चुकीचा माणूस

52.3K posts

चुकीचा माणूस banner
चुकीचा माणूस

चुकीचा माणूस

@_sufarnama

just for fun! मस्करी सहन होत असेल तरच फॉलो करा. पोस्ट आणि माझ्या आयुष्याचा काही एक संबंध नसतो ते फक्त फॉलोवर्सला हसवण्यासाठी असतात...👻

भारत Beigetreten Şubat 2021
581 Folgt7.5K Follower
𝐕𝐈𝐃𝐘𝐀🇮🇳🚩
माझं X अकाउंट एका शब्दात Describe करा. ❤️ विश्वासार्ह 😂 मजेदार 📚 माहितीपूर्ण 🔥 धाडसी 😴 कंटाळवाणं ⚔️ वादग्रस्त 💼 प्रोफेशनल 🤝 चांगला माणूस तुमचा प्रामाणिक प्रतिसाद स्वागतार्ह आहे. 👇
Nutan Barve@BarveNutan

माझं X अकाउंट एका शब्दात Describe करा. ❤️ विश्वासार्ह 😂 मजेदार 📚 माहितीपूर्ण 🔥 धाडसी 😴 कंटाळवाणं ⚔️ वादग्रस्त 💼 प्रोफेशनल 🤝 चांगला माणूस तुमचा प्रामाणिक प्रतिसाद स्वागतार्ह आहे. 👇

MR
7
0
5
241
चुकीचा माणूस
गर्लफ्रेंड म्हणजे अशी व्यक्ती जी तुम्हाला प्रश्न विचारून विचारून शास्त्रज्ञ बनवू शकते... 😪😂
MR
6
1
45
780
चुकीचा माणूस
तू आधी फोन ठेव... नाही आधी तू ठेव... या चक्रात रात्रीचे दोन तास आणि बॅटरीचे ५० टक्के कधी संपतात ते दोघांनाही कळत नाही... 😪😂
MR
4
1
41
1K
चुकीचा माणूस
मैत्रीण अशी व्यक्ती असते जिला तुमच्याबद्दल सगळं माहीत असतं... तरीही ती तुमच्यासोबत फिरते गर्लफ्रेंड अशी व्यक्ती असते जिला तुमच्याबद्दल काहीच माहीत नसतं... तरीही ती तुमच्यावर संशय घेते... 😪😂
MR
7
0
46
920
AnilG 🚩🇮🇳🚩
AnilG 🚩🇮🇳🚩@GhewariAnilV·
@_sufarnama असं असेल तर गर्लफ्रेंड प्राथमिक शाळेतच मिळावी म्हणजे भविष्य आणि करिअर बनून जाईल 😂
MR
1
0
2
52
I 💕 LOVE 😘 U
I 💕 LOVE 😘 U@jagdish23827221·
@_sufarnama पोरं त्यांची y विसरतात का..... सहजच
MR
1
0
1
23
चुकीचा माणूस
मुली त्यांचा एक्स कधीच विसरत नाहीत... कारण त्यांना पुढच्या बॉयफ्रेंडची तुलना करायला कोणीतरी लागतं ना... 😪😂
MR
6
2
49
1.2K
Sanjay Karale
Sanjay Karale@SanjayKarale1·
@_sufarnama यांच्यात phd केलेला @Mr_innocent_16 हा व्यक्ती आहे लक्षात माझ्या
MR
1
0
1
24
चुकीचा माणूस
मुलांचा सॉरी म्हणजे विषय संपला आणि मुलींचा सॉरी म्हणजे विषय आता कुठे सुरू झालाय... 😪😂
MR
1
1
25
623
चुकीचा माणूस
तिने दुसऱ्या मुलाच्या पोस्टवर लाईक केलं तर तो तिचा फ्रेंड असतो पण त्याने दुसऱ्या मुलीच्या पोस्टवर लाईक केलं की तो कॅरेक्टरलेस ठरतो... 😪😂
MR
13
2
47
1.4K