3
38
1.9K
Atul Zende retweetledi
Riteish Deshmukh
Riteish Deshmukh@Riteishd·
आम्ही पाहिलेल्या स्वप्नाची पहिली झलक तुमच्यासमोर ठेवताना मला अभिमान वाटतो आहे. आपला राजा, आपला अभिमान. आई जगदंबेचं स्मरण करून मोहिमेचा पहिला भंडारा उधळत आहे. हर हर महादेव. youtu.be/jaLFGsi1bZg
YouTube video
YouTube
MR
84
309
1.4K
56.1K
Atul Zende retweetledi
ठाणे पोलीस.. Thane Police
ठाणे पोलिसांचा अभिमानास्पद क्षण! 🏆ई-गव्हर्नन्समध्ये राज्यात द्वितीय क्रमांक — स्मार्ट, पारदर्शक व नागरिकाभिमुख सेवेकडे आणखी एक पाऊल. #TeamThanePolice #SmartPolicing
ठाणे पोलीस.. Thane Police tweet mediaठाणे पोलीस.. Thane Police tweet media
MR
4
3
11
2.8K
Atul Zende retweetledi
ठाणे पोलीस.. Thane Police
मा. पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या संकल्पनेनुसार व मा. पोलीस आयुक्त, ठाणे यांच्या आदेशाने मानपाडा पोलीस ठाणे येथे “सर्व कर्मचारी संवाद बैठक (All Hands Meet)” आयोजित करून मा. अतुल झेंडे (पोलीस उपयुक्त, परिमंडळ-3, कल्याण)यांनी मार्गदर्शन केले. #AllHandsMeet
MR
1
3
8
801
Atul Zende retweetledi
ठाणे पोलीस.. Thane Police
नववर्षाच्या गुढी पाडवा निमित्त ठाणे पोलीस आयुक्तालय परिमंडळ ०३, कल्याण अंतर्गत डोंबिवली पो.ठाणे यांच्याकडून सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन सायबर सुरक्षेबाबत जागरूकता नशामुक्त समाजासाठी जनजागृती सुरक्षित, सजग आणि सशक्त समाज घडविण्याचा संकल्प!#गुढीपाडवा #ThanePolice #CyberSafety
MR
1
1
9
608
Atul Zende retweetledi
ठाणे पोलीस.. Thane Police
📱 ऑनलाइन जगात सुरक्षित राहा! ✔️ अनोळखी लिंकवर क्लिक करू नका ✔️ OTP कुणालाही देऊ नका ✔️ संशयास्पद कॉल्स टाळा — श्री. अतुल झेंडे, पोलीस उपायुक्त, कल्याण #CyberAwareness #SafeInternet @MumbaiPolice @DGPMaharashtra @Navimumpolice @Palghar_Police @Thane_R_Police @MahaDGIPR
MR
1
3
11
743
Atul Zende retweetledi
ठाणे पोलीस.. Thane Police
विद्यार्थ्यांची सुरक्षा हीच प्राथमिकता! 👮‍♂️📚 कल्याण-डोंबिवली पोलिसांच्या वतीने डोंबिवली येथे आयोजित मार्गदर्शन शिबिरात शाळांचे मुख्याध्यापक व वाहन चालकांना स्कूल बस सुरक्षा, वाहतूक नियम आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासाबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले.
ठाणे पोलीस.. Thane Police tweet media
MR
0
3
8
439
Atul Zende retweetledi
ठाणे पोलीस.. Thane Police
ठाणे पोलीस आयुक्तालयामार्फत आपल्या मुलांच्या सुरक्षिततेसाठी एक महत्त्वाचे पाऊल 🚸 “विद्यार्थी सुरक्षा व उपाय योजना मार्गदर्शन शिबिर” 📍 जिमखाना हॉल, डोंबिवली पूर्व 📅 ५ मार्च २०२६ | ⏰ ३ वाजता चला, सुरक्षित शाळा आणि सुरक्षित प्रवासासाठी एकत्र येऊया! #SafeStudents #ThaneDistrict
ठाणे पोलीस.. Thane Police tweet media
MR
1
2
8
630
Atul Zende retweetledi
Vishwanath Biwalkar
Vishwanath Biwalkar@VBiwalkar·
Heartiest congratulations to Thane Police Commissionerate & DCP Zone 3 (Kalyan) under DCP Shri Atul Zende Sir for securing 1st place in crime detection with 3,000+ cases solved. Commendable dedication to public safety. 👏🚔 @ThaneCityPolice @AtulZende1
Vishwanath Biwalkar tweet media
English
0
1
2
100
Atul Zende retweetledi
Dipesh Pundlik Mhatre
Dipesh Pundlik Mhatre@Dipesh99Mhatre·
काल मी पोलीस आयुक्तालय, ठाणे यांना ट्विटद्वारे एक व्हिडिओ पाठवला होता. या व्हिडिओमध्ये मोठागाव–मानकोली नव्याने बांधलेल्या पुलावर काही समाजकंटक नागरिकांचा जीव धोक्यात घालून धोकादायक स्टंटबाजी करत असल्याचे स्पष्ट दिसत होते. या गंभीर प्रकरणाची तात्काळ दखल घेत पोलीस परिमंडळ ३ चे पोलीस उपायुक्त मा. अतुल झेंडे साहेब आणि विष्णू नगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा. राम चोपडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधितांवर कडक कारवाई करण्यात आली. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि कार्यक्षमता निश्चितच कौतुकास्पद आहे. या माध्यमातून ठाणे शहर पोलीस दलाचे मनःपूर्वक आभार 🙏 भविष्यातही अशा बेजबाबदार आणि जीवघेण्या प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासन कठोर उपाययोजना करेल, हीच अपेक्षा. नागरिकांनीही अशा घटना निदर्शनास आल्यास त्वरित पोलिसांच्या निदर्शनास आणाव्यात, जेणेकरून कोणाचाही जीव धोक्यात जाणार नाही. सुरक्षितता हीच खरी विकासाची पायरी आहे. @ThaneCityPolice @CMOMaharashtra
MR
2
1
9
295
Atul Zende retweetledi
Dipesh Pundlik Mhatre
Dipesh Pundlik Mhatre@Dipesh99Mhatre·
आपले पोलीस – आपल्या सुरक्षिततेचे खरे शिल्पकार! ठाणे शहर पोलीस आयुक्त श्री. आशुतोष डुंबरे सर यांच्या सक्षम नेतृत्वाखाली ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात गुन्हे शोधामध्ये कल्याण परिमंडळाने प्रथम क्रमांक पटकावला — ही अत्यंत अभिमानास्पद आणि कौतुकास्पद कामगिरी आहे. मागील वर्षभरात ३ हजारांहून अधिक गुन्ह्यांचा शोध लावणे म्हणजे केवळ आकडा नाही, तर जनतेच्या सुरक्षिततेसाठी दिलेला ठाम शब्द आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी होय. परिमंडळ ३ चे उपायुक्त श्री. अतुल झेंडे सर, तसेच सर्व पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि प्रत्येक पोलीस कर्मचारी यांनी दिवस-रात्र मेहनत, धाडसी कारवाई आणि शिस्तबद्ध तपास यामुळे ही यशस्वी कामगिरी साध्य केली आहे. आपली तत्परता, कर्तव्यनिष्ठा आणि समाजाप्रती असलेली बांधिलकी खरोखर प्रेरणादायी आहे. पुढील काळातही अशीच दमदार आणि जनतेच्या विश्वासाला साजेशी कामगिरी करत राहा — मनःपूर्वक शुभेच्छा! #ThanePolice #KalyanPolice #परिमंडळ3 #PolicePride #जनतेचीसुरक्षितता
Dipesh Pundlik Mhatre tweet media
MR
1
1
5
339
Atul Zende retweetledi
Dr Shrikant Lata Eknath Shinde
Dr Shrikant Lata Eknath Shinde@DrSEShinde·
गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण ठेवत नागरिकांच्या सुरक्षेसाठी थेट मैदानात उतरून काम करणाऱ्या कल्याण पोलीस परिमंडळाने आपली कार्यक्षमता ठळकपणे सिद्ध केली आहे. ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या वार्षिक गुन्हे शोध मूल्यमापनात कल्याण परिमंडळ सर्वाधिक सक्रीय ठरले आहे. गुन्हे दाखल करण्यापुरते न थांबता त्यांची जलद व यशस्वी उकल हेच कल्याण पोलिसांचे खरे बळ आहे. पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या नेतृत्वाखाली शिस्तबद्ध व परिणामकारक अंमलबजावणीमुळे गेल्या एका वर्षात ३,००० हून अधिक गुन्ह्यांची उकल झाली. ही कामगिरी आकड्यांपुरती मर्यादित नसून, नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या सुरक्षिततेच्या विश्वासाची ठोस साक्ष आहे. कल्याण पोलीस परिमंडळातील सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. हीच तत्परता कायम राहो, यासाठी शुभेच्छा. #Shivsena #Drshrikanteknathshinde #Kalyanpolice #maharashtrapolice #mumbai
MR
45
70
86
1.2K
Atul Zende retweetledi
Sagare Sachin ™
Sagare Sachin ™@theSagareSachin·
अवघ्या २४ तासांत खुनाचा उलगडा! घरातील रक्ताच्या थेंबांनीच गुन्हा उघड केला; सुनेच्या हत्येत सासू आणि मित्र अटकेत. #Lokmat #sagaresachin #CrimeAlert #MurderMystery #ForensicClue #CrimeSolved #Kalyan #MaharashtraPolice @ThaneCityPolice @AtulZende1
Sagare Sachin ™ tweet media
MR
1
1
1
68
Atul Zende retweetledi
ठाणे पोलीस.. Thane Police
अंमली पदार्थ तस्करी करणाऱ्या आंतरराज्य संघटीत टोळीविरुद्ध ठाणे पोलीस आयुक्तालयाची मोक्का अंतर्गत दुसरी मोठी कारवाई! १४ आरोपी अटक | ३५.४ किलो गांजा जप्त | गावठी पिस्तूल हस्तगत कायदा व सुव्यवस्थेवर हल्ला करणाऱ्यांना ठाणे पोलिसांचा ठोस इशारा. #ThanePolice #MOCCA #NDPS #DrugFreeThane
MR
3
3
14
2.7K
Atul Zende retweetledi
ठाणे पोलीस.. Thane Police
कल्याण परिमंडळ हद्दीत नवरात्र उत्सव व कायदा-सुव्यवस्थेच्या अनुषंगाने रूट मार्च घेण्यात आला. रूटमार्चदरम्यान नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवणे, शांतता राखणे व पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. #कल्याणपोलीस #रूटमार्च #शांतीसंदेश #कायदासुव्यवस्था
MR
1
3
4
517
Atul Zende
Atul Zende@AtulZende1·
✨ विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा ✨ 🙏 या दसऱ्याच्या पवित्र दिवशी तुमच्या जीवनात आनंद, समाधान, आरोग्य आणि यश सदैव नांदो!
Atul Zende tweet media
MR
0
0
3
107
Atul Zende retweetledi
Manojpremgiri1980@gmail.com
[email protected]@manojpremgiri·
संपूर्ण कल्याण झोन मधील नशा मुक्ती साठी अगदी मनापासून कार्य करणारे,DCP मा. अतुल झेंडे साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 💐💐 कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकपणा आणि प्रेरणेचा आधार – आपल्या कार्यामुळे युवकांना मार्गदर्शन मिळत आहे.वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा साहेब,💐@ThaneCityPolice @DGPMaharashtra @AtulZende1. @kalyandombival @VoiceOfDombivli #HappyBirthday #KhakiPride #Inspiration #YouthIcon #AtulZende
Manojpremgiri1980@gmail.com tweet media
MR
1
1
1
255
Atul Zende retweetledi
Vishwanath Biwalkar
Vishwanath Biwalkar@VBiwalkar·
आदरणीय पोलीस उपायुक्त श्री अतुल झेंडे सर यांना ईगल ब्रिगेड फाउंडेशन तर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! माननीय श्री. झेंडे सरांना चांगले आरोग्य तसेच आपले कल्याण-डोंबिवली शहर सुरक्षित ठेवण्याच्या प्रामाणिक प्रयत्नांमध्ये नेहमीच यश मिळावे हीच सदिच्छा. @AtulZende1
Vishwanath Biwalkar tweet media
MR
0
1
0
106
Atul Zende retweetledi
Dnyaneshwar Munde
Dnyaneshwar Munde@Dnyaneshwarmun6·
मा. अतुलजी झेंडे सर ( पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ - ३ कल्याण ) आपणास जन्मदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा ! 🙏🌹🌹🎂✨ #happybirthday @AtulZende1 #birthdaycelebration
Dnyaneshwar Munde tweet media
MR
0
1
1
82